कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे.
कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले!
मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते. नोकरीला लागल्या नंतर सुरुवातीच्या काळात मी कधीतरी शेव्हींग किट, तेल, साबण आणायला जात असे.एकदा गेलो असता एका सुंदर पॅकेट वर नजर पडली.
'ये क्या है?
'नैपकिन सरजी' काऊंटरवरील एयरमनने माहिती पुरवली.
'जरा एक निकालना' माझी फ़रमाईश.
'सिंगल पीस नही पूरा पैकेट लेना पडेगा ' चेहऱ्यावर वैताग दाखवत तो म्हणाला. अशा काउंटर ड्यूटीमुळे परेशान एयरमन मनात म्हणत असावा की माझे काम विमान दुरूस्त करायचे सोडून मी इथे कँटीनमधे आलेल्यांच्या फालतू विचारणात का वेळ घालवतोय?'
'ठीक एक पॅक देना 'मी ऑर्डर दिली.
त्याच्या शेजारच्या काउंटरवरील एक सीनियर सरदारजी 'चीफी उर्फ फ्लाइट सार्जेंट' म्हणाला,' सर, मॅडम नहीं आई?
'मॅडम क्या खाक आएगी! अभीतक मेरे घर बारात नही आयी है' मी सरदारजीला दमात घेत म्हटले.
"सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे। दबक्या आवाजात सरदारजींनी पुरूषी सीनियारटी दाखवत दटावले. कधी कधी पँटचे झीप नीट बंद नाही असे दाखवून दिल्याबद्दल ओशाळलेला चेहरा होतो तसा करत मी परतलो.
कावळा शिवल्यावर पुढे पुढे या पैकेट्सचे ढीग घरी येऊ लागले तशी हळू हळू उत्सुकता मावळली.
वाचने
39494
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथे नाने, माकु आणि बरेच लोक
In reply to >>>अनुप ढेरे = टवाळ कार्टा = by विश्वनाथ मेहेंदळे
सविस्तर लिहिन
In reply to काळाबरोबर बदलणे म्हणजे by यशोधरा
राजेश घासकडवी या
In reply to मला मुली-बाळी-सुना वगैरे by राजेश घासकडवी
एकटे कुठे?
In reply to राजेश घासकडवी या by आशु जोग
घासकडवींशी सहमत आहे.
In reply to अहो तै, चेष्टा मासिक पाळीची by राजेश घासकडवी
अहो तुम्हांला इतकंही कळत कसं
In reply to अहो तै, चेष्टा मासिक पाळीची by राजेश घासकडवी
तर कै... चहाटळ मेले
In reply to अहो तुम्हांला इतकंही कळत कसं by बॅटमॅन
गंभीर विषयामध्ये अवांतर करत
In reply to तर कै... चहाटळ मेले by टवाळ कार्टा
हे घ्या...
In reply to गंभीर विषयामध्ये अवांतर करत by हाडक्या
हॅ हॅ हॅ ..
In reply to हे घ्या... by बॅटमॅन
म्हन्जे टळटळीत दुपारचा चहा
In reply to गंभीर विषयामध्ये अवांतर करत by हाडक्या
की, चहा घे आणि टळ एकदाचा ?!
In reply to म्हन्जे टळटळीत दुपारचा चहा by टवाळ कार्टा
हा हा हा
In reply to की, चहा घे आणि टळ एकदाचा ?! by डॉ सुहास म्हात्रे
हे जबरा
In reply to की, चहा घे आणि टळ एकदाचा ?! by डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा .. हे भारीय..
In reply to की, चहा घे आणि टळ एकदाचा ?! by डॉ सुहास म्हात्रे
हे काय भलतेच?
In reply to हा हा हा .. हे भारीय.. by हाडक्या
चहा-टळ
In reply to की, चहा घे आणि टळ एकदाचा ?! by डॉ सुहास म्हात्रे
हाण तेज्यायला..
In reply to चहा-टळ by चित्रगुप्त
सहमत आहे.
In reply to ह्या धाग्याला, विषयाला by यशोधरा
धन्यवाद काका
In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाकांशी सहमत
In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर
?
In reply to पेठकरकाकांशी सहमत by राजेंद्र मेहेंदळे
सांग सांग बो(भो)लानाथ!
In reply to ? by बॅटमॅन
समानतेच्या गोष्टी
In reply to सांग सांग बो(भो)लानाथ! by यशोधरा
टका आणि बॅमॅ, अनाहिता हे
In reply to समानतेच्या गोष्टी by टवाळ कार्टा
we just piled on
In reply to टका आणि बॅमॅ, अनाहिता हे by एस
इतक्या प्रामाणिक उत्तराबद्दल
In reply to we just piled on by टवाळ कार्टा
उकरून कोण काढलं ते तरी जरा
In reply to टका आणि बॅमॅ, अनाहिता हे by एस
ह्या धाग्यावर अनाहिताचं नाव?
In reply to उकरून कोण काढलं ते तरी जरा by बॅटमॅन
कित्ती कित्ती हा वेंधळेपणा..
In reply to ह्या धाग्यावर अनाहिताचं नाव? by यशोधरा
श्री. पेठकर यांच्याशी सहमत.
In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to श्री. पेठकर यांच्याशी सहमत. by दिनेश सायगल
पेठकर काकांशी सहमत.
In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर
शशीकाका पण क्रिप्टिक लिहायला
धाग्याचा हेतू नक्की काय आहे
शिंपळ!
मग ती तिच्या घरट्याबाह्हेर
In reply to शिंपळ! by बॅटमॅन
हम्म...
In reply to मग ती तिच्या घरट्याबाह्हेर by llपुण्याचे पेशवेll
पुरुषी मनोवृत्ती
In reply to मग ती तिच्या घरट्याबाह्हेर by llपुण्याचे पेशवेll
आणि तो यथावकाश बाहेरही
In reply to पुरुषी मनोवृत्ती by प्रसाद गोडबोले
टवाळ णिषेध
In reply to मग ती तिच्या घरट्याबाह्हेर by llपुण्याचे पेशवेll
विनोदी म्हणताय ना, ठीकाय.
आजकालच्या मुली काय काय बोलतात
In reply to विनोदी म्हणताय ना, ठीकाय. by सूड
>>आजकालच्या मुली काय काय
In reply to आजकालच्या मुली काय काय बोलतात by टवाळ कार्टा
स्वतंत्र द्घागा
In reply to आजकालच्या मुली काय काय बोलतात by टवाळ कार्टा
हा हा हा, अगदी अगदी
In reply to स्वतंत्र द्घागा by प्रसाद गोडबोले
गेल्याच आठवड्यात एका मुलीकडून
In reply to आजकालच्या मुली काय काय बोलतात by टवाळ कार्टा
तो दुसरा मेसेज व्यनी करा की
In reply to गेल्याच आठवड्यात एका मुलीकडून by थॉर माणूस
१००
In reply to तो दुसरा मेसेज व्यनी करा की by टवाळ कार्टा
मिपावर चर्चिले जाणारे सगळे
In reply to विनोदी म्हणताय ना, ठीकाय. by सूड
हम्म
+१
In reply to हम्म by पैसा
तुम्हाला कोणाचं पटलं ते सांगा
In reply to हम्म by पैसा
...
बिफोर/आफ्टर
लहाणपणापासुन मला जितकं आठवतंय
चर्म्स तसे डाऊन
In reply to लहाणपणापासुन मला जितकं आठवतंय by शिद
धन्यवाद मंडळी!
पैसातै, मला एका प्रश्णाचे
In reply to धन्यवाद मंडळी! by पैसा
आक्षेप?
In reply to पैसातै, मला एका प्रश्णाचे by विश्वनाथ मेहेंदळे
अंदाज
कठिण आहे.
बलिवर्द नेत्रभंजक प्रतिसाद !!
In reply to कठिण आहे. by साती
१०० शब्दांत लिहिले असते तर
In reply to बलिवर्द नेत्रभंजक प्रतिसाद !! by विश्वनाथ मेहेंदळे
सोनाराने कान टोचले ते उत्तम
In reply to कठिण आहे. by साती
है शाब्बास! इतका वेळ हा धागा
In reply to कठिण आहे. by साती
प्रतिसाद आवडला.
In reply to कठिण आहे. by साती
साती, तुमचा निरागसपणा खूप
In reply to कठिण आहे. by साती
बरं!
In reply to साती, तुमचा निरागसपणा खूप by यशोधरा
ओकांच्या एका धाग्याची टर
In reply to बरं! by साती