कलादालन विभाग सुरु नसल्याने येथेच फटू टाकत आहे
फोटोग्राफीचा वेगळा प्रयत्न केला आहे
स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन
कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स
हि जागा पडीक आहे , पर्यटन स्थळ नसल्याने विशेष माहिती देण्यासारखे काही नाही
आता रेल्वेच्या अखत्यारीत आहे, ओळख असल्याने आम्हाला जाऊ दिले, अन्यथा कोणालाही आत सोडत नाहीत
बॉयलर चे स्फोट झाल्याने हे ब्रिटीश कालीन पॉवर स्टेशन बंद पडलं. आता जवळ जवळ नामशेष झालेले आहे
काही वर्षात हे पूर्ण तोडून ह्या जागेत कल्याण ला असलेले लोकल चे कारशेड शिफ्ट करणार आहेत
सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते :)
१.
.
२.
.
३.
.
४.
.
५.
.
६.
.
७.
.
८.
.
९.
.
१०.
.
११.
.
१२.
.
१३.
.
१४.
.
१५.
.
१६.
.
१७.
.
२.
.
३.
.
४.
.
५.
.
६.
.
७.
.
८.
.
९.
.
१०.
.
११.
.
१२.
.
१३.
.
१४.
.
१५.
.
१६.
.
१७.
वाचने
32352
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
समृद्ध अडगळ!
समृद्ध अडगळ!
वेगळा विषय..
हे मुळेबुवा कोण ....
In reply to वेगळा विषय.. by चौकटराजा
फोटो आणि शिर्षक....ज ह ब ह र्
सुं द र... !!! अप्रतिम फोटोज.
फोटो विलक्षण आहेत. मधे मधे
हिरवळ आणि गंजलेला लोखंडी सांगाडा ..
मस्त फोटो.. परत एकदा
मस्तच! अगदी वेगळं काहीतरी.
मस्तं
मस्त ! रस्टी आणि ग्रीन चे
फटू नम्बर ९ जबराट
कल्पना आणि बहुतेकसे फोटो
आवडले फोटो.
फोटुग्राफीत बाप माणुस आहेस
जबराटच..