महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली !
पण
आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत
http://www.bbc.co.uk/hindi/india/2012/10/121026_gandhi_father_ac.shtml
कोणतीही असंविधानिक गोष्ट स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांवर लादण्याच्या ह्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर णिषेध करतो .
ह्या मुद्द्यावर अॅडमिन अन इतर सर्वांनी आपली भुमिका मांडावी अशी विनंती आहे .
आमची भुमिका : आपण सारे भारतमातेचे सुपुत्र आहोत अन सुपुत्रच राहणार ...राष्ट्रापेक्षा कोणी मोठ्ठा नाही !
वाचने
67675
प्रतिक्रिया
283
मिसळपाव
प्रतिक्रिया
राष्ट्रसंत
तुम्हीही घेऊन टाका स्वतःला
In reply to राष्ट्रसंत by प्रसाद गोडबोले
नव्या सरकारच धोरण काय असणारे