
भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले.
स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...
त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...
प्रतिक्रिया
व्यक्तिमत्व विलोभनिय होते.
मुंडे साहेबांना विनम्र
भावपूर्ण श्रद्धांजली
+१
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली by श्रीरंग_जोशी
अग्रलेख
आईकाना.. !
धन्यवाद
In reply to अग्रलेख by विकास
प्रामाणिक मराठी माणसाला खरचं
भाजपा
In reply to प्रामाणिक मराठी माणसाला खरचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मुंडेसाहेब हे बहुजनांचे मोठे
स गो बर्वे
+१११११
In reply to स गो बर्वे by विकास