फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)
नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता. या विश्वचषकात लक्षात राहील तो उरुग्वेचा सुआरेझ ज्याने इटलीचा खेळाडू जॉर्जिओ ला चावा घेतला आणि त्याच्यावर फिफ़ाला नऊ सामन्यांची बंदी घालावी लागली. बाकी, अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज खेळीमुळे अर्जेंटीना फॉर्मात आहे. मेस्सीने केलेले गोल अनेक दिवस स्मरणात राहतील. फुटबॉलप्रेमी नायजेरियाचा धडाकेबाज स्ट्रायकर अहमद मुसा याला विसरणार नाहीत, माध्यमांनी त्याला फारसे उचलले नाही पण अर्जेंटीनाच्या विरोधातला त्याचा खेळ लाजवाब होता. लिलया पासेस देणे, खेळाडुला चकवून त्याने गेलेले गोल, अहाहा, क्या कहने.
राहीला आमच्या ब्राझीलचा प्रश्न. जर्मनी, अर्जेंटीना,ब्राझील,फ्रान्स,नेदरलँड, असा कोणी जिंकण्याचा अनुक्रम लावणार असेल तर लावू द्या. आमच्या ब्राझीलचे सर्वच खेळाडु उत्तम खेळत आहेत. नेयमार, हुल्क, फ्रेड आणि गोलाडवा ज्युलियो सेसर, यांच्या भरवशावर आम्ही विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहात आहोत. आज चिलीचा त्रास आमच्या संघाला होऊ नये. ब्राझील जिंकेल पण चिली नाकात दम आणेल यात काही वाद नाही. बाकी आपण पहिल्या धाग्यात चांगला प्रतिसाद दिला दुस-या बाद फेरीच्या सामन्यांचा आनंद घेऊच तेव्हा आपापले संघाचे झेंडे घेऊन तयार राहा.
| उपउपांत्य फेरी.(क्वार्टर फायनल) | ||
| ४ जुलै | फ्रान्स वि.जर्मनी | रात्री ९:३० |
| ४ जुलै | ब्राझील वि. कोलंबिया |
पहाटे १:३० |
| ५ जुलै |
अर्जेंटीना वि. बेल्जियम. |
रात्री ९:३० |
| ५ जुलै | नेदरलँड वि.कोस्टारिका |
पहाटे १:३० |
| उपांत्य फेरी (सेमी फायनल्स) | ||
| ८ जुलै | ब्राझील वि. जर्मनी |
पहाटे १:३० |
| ९ जुलै | अर्जेंटीना वि. नेदरलँड |
पहाटे १:३० |
| तिसर्या स्थानासाठी |
||
| १२ जुलै | ब्राझील वि. नेदरलँड |
पहाटे १:३० |
| अंतिम सामना | ||
| १३ जुलै | जर्मनी वि. अर्जेंटीना |
रात्री १२:३० |
Germany
|
![]() Argentina
|
|
1
(GK)
|
1
(GK)
|
|
2
|
|
|
3
|
|
|
4
|
4
|
|
5
|
5
|
|
6
|
6
|
|
7
|
|
|
8
|
8
|
|
9
|
9
|
|
10
|
10
|
|
11
|
11
|
|
12
(GK)
|
12
(GK)
|
|
13
|
13
|
|
14
|
14
|
|
15
|
15
|
|
16
|
16
|
|
17
|
17
|
|
18
|
18
|
|
19
|
19
|
|
20
|
20
|
|
21
|
21
(GK)
|
|
22
(GK)
|
22
|
|
23
|
23
|
| Coach | Coach |
|---|---|
| Joachim LOEW (GER) | Alejandro SABELLA (ARG) |
वर्गीकरण

प्रतिक्रिया
(No subject)
Mesut Özil चा अल्जेरियन गोली
Abdelmoumene Djabou ने १२१ मी
चित्रफितीबद्दल धन्स.
.
जर्मनीने जरी match जिंकली तरी
fox life( fox traveller) वरची
दरवेळी प्रत्येक विश्वचषक
चला मंडळी
अर्जेंटीनाच जिंकेल पण स्विस
नजाकत खासच.
मेस्सी छानच खेळतोय. पण स्विस
मेस्सीच्या सुरेख पासवर
+१
बेल्जिअम वि. अमेरिका
जर्मनी/घाना सामना बघयचा आहे.
जर्मनी वि. घाना हायलाईट्स
रंगतदार सामन्यांची सुरुवात.
+१
माझे ब्राझीलचे हिरो. :) चलो बॉस कुछ कर दिखाना है...!!!
ब्राझील स्पेशल स्क्वॅड
नेयमार. ऑस्कर फ्रेड मार्सिलो हुल्क.
लेट देम..........
अमेरिकन भूमीवर युरोपिअन संघ
नेदरलँड्स
नेदरलँड्स!!
जर्मनी
चला सामना सुरु झाला
क्रूसच्या फ्री किकावर
जर्मनी
आता फ्रान्सनं पण जोरदार
बचाव चांगला पण
जर्मनीचा पहिला गोल
(No subject)
फ्रांस चांस घालवू लागला
अगदी.
फ्रान्स
आमचा संघ फ्रेंचान्ची डाळ काही
अभिनंदन
मी तर आता झोपतो ब्वा. उद्या
शेवटची चार मिनिटे
शेवटचे ३० सेकंद बाकी असताना
जर्मनी १ वि. फ्रांस ० - मॅच
ब्राझिल वि. कोलंबिया
येथे पहा.
हाफ टाईम ला ब्राझील १ -
हाफ टाईम मध्ये दोन्ही टिमकडून
फ्रि-किक मिळालेल्या संधीचा
येथे पहा.
अरे वा...
ब्राझिलचा गोलकिपर सिजरच्या
कोलंबियन गोलकिपरला गोलपोस्ट