नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.
ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात सलामीचा सामना आज भाप्रवे रात्री १:३० ला रंगणार आहे. एकुण आठ गृप मधे बत्तीस संघ एकमेकांशी भिडणार आहेत. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्यांचे वेळापत्रक आणि फुटबॉल संघ, खेळाडुंची माहिती, आणि असे बरेच उपलब्ध आहे. आपण मिपा रसिक फुटबॉलच्या विविध घटना, खेळाडु, संभाव्य विजेते, रंगतदार होणारे सामने. आत बाहेरच्या संघाच्या गोष्टी, संघांचे डावपेच आणि आपल्या आवडतील त्या गोष्टींचे आदानप्रदान या धाग्यावर करु.
आजच्या सामन्यात सरळ सरळ ब्राझील जिंकेल असे वाटते. ज्युलियो सेसर हा ब्राझीलचा गोलकिपर ज्याच्यामुळे ब्राझील उपांत्यफेरीत पराभूत झाले तो याहीवेळीही गोलकिपर आहेच. ब्राझीलचा स्ट्रायकर नेयमार, हुल्क, फ्रेड यांच्यावर ब्राझीलची खरी भिस्त आहे. सामना किती रंगतदार होतो ते आज पहिल्या सामन्यात पाहुच.
मिपाकरांनी फुटबॉलच्या संदर्भात जालावर असलेले किंवा कोणी मिपाकर थेट सामने पाहणारे असतील तर सामन्यांचे, रसिकांचे लक्षणीय फोटो इथे टाकावेत. आणि आपण जमेल तसे सामन्यांचा आनंद घेऊ या. तेव्हा आजचा पहिला सामना आपण बघायला विसरायचं नाही. मी तरी पहिला सामन्याचा आज आनंद घेणार आहे. आपणही आपापल्या संघाचे झेंडे घेऊन तयार व्हावे, आम्ही ब्राझीलचा झेंडा हाती घेतलाय, आपण कोणत्या संघाचा झेंडा हाती घेतलाय, घेणार आहात तेव्हा देखेंगे आगे आगे होता है क्या....!
![]() |
वाचने
43169
प्रतिक्रिया
138
मिसळपाव

प्रतिक्रिया
आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज,
(No subject)
In reply to आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज, by प्रचेतस
शुभेच्छा!
ब्राझील मध्ये सामने असल्याने
मी ब्राझिलचा झेन्डा घेतलाय !
फूटबॉल साठी...
कॉलेज
सर नो बुट्टी
In reply to कॉलेज by विनायक प्रभू
कोणाकडे ऑनलाइन बघण्यासाठी
चकटफू
In reply to कोणाकडे ऑनलाइन बघण्यासाठी by खटपट्या
चला मंडली
क्रोएशियान चांगलं आक्रमन
माताय, स्पर्धेतला पहिलाच गोल
In reply to क्रोएशियान चांगलं आक्रमन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो ना राव...
In reply to माताय, स्पर्धेतला पहिलाच गोल by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to हो ना राव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्रझिल ने मारला !!!
येस्स
सेकंड हाफ
खेळाच्या ६८ व्या पेनल्टी किक
ब्राझील जिंकले पण मनं जिंकली
हुर्रे....ब्राझिल जिंकले तर..
अर्जेंटिना.... माझी पसंती
+१
In reply to अर्जेंटिना.... माझी पसंती by टवाळ कार्टा
अर्जेंटिना
तेवेझ नाहिये मित्रा
In reply to अर्जेंटिना by वेल्लाभट
तेवेज नाहीये... पण हिग्वेन,
In reply to अर्जेंटिना by वेल्लाभट
जर्मनी
ब्राझील व जर्मनी यांच्यात
:ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे
In reply to ब्राझील व जर्मनी यांच्यात by श्रीगुरुजी
चला दोस्त हो !!!
पूर्वार्धाची ४० मिनिटं.अजूनही
In reply to चला दोस्त हो !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मजाय पण.
In reply to पूर्वार्धाची ४० मिनिटं.अजूनही by प्रचेतस
मेक्सिकन कोच लैच वैतागला होता
In reply to मजाय पण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अखेर
In reply to मेक्सिकन कोच लैच वैतागला होता by प्रचेतस
०-०
थांबा थोडे दिवस...
In reply to ०-० by पैसा
मेक्सिकोच्या पेराल्टाने पहिला
मेक्सिको 1-0
स्पेन विरुद्ध हॉलंड १-०
स्पेन विरुद्ध हॉलंड १-१
स्पेन विरुद्ध होलंड १-५
हॉलंड जिंकले
वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
In reply to वॅन पर्सीच हेडर खतरनाक. by भृशुंडी
युरोपियन देशाची भिशी
हेडरचे गोल बंद करायला हवेत
गोलाडवा.
In reply to हेडरचे गोल बंद करायला हवेत by कंजूस
इंग्लंड वि. इटली
आजचे सामने:
मंडळी झालात का तयार. :)
पहिला गोल कोलंबियाचा.
In reply to मंडळी झालात का तयार. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला आठवते ते ग्रीस ९८ का २०००
In reply to पहिला गोल कोलंबियाचा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
3-0
In reply to मला आठवते ते ग्रीस ९८ का २००० by प्रचेतस
२००४ चं युरो.. पण तोही
In reply to मला आठवते ते ग्रीस ९८ का २००० by प्रचेतस
शेवटच्या ३ र्या मी.
चांगला म्याच
In reply to शेवटच्या ३ र्या मी. by शिद
दोनवेळा गोल झालेला पंचाने
*ऑफसाईड
In reply to दोनवेळा गोल झालेला पंचाने by कंजूस
धन्स.
In reply to *ऑफसाईड by रंगोजी
असं नसेल तर आक्रमण करणारा एक
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर्मनी आणि पोर्तुगल
ही म्याच भलतीच रंगतदार व्हावी
In reply to जर्मनी आणि पोर्तुगल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर्मनीच्या खेळाडूला
जर्मनीचा सलग तिसरा गोल
जर्मनी आक्रमक 3-0
अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी.
पेपे वाचला असता
In reply to अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी. by वेल्लाभट
कदाचित पिवळेही मिळाले नसते.
In reply to पेपे वाचला असता by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिरोस्लाव क्लोजा काल खेळला
टॅक्टिकल निर्णय. १ स्ट्रायकर
In reply to मिरोस्लाव क्लोजा काल खेळला by असंका
जर्मनी
काय राव .. सगळे फक्त
नेमा कंपनी मेक्सिकोच्या
+१
In reply to नेमा कंपनी मेक्सिकोच्या by कंजूस
रशिया आणि कोरीया...रटाळ मॅच:
यापेक्षाही वाइट मोहन बागान
1-1
रोबेननं आपल्या वेगाचं
In reply to 1-1 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धडाकेबाज कांगारूपेक्षा डच
In reply to रोबेननं आपल्या वेगाचं by प्रचेतस
स्पेनला मिळाले रिटन तिकीट .
हाहा!
In reply to स्पेनला मिळाले रिटन तिकीट . by कंजूस
+1
In reply to हाहा! by पैसा
नारिंगी सेना पण जोरात आहे.
In reply to +1 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इठ्ठ्ला...................
australia आणि holland
मला रॉबेनचा खेळ आवडला .
स्पेन पाठोपाठ इंग्लंडने पण
चला
पाहतोय.
In reply to चला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रटाळ सामना चालू असतानाच
In reply to पाहतोय. by प्रचेतस
कोश्तारिका 1-0
कोश्तारिका च्या खेळाडू चा
बघतो आहेच.
In reply to कोश्तारिका च्या खेळाडू चा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीरस सामन्यात कोस्टारिका १-०
फ्रान्स वि स्विटज दोन तीन
मेस्सी जोरदार आक्रमणं करतोय
:)
In reply to मेस्सी जोरदार आक्रमणं करतोय by प्रचेतस
इराणचं आक्रमण मात्र लैच
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असे वाटतंय इरान फक्त मेसिला
In reply to इराणचं आक्रमण मात्र लैच by प्रचेतस
मेस्सीचा सुरेख गोल
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्जेंटिनाला काय सूधरेना
इराण च्या गोल कीपर ला मानला
मॆऎस्स्स्सीईईइ !!!!!
जर्मनी १
धक्कादायक रित्या घाना ची
धक्कादायक रित्या घाना चा
In reply to धक्कादायक रित्या घाना ची by खटपट्या
उत्तरार्धात सामना रंगतोय. आणि
माझ्या मते घाना विजेता आहे
जर्मनी
हाहाहा
बेल्जीअम आणि रशिया अतिशय रटाळ
मूळात ह्या दोन्ही संघांचे
In reply to बेल्जीअम आणि रशिया अतिशय रटाळ by खटपट्या
रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत्
In reply to बेल्जीअम आणि रशिया अतिशय रटाळ by खटपट्या
लै भारी
In reply to रशियन लोक भलतेच जंटल्मन आहेत् by असंका
मला आठवतंय लहानपणी जो खेळून
मारला एकदाचा गोल बेल्जीअंम ने
जर्मनीच्या गटात नुसती धडपड
हो पण तो म्युलर खूप नाटक करतो
In reply to जर्मनीच्या गटात नुसती धडपड by कंजूस
अगदी चपखल विश्लेषण
In reply to जर्मनीच्या गटात नुसती धडपड by कंजूस
चला आज ब्राझील हरलं नाही म्हणजे मिळवलं.
स्पेन विरुद्ध कांगारूंचा
आणि इनिएस्टाच्या अप्रतिम
उरूग्वे इटली हा महत्वाचा
इटली बाहेर....
चावरे बाबा कि जय
सुआरेझ चावला
In reply to चावरे बाबा कि जय by रघुनाथ.केरकर
तोंडाला जाळी लावणार ?
आज गटसाखळीतले शेवटचे चार
usa आणि जर्मनी
दोन्ही सामने आलटून पालटून
In reply to usa आणि जर्मनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला सोनी सिक्सवर एकच म्याच
In reply to दोन्ही सामने आलटून पालटून by प्रचेतस
दूसरी म्याच सोनी पिक्सवर आहे.
In reply to मला सोनी सिक्सवर एकच म्याच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर्मनीच्या मुल्लरने उसगावावर
क्रिस्टियानो रोनाल्डोने शेवटी
आता मस्त किस्सा झाला
नशीब की तरंगिणी अवस्थेत
In reply to आता मस्त किस्सा झाला by निनाद मुक्काम …
आमच्या शहरात अश्या महत्त्वाचा
In reply to नशीब की तरंगिणी अवस्थेत by यशोधरा
शेवटी पोतृगालचा एकखांबी तंबू