झटपट दहीवडे
साहित्य ...
बटर (चहात बुडवून खातात ते.)
गोड दही
चिंच खजुराची चटणी
जिरे पावडर
लाल तिखट
मीठ
कोथिंबीर
कृती.............
दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे.
बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे.
एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी.
वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे.
थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.
वाचने
31879
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठ्ठो.....
In reply to भारी! by संजय क्षीरसागर
चला मी पण हात धुऊन घेतो..
वल्लीकडचे खेकडे? दगडाचे असणार
In reply to चला मी पण हात धुऊन घेतो.. by जोशी 'ले'
आणि ते पण
In reply to वल्लीकडचे खेकडे? दगडाचे असणार by स्पंदना
आणि
In reply to आणि ते पण by मुक्त विहारि
म्हणजे
In reply to आणि by संजय क्षीरसागर
मस्त पा.क्रु.
पाहून वाईट वाटते आहे.
१.काका, मिपावर येऊन किती
In reply to पाहून वाईट वाटते आहे. by प्रभाकर पेठकर
पाहून वाईट वाटते आहे!
In reply to १.काका, मिपावर येऊन किती by प्यारे१
धन्यवाद
सग्गळं सग्गळं झालं इथे पण
अब की बार
In reply to सग्गळं सग्गळं झालं इथे पण by हाडक्या
भन्नाट परिक्षण, उगाच नाही
य इथे
धन्स गं स्नेहातै !
मी पयला
खेकडे
यापेक्षा,
In reply to खेकडे by मुक्त विहारि
धाग्यांना विरजण
In reply to यापेक्षा, by संजय क्षीरसागर
ऑजॉया बेंगॉली...ऑजॉया मिष्टी
In reply to खेकडे by मुक्त विहारि
खेकड्यांच्या लोणच्याची पक्रू
आहे ना....
In reply to खेकड्यांच्या लोणच्याची पक्रू by स्पा
एsssssssssssssssss, काय
In reply to खेकड्यांच्या लोणच्याची पक्रू by स्पा
मयत री कर्नार क?
रतनगडच्या पायथ्याचे खेकडे आणि
दुसरा धागाच काढा..
In reply to रतनगडच्या पायथ्याचे खेकडे आणि by कंजूस
कोनाड्यात उभा दह्यातला खेकडा
+१
In reply to कोनाड्यात उभा दह्यातला खेकडा by अजया
धन्यवाद
.
..
...
....
(No subject)
In reply to .... by राजेंद्र मेहेंदळे
.......
ईईई
टकमक कट्टा
टकमक टोक
In reply to टकमक कट्टा by ज्ञानोबाचे पैजार
मस्त कट्टा व्रुतांत.
उपवास सुटला
In reply to मस्त कट्टा व्रुतांत. by जेपी