झटपट दहीवडे
साहित्य ...
बटर (चहात बुडवून खातात ते.)
गोड दही
चिंच खजुराची चटणी
जिरे पावडर
लाल तिखट
मीठ
कोथिंबीर
कृती.............
दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे.
बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे.
एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी.
वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे.
थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.
वाचने
31879
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त होतात!
माहीत नाही
In reply to मस्त होतात! by पैसा
पण त्यामुळं बालीची मंदिरं
In reply to माहीत नाही by भिंगरी
नरकोंडम बेटावर पण साखर घालावी
In reply to माहीत नाही by भिंगरी
खेकड्यांचे दहीवडे करण्यासाठी
In reply to माहीत नाही by भिंगरी
ओके, मग अंडी भरलेल्या
In reply to माहीत नाही by भिंगरी
नेम चुकला
In reply to माहीत नाही by भिंगरी
ते किनई माझा नेम चुकला!
In reply to नेम चुकला by भिंगरी
बरोबर पैताई
In reply to मस्त होतात! by पैसा
मला कादं बरी अवडत नाही!
मला
(No subject)
हि झतप्त झलि, मल उशिरने
बाळ असे प्रश्र्ण चारचौघात
In reply to हि झतप्त झलि, मल उशिरने by स्पा
ओके पैजर बुव, अपन खौ सन्च्यल
In reply to बाळ असे प्रश्र्ण चारचौघात by ज्ञानोबाचे पैजार
सोप्पयं
In reply to हि झतप्त झलि, मल उशिरने by स्पा
माझे कन्फूजन झालेय. डोक्याचे
मग तर भारीच. दही हंडी फोडायला
In reply to माझे कन्फूजन झालेय. डोक्याचे by रेवती
याचे नाव बटरवडे...
मस्तच!
पण हे सगळं एका सर्व्हरच्या
आई गं
सातवाहन काळातही क्ष त्र प असे
पांडू ... अश्या भयकथा
In reply to सातवाहन काळातही क्ष त्र प असे by स्पा
पण ड्रेस्डेनला दहीवडे?
ही चेष्टा सुरु आहे ना? मगाशी
रेवतीताई, असा पोपटाचा जाम होउ
In reply to ही चेष्टा सुरु आहे ना? मगाशी by रेवती
अरेच्चा!
In reply to रेवतीताई, असा पोपटाचा जाम होउ by कवितानागेश
या धाग्यावर ना काही बोलण्यात
In reply to रेवतीताई, असा पोपटाचा जाम होउ by कवितानागेश
नाहि तर काय...? सद्ध्या
In reply to या धाग्यावर ना काही बोलण्यात by रेवती
कुठंतरी वाचलंय असं.
In reply to नाहि तर काय...? सद्ध्या by स्वप्नांची राणी
>>>>स्वतंत्र विचार न करु
In reply to नाहि तर काय...? सद्ध्या by स्वप्नांची राणी
खूप लपवण्याचा प्रयत्न केला पण
In reply to >>>>स्वतंत्र विचार न करु by प्रभाकर पेठकर
म्हणजे "बॅटमॅनच्या स्वप्नांची
In reply to खूप लपवण्याचा प्रयत्न केला पण by स्वप्नांची राणी
बापरे...अजून एक भयकथा...
In reply to म्हणजे "बॅटमॅनच्या स्वप्नांची by आदूबाळ
भयकथा का वाटली? थोडक्यात
In reply to बापरे...अजून एक भयकथा... by स्वप्नांची राणी
स्पष्टीकरण जाउद्या...यमक काय
In reply to भयकथा का वाटली? थोडक्यात by प्यारे१
पोपटाचा जाम -एक भयकथा.....
मनमोहक पोटपुजा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2(No subject)
मिपा इतिहासात अशी पाकृ
पण
In reply to मिपा इतिहासात अशी पाकृ by दिपक.कुवेत
रामे
In reply to पण by राजेंद्र मेहेंदळे
हा हा हा
In reply to रामे by दिपक.कुवेत
हे नुसते दही-वडे नसून
In reply to हा हा हा by राजेंद्र मेहेंदळे
तसं नै कै...
In reply to हा हा हा by राजेंद्र मेहेंदळे
बहुतही क्रांतिकारी विचार.
च्यायला दहीवडे अगदी झटपट
...
In reply to च्यायला दहीवडे अगदी झटपट by पिंगू
कमलाबाई ओगल्यांचे रुचिरा
In reply to च्यायला दहीवडे अगदी झटपट by पिंगू
मस्त पा.क्रु.
भयानक प्रतिसाद
अग्गागागागा ग. उंबरठ्यातली
झालं आता त्या फुलदाणीतुन
In reply to अग्गागागागा ग. उंबरठ्यातली by प्रीत-मोहर
संपूर्ण विश्वात कुठेही गेलात
पाय म्हणजे नेमकं काय?
In reply to संपूर्ण विश्वात कुठेही गेलात by कवितानागेश
खेकडा पण कुंथतो
भिरी भिरी भिरी भिरी भिरी भिरी
हा धागा हिट्ट बघा
मूळ पाककृती अशी असावी :
आला होळीचा सण लै भारी, चल
वा दिपकराव खेकड्याच्या पाठीत
खेकड्याच्या पायात पाय
पॉल अक्टोपसच्या तंगड्यांचे
In reply to खेकड्याच्या पायात पाय by प्यारे१
एकादशीच्या उपासाला चालतात का
In reply to पॉल अक्टोपसच्या तंगड्यांचे by ज्ञानोबाचे पैजार
अहो खेकडे आहेत म्हटल्यावर
In reply to एकादशीच्या उपासाला चालतात का by सूड
>>काय तुम्हाला साबुदाण्याचे
In reply to अहो खेकडे आहेत म्हटल्यावर by सखी
गुंतुनी खेकड्यात सार्या .
गुंतुनी खेकड्यात सार्या .
भारी!
In reply to गुंतुनी खेकड्यात सार्या . by अजया