✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वादळ...

ह — हर्षदा विनया, Sat, 10/18/2008 - 15:41

प्रतिक्रिया द्या
2427 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ऋ
ऋषिकेश Sat, 10/18/2008 - 15:47 नवीन

मस्त!

कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व, स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं, वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?
खल्लास! मस्त ओळी कविताही वेगळी आणि बरंच काहि सांगणारी आहे.. आवडली -(वादळी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 10/18/2008 - 16:39 नवीन

मस्तच

इथलं कवितारुपी आणि ब्लॉगावरचं स्फुटरुपी वादळ, दोन्हीही मस्तच पकडली आहेत शब्दांत. अदिती
  • Log in or register to post comments
ह
हर्षदा विनया Sat, 10/18/2008 - 18:22 नवीन

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments
फ
फटू Sat, 10/18/2008 - 22:53 नवीन

सुंदर...

कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व, स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं, या ओळी तर मस्तच आहेत !!!!!!!! सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ह
हर्षदा विनया Sun, 10/19/2008 - 11:28 नवीन

धन्यवाद..

धन्यवाद.. तूमच्या ब्लोग वरंचं चित्र आवडले हो प्रचंड.. आधीच वाचला होता... बहूतेक तसं लिहूनही ठेवलय तूमच्या ब्लोग वर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
फ
फटू Mon, 10/20/2008 - 05:41 नवीन

धन्यवाद...

तो माझा भाचा आहे... सतीश गावडे मी शोधतो किनारा... A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for. मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षदा विनया
व
विसोबा खेचर Sun, 10/19/2008 - 16:00 नवीन

साला, लै

साला, लै भारी कविता आहे! आपला, (वादळी व्यक्तिमत्वाचा) तात्या.
  • Log in or register to post comments
ह
हर्षदा विनया Mon, 10/20/2008 - 09:24 नवीन

धन्यवाद

>>तो माझा भाचा आहे... सतीश गावडे मी शोधतो किनारा... फार गोड आहे मग.. आणि खरच शोधतोय काहीतरी असे वाटते.. आणि धन्यवाद विसोबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा