त्रिवेणीचा प्रयत्न : प — प्राजु, Sun, 10/19/2008 - 08:20 प्रतिक्रिया द्या 15608 वाचन 💬 प्रतिसाद (80) व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 15:11 नवीन रात्र होती रात्र होती ती स्वप्नांची जरी तू नव्हतीस त्यात परी मी शोधुन थकलो घरोघरी Log in or register to post comments ब बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 15:14 नवीन आयला... परी आयला... परी आलीच का? विजुभाऊ, हे तुम्ही दुसर्याच कोणाच्या मनातलं तर नाही लिहिलं? ;) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ अ अवलिया Mon, 10/20/2008 - 15:17 नवीन विजुभावुं विजुभावुंची त्रिवेणी जरतारी न येता त्यात ती स्वरुपपरी आहे मनोहर तरी... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ आ आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 15:17 नवीन बाम =)) (काय किडा हाये बॉ या माणसाच्या *डीत !! ..!! :O ) स्वप्न पाहुन फुटला घाम मजबुत चोळला होता बाम.. घरोघरी मातीच्याच चुली ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ ब बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 15:19 नवीन कितीक कितीक शोधती परीला, उरात घेऊन वेदनेचा भाला, जल्लां पन ती परी कोन हाय त्ये कलंना अजून. ;) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ छ छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 15:27 नवीन आम्ही कशाला ... आम्ही कशाला शोधु परी ? आज मिळाली तर परी नाही तर उद्या दुसरी कोणीतरी ... कारण तशी आमची रितच आहे करारी ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते ३ ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/20/2008 - 15:20 नवीन तू नव्हतीस तू नव्हतीस त्यात परी इजाभौंना परकायाप्रवेश जमला तरी जाऊ द्या ना, त्यांना सगळं येतं मान्य केलं की बाम काय करायचाय? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 15:25 नवीन घरोघरी घरोघरी पहाता परी बोलणी खाती कैक सखे ऐकले उगाचच ; हेच दु:ख भलते सलते उरी ---------------------------------------- थंडीमध्ये नेसूनी बंडी कोणी येक उभा राही दिसता कोणी आनन्दे शहारुन(शहाळून) जाई Log in or register to post comments आ आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 15:29 नवीन =)) =)) तुफ्फान !! भाउंची प्रतिभा फळाफळा वहातेय !! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:01 नवीन चोळतो मी साबण माझ्याच पाठीला, चोळतो मी साबण माझ्याच पाठीला, पाहतो मी वाट विकांताची, शनिवार शिवाय तुझी पाठ सापडेना !!!!!!! Log in or register to post comments अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:10 नवीन तु़झी पाठ तु़झी पाठ आज सापडली अचानक साबणाची वडी संपली अरे ! दहा जणींचा साबण एकीतच संपला की !! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™ स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:24 नवीन संपला साबण संपला साबण आता, घेतो दगड हाती सपाता, पण नको फिरवु पाठ आता. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:27 नवीन पाठ पाठ फिरवण्या कुणा सांगता कूणाच्या अन कानी लागता नच विसरा जिथे प्रवेश घेतला काल, तिथले आम्ही सरदार Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™ व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:04 नवीन नाही नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण ........तुका म्हणे Log in or register to post comments व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:05 नवीन पावसाचा पावसाचा थेंब तळ्यात पडला पाण्यावरचा तरंग वाढतच गेला Log in or register to post comments ऋ ऋचा Mon, 10/20/2008 - 16:07 नवीन घरोघरी घरोघरी "मातीच्याच चुली" पाहुन सिनेमा खात्री पटली गॅस वापरा की ...... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes" Log in or register to post comments स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:10 नवीन पाउस धोधो पाउस धोधो पडला, आम्ही भिजलो, पण परी बरोबर भाउबाहुन गेले. Log in or register to post comments अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:11 नवीन परी गेली परी गेली भाउ गेले गटण्याच्या नयनी पाणी आले बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™ आ आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 16:13 नवीन खी खी खी तुम्हाला कसे ऐकु आले हो ? मीच बोल्लो होतो !! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:20 नवीन नयनांत नयनांत अडकलो मी, नाडीत अडकला तुम्ही, ही का तुमची तर्हा ??????? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: आनंदयात्री अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:23 नवीन जेव्हा जे जेव्हा जे करायचे तेच मी करतो नयन सोडुन मी नाडी सोडतो सुखाने निवांत मी अन सुस्कारे सोडता तुम्ही .. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™ स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:30 नवीन घाई आम्ही घाई आम्ही नाही करत, फोडल्या शिवाय कलिंगड खात नाही आम्ही. बोला आता???? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:33 नवीन तुमचे तुमचे म्हणणे पाण्यात न उतरणे पोहोण्याआधी आम्ही बोलतो पोहोणे न ये पाण्यात जाण्याआधी मुढावस्थेतले तुम्ही अन विचारता बोला आता? सांगा काय बोलु Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™ स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:37 नवीन आम्ही आम्ही ठेवतो मनात प्रेमभावना, नको आम्ह्लाला नुसतीच वासना, असु आम्ही नवीन तरी आहे आमच्या अजुन दम बराच Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:44 नवीन नुसते नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™ अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:44 नवीन नुसते नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™ स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 19:42 नवीन काम ही काम ही असावे प्रेमात, पण नसावा मुख्य हेतु नाहीतर जावे बारमध्ये. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया अ अवलिया Mon, 10/20/2008 - 20:00 नवीन यावेळेस यावेळेस तुला नाही जमली त्रिवेणी कैरीबैग म्हणुन देतोस हातात गोणी छया! अरे गटण्या ! अजुन अंमळ लहानच आहेस झाले!! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™ व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:24 नवीन बरे झाले बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले नाना =)) _/\_ Log in or register to post comments व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:39 नवीन मी पावसात मी पावसात गेलो भि़ऊन चिम्ब झालो आतून बाहेरुन.... Log in or register to post comments « ‹ 1 2
व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 15:11 नवीन रात्र होती रात्र होती ती स्वप्नांची जरी तू नव्हतीस त्यात परी मी शोधुन थकलो घरोघरी Log in or register to post comments
ब बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 15:14 नवीन आयला... परी आयला... परी आलीच का? विजुभाऊ, हे तुम्ही दुसर्याच कोणाच्या मनातलं तर नाही लिहिलं? ;) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ अवलिया Mon, 10/20/2008 - 15:17 नवीन विजुभावुं विजुभावुंची त्रिवेणी जरतारी न येता त्यात ती स्वरुपपरी आहे मनोहर तरी... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 15:17 नवीन बाम =)) (काय किडा हाये बॉ या माणसाच्या *डीत !! ..!! :O ) स्वप्न पाहुन फुटला घाम मजबुत चोळला होता बाम.. घरोघरी मातीच्याच चुली ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 15:19 नवीन कितीक कितीक शोधती परीला, उरात घेऊन वेदनेचा भाला, जल्लां पन ती परी कोन हाय त्ये कलंना अजून. ;) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ
छ छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 15:27 नवीन आम्ही कशाला ... आम्ही कशाला शोधु परी ? आज मिळाली तर परी नाही तर उद्या दुसरी कोणीतरी ... कारण तशी आमची रितच आहे करारी ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३ ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/20/2008 - 15:20 नवीन तू नव्हतीस तू नव्हतीस त्यात परी इजाभौंना परकायाप्रवेश जमला तरी जाऊ द्या ना, त्यांना सगळं येतं मान्य केलं की बाम काय करायचाय? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 15:25 नवीन घरोघरी घरोघरी पहाता परी बोलणी खाती कैक सखे ऐकले उगाचच ; हेच दु:ख भलते सलते उरी ---------------------------------------- थंडीमध्ये नेसूनी बंडी कोणी येक उभा राही दिसता कोणी आनन्दे शहारुन(शहाळून) जाई Log in or register to post comments
आ आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 15:29 नवीन =)) =)) तुफ्फान !! भाउंची प्रतिभा फळाफळा वहातेय !! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:01 नवीन चोळतो मी साबण माझ्याच पाठीला, चोळतो मी साबण माझ्याच पाठीला, पाहतो मी वाट विकांताची, शनिवार शिवाय तुझी पाठ सापडेना !!!!!!! Log in or register to post comments
अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:10 नवीन तु़झी पाठ तु़झी पाठ आज सापडली अचानक साबणाची वडी संपली अरे ! दहा जणींचा साबण एकीतच संपला की !! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:24 नवीन संपला साबण संपला साबण आता, घेतो दगड हाती सपाता, पण नको फिरवु पाठ आता. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया
अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:27 नवीन पाठ पाठ फिरवण्या कुणा सांगता कूणाच्या अन कानी लागता नच विसरा जिथे प्रवेश घेतला काल, तिथले आम्ही सरदार Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:04 नवीन नाही नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण ........तुका म्हणे Log in or register to post comments
व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:05 नवीन पावसाचा पावसाचा थेंब तळ्यात पडला पाण्यावरचा तरंग वाढतच गेला Log in or register to post comments
ऋ ऋचा Mon, 10/20/2008 - 16:07 नवीन घरोघरी घरोघरी "मातीच्याच चुली" पाहुन सिनेमा खात्री पटली गॅस वापरा की ...... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes" Log in or register to post comments
स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:10 नवीन पाउस धोधो पाउस धोधो पडला, आम्ही भिजलो, पण परी बरोबर भाउबाहुन गेले. Log in or register to post comments
अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:11 नवीन परी गेली परी गेली भाउ गेले गटण्याच्या नयनी पाणी आले बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
आ आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 16:13 नवीन खी खी खी तुम्हाला कसे ऐकु आले हो ? मीच बोल्लो होतो !! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया
स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:20 नवीन नयनांत नयनांत अडकलो मी, नाडीत अडकला तुम्ही, ही का तुमची तर्हा ??????? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:23 नवीन जेव्हा जे जेव्हा जे करायचे तेच मी करतो नयन सोडुन मी नाडी सोडतो सुखाने निवांत मी अन सुस्कारे सोडता तुम्ही .. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:30 नवीन घाई आम्ही घाई आम्ही नाही करत, फोडल्या शिवाय कलिंगड खात नाही आम्ही. बोला आता???? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया
अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:33 नवीन तुमचे तुमचे म्हणणे पाण्यात न उतरणे पोहोण्याआधी आम्ही बोलतो पोहोणे न ये पाण्यात जाण्याआधी मुढावस्थेतले तुम्ही अन विचारता बोला आता? सांगा काय बोलु Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:37 नवीन आम्ही आम्ही ठेवतो मनात प्रेमभावना, नको आम्ह्लाला नुसतीच वासना, असु आम्ही नवीन तरी आहे आमच्या अजुन दम बराच Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया
अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:44 नवीन नुसते नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
अ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:44 नवीन नुसते नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 19:42 नवीन काम ही काम ही असावे प्रेमात, पण नसावा मुख्य हेतु नाहीतर जावे बारमध्ये. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अवलिया
अ अवलिया Mon, 10/20/2008 - 20:00 नवीन यावेळेस यावेळेस तुला नाही जमली त्रिवेणी कैरीबैग म्हणुन देतोस हातात गोणी छया! अरे गटण्या ! अजुन अंमळ लहानच आहेस झाले!! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:24 नवीन बरे झाले बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले नाना =)) _/\_ Log in or register to post comments
व विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:39 नवीन मी पावसात मी पावसात गेलो भि़ऊन चिम्ब झालो आतून बाहेरुन.... Log in or register to post comments
रात्र होती
आयला... परी
विजुभावुं
बाम
कितीक
आम्ही कशाला ...
तू नव्हतीस
घरोघरी
=))
चोळतो मी साबण माझ्याच पाठीला,
तु़झी पाठ
संपला साबण
पाठ
नाही
पावसाचा
घरोघरी
पाउस धोधो
परी गेली
खी खी खी
नयनांत
जेव्हा जे
घाई आम्ही
तुमचे
आम्ही
नुसते
नुसते
काम ही
यावेळेस
बरे झाले
मी पावसात