कलादालन विभाग सुरु नसल्याने येथेच फटू टाकत आहे
फोटोग्राफीचा वेगळा प्रयत्न केला आहे
स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन
कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स
हि जागा पडीक आहे , पर्यटन स्थळ नसल्याने विशेष माहिती देण्यासारखे काही नाही
आता रेल्वेच्या अखत्यारीत आहे, ओळख असल्याने आम्हाला जाऊ दिले, अन्यथा कोणालाही आत सोडत नाहीत
बॉयलर चे स्फोट झाल्याने हे ब्रिटीश कालीन पॉवर स्टेशन बंद पडलं. आता जवळ जवळ नामशेष झालेले आहे
काही वर्षात हे पूर्ण तोडून ह्या जागेत कल्याण ला असलेले लोकल चे कारशेड शिफ्ट करणार आहेत
सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते :)
१.
.
२.
.
३.
.
४.
.
५.
.
६.
.
७.
.
८.
.
९.
.
१०.
.
११.
.
१२.
.
१३.
.
१४.
.
१५.
.
१६.
.
१७.
.
२.
.
३.
.
४.
.
५.
.
६.
.
७.
.
८.
.
९.
.
१०.
.
११.
.
१२.
.
१३.
.
१४.
.
१५.
.
१६.
.
१७.
वाचने
32352
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहीच, एक लंबर आलेत फोटो
मस्त फोटो...
भन्नाटच.
आवडले.
आवडले.
फोटो लयच आवडले त्याची कारणे २
Dawn of the planet of the apes
In reply to फोटो लयच आवडले त्याची कारणे २ by बॅटमॅन
दणका*
In reply to Dawn of the planet of the apes by स्पा
आयला जबरीच की बे. मोठी लोकं!
In reply to Dawn of the planet of the apes by स्पा
ह्यातील बरेच काम भारतातील
In reply to आयला जबरीच की बे. मोठी लोकं! by बॅटमॅन
काय सांगताय !! भारीच..
In reply to ह्यातील बरेच काम भारतातील by स्पा
अस्सं? मग तर जबरीच की. साला
In reply to ह्यातील बरेच काम भारतातील by स्पा
+१
In reply to अस्सं? मग तर जबरीच की. साला by बॅटमॅन
उदास फीलिंग आलं फोटो पाहून!!
स्पा.... मस्त!!!!!! यांतले
In reply to उदास फीलिंग आलं फोटो पाहून!! by सूड
बंद पडलेल्या गिरण्या
Abandoned हे नांव एकदम
मस्त आले आहेत सगळेच फोटो.
ते शेवाळ नाहीये
In reply to मस्त आले आहेत सगळेच फोटो. by शिद
अच्छा...असं आहे होय.
In reply to ते शेवाळ नाहीये by स्पा
सगळेच्या सगळे फोटो झक्कास आले
फोटो मस्तच आले आहेत.
फोटो आवडले.
मस्तच एवढंच म्हणतो .हा विषय
बरं झालं काही प्रस्तावना नाही
३५ मिमी!
क्लासिक... बंद पडलेले व्होल्ट
वेगळी भयकथा!!
@वेगळी भयकथा!! >>> +++१११
In reply to वेगळी भयकथा!! by कवितानागेश
वेगळीच फटूग्राफी.
छान
फोटो आवडलेत
चाकोरीबाहेरचा विषय, पण सॉलिड
भारी!!
भारीच!
खत्री फोटो आहेत. आवडले.
__/\__!!
सदर जागेत गेलं कि एक विचित्र
असेच
In reply to सदर जागेत गेलं कि एक विचित्र by सखी
वा!
हम्म
In reply to वा! by पैसा
हाहा!
In reply to हम्म by स्पा
हे पण
In reply to हाहा! by पैसा
कृष्णधवल
In reply to हे पण by सरनौबत
सरनौबत
In reply to हे पण by सरनौबत
कोण हा पांडू ?
In reply to सरनौबत by अत्रुप्त आत्मा
बुवा, टाकू का यमक
In reply to कोण हा पांडू ? by सरनौबत
कोड्यात बोलता बुवा
In reply to बुवा, टाकू का यमक by बॅटमॅन
बुवा, टाकू का यमक
In reply to बुवा, टाकू का यमक by बॅटमॅन
हेच आहे यशाचे गमक
In reply to बुवा, टाकू का यमक by प्रसाद गोडबोले
मग दाखवा तुमची चमक
In reply to हेच आहे यशाचे गमक by बॅटमॅन
दाखवली असती चमक,
In reply to मग दाखवा तुमची चमक by शिद
तुमच्या इंटरनेट ची तोडावी लागेल कुमक
In reply to दाखवली असती चमक, by बॅटमॅन
नका ओ तोडू कुमक
In reply to तुमच्या इंटरनेट ची तोडावी लागेल कुमक by सरनौबत
बोलवा यमक-शामक.
In reply to नका ओ तोडू कुमक by बॅटमॅन
उडाली आहे छोटी चकमक
In reply to बोलवा यमक-शामक. by सरनौबत
आग लागलिं म्हणे, सरनौबत |
In reply to बोलवा यमक-शामक. by सरनौबत
बंद करा हे खलबत …
In reply to आग लागलिं म्हणे, सरनौबत | by बॅटमॅन
गप रांव मरे, वश्शांड मेलो!!
In reply to बंद करा हे खलबत … by सरनौबत
हाण तेजायला.
In reply to बंद करा हे खलबत … by सरनौबत
हाहाहा
In reply to दाखवली असती चमक, by बॅटमॅन
हायला !!!! स्पाराव तुम्ही जो
In reply to हे पण by सरनौबत
फोटो कैच्याकै म्हणजे कैच्याकै
जुनी, पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
Abandoned न वापरती जागा/
मस्त लिन्क्स
In reply to Abandoned न वापरती जागा/ by पाषाणभेद
हू इज जॉन गाल्ट ?
अप्रतिम.
http://www.fakingnews
म्या आय टी वाला नाही पण
In reply to http://www.fakingnews by प्रसाद गोडबोले