कल्पना / प्रस्ताव : मिपाकरांनी ट्रेक ला जाण्याबाबत
नमस्कार!
भाईयों और बहनो.....
(सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... )
हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी.
एक सहज प्लॅन डोक्यात आलाय. खूप आधी होत असेल ही पोस्ट पण आधीच तारीख ठरली की बरं पडतं बाकी कार्यक्रम काही असेल नसेल तर त्या दृष्टीने म्हणून आत्ताच धागा टाकतोय. साधारण पणे सगळ्यांना जमेल असा, छोटासा, पण निसर्गरम्य असा `पेठ चा किल्ला किंवा कोथळीगड' हा कर्जत जवळ आहे. तिथे मिपाकरांसोबत जावं असा विचार मनात आला. तसा प्रस्ताव इथं मांडतोय. जून चा तृतीय किंवा चतुर्थ शनिवार. पेठ चा किल्ला एका दिवसात अगदीच्च आरामात बघून होतो, म्हणून शनिवार; म्हणजे रविवार मोकळा सगळ्यांना.
या कल्पनेबाबत, किल्ल्याबाबत, तारखेबाबत, किंवा इतरही कुठल्या बाबीसंदर्भात अनुभवी मिपाकरांचे विचार, सल्ले, कल्पना, त्यांनी द्याव्यात अशी विनंती. मी नवखा असल्याने अनुभवींच्या मताची, सहभागाची गरज आहे.
आता उकाडा झालाय फार.... आणि अब की बार... :)
वाचने
21167
वाचनखूण
प्रतिक्रिया
86
मला ५ जुलै चालेल....
३१ जुलै नंतर नाही चालणार का?
In reply to ३१ जुलै नंतर नाही चालणार का? by टवाळ कार्टा
का रे बाबा, तु माझ्या वाईटावर टपला आहेस?
In reply to का रे बाबा, तु माझ्या वाईटावर टपला आहेस? by मुक्त विहारि
तू फक्त टवाळ नसून डामरट पण
In reply to का रे बाबा, तु माझ्या वाईटावर टपला आहेस? by मुक्त विहारि
तू फक्त टवाळ नसून डामरट पण
In reply to का रे बाबा, तु माझ्या वाईटावर टपला आहेस? by मुक्त विहारि
चढती भाजणी
In reply to चढती भाजणी by पिवळा डांबिस
ते...
In reply to ते... by मुक्त विहारि
अरेच्चा...
In reply to चढती भाजणी by पिवळा डांबिस
टवाळ -> डामरट -> डँबीस
मी येईन न येईन पण चांगली
कट्टामाफीया (मुवी) शी अतिशय सहमत.
ट्रेक
In reply to ट्रेक by स्पार्टाकस
वरील (धाग्यातील)
तिथे जवळच एक {दिवसाच्या
In reply to तिथे जवळच एक {दिवसाच्या by कंजूस
ह्यावेळी मी सभासद म्हणून येणार...
अणुमोदन
In reply to अणुमोदन by प्रसाद गोडबोले
आँ काय हे???
नक्कीच
चांगली कल्पना
In reply to चांगली कल्पना by भाते
भटक्या खेडवाला...
In reply to चांगली कल्पना by भाते
या ट्रेकिंग किंगच्या
मी सध्या भारताबाहेर आहे. पण
शक्यतो शनिवार असावा
१)शनिवार ठीक आहे .
ठरलेले नाही, तरीही प्राथमिक माहिती हवी...
In reply to ठरलेले नाही, तरीही प्राथमिक माहिती हवी... by शशिकांत ओक
ट्रेकिंग मधे काय समाविष्ट आहे?..
पेठ किल्ला ट्रेक
In reply to पेठ किल्ला ट्रेक by भ ट क्या खे ड वा ला
कॉलिंग कंजूस....
In reply to कॉलिंग कंजूस.... by मुक्त विहारि
कुठली लेणी ओ?
मुवि ,आपण हीच लेणी पाहून
In reply to मुवि ,आपण हीच लेणी पाहून by कंजूस
कुठला विहार आहे पण हा?
In reply to कुठला विहार आहे पण हा? by प्रचेतस
आयला,
In reply to आयला, by मुक्त विहारि
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
वल्ली शेट...
In reply to वल्ली शेट... by मुक्त विहारि
बकरी आयटेम
पेठ चा किल्ला हा....
In reply to पेठ चा किल्ला हा.... by वेल्लाभट
मस्त फोटो
पेठ किल्ला
धुक्यात हरवलेला पेठ
In reply to धुक्यात हरवलेला पेठ by भ ट क्या खे ड वा ला
तिनही फोटो कित्ती सुंदर आहेत.
पेठचे फोटो टाकल्याने छान
In reply to पेठचे फोटो टाकल्याने छान by कंजूस
धन्यवाद कंजूसराव.
In reply to धन्यवाद कंजूसराव. by प्रचेतस
ऑक्टोबर असेल तर....
In reply to ऑक्टोबर असेल तर.... by मुक्त विहारि
सप्टेँबर २५ ते५ ऑक्टो नवरात्र
In reply to सप्टेँबर २५ ते५ ऑक्टो नवरात्र by कंजूस
नेमकी दिवाळी...
जर
पेठ
In reply to पेठ by स्वच्छंदी_मनोज
है शाबास...
In reply to है शाबास... by मुक्त विहारि
मुवि..
In reply to मुवि.. by स्वच्छंदी_मनोज
असं म्हणताय?
ट्रेकर्सना एक णम्र विनंती
In reply to ट्रेकर्सना एक णम्र विनंती by दिपक.कुवेत
छान झालं.
ट्रेक केलेच तर त्या मुविंना अजीबात नेउ नका.
वृतांत येवूद्या म्हणजे झाले !
हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड,
In reply to हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड, by सुहास झेले
जे ब्बात !!
In reply to हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड, by सुहास झेले
झेले अण्णा...
In reply to हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड, by सुहास झेले
धन्यवाद झेले साहेब...!
In reply to धन्यवाद झेले साहेब...! by शिद
वसई ते बोईसर परिसरात जवळजवळ
सुहास झेले ,दहा ट्रेकची
In reply to सुहास झेले ,दहा ट्रेकची by कंजूस
आपल्या मध्यवर्ती डोंबोलीतून
In reply to सुहास झेले ,दहा ट्रेकची by कंजूस
भीमाशंकर जबरीच आहे, पण गर्दी
>
मुवि एक दिवसात होते की
In reply to मुवि एक दिवसात होते की by कंजूस
ओह्ह्ह.. ओके !!
हरिहर
वाह
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
>>पाऊसपडायच्या आधी एकदा
In reply to >>पाऊसपडायच्या आधी एकदा by सूड
मग
In reply to मग by प्रसाद गोडबोले
?
In reply to ? by प्रसाद गोडबोले
उद्या हापिस आहे बे.
In reply to उद्या हापिस आहे बे. by प्रचेतस
ह्म्म
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
भाजे लेणीला मागच्याच आठवड्यात
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
अहो...
ट्रेकसाठी
In reply to ट्रेकसाठी by हुकुमीएक्का
ट्रेकसाठी
In reply to ट्रेकसाठी by चौकटराजा
नो कॉमेंट्स.
४ नंबर चा विडिओ जबरा आहे राव
अं हं
सज्जनगड तर एकदम मस्त
कोंडेश्वर पाहा ।असे सुचवतो .
१५ तारखेला तोरणा आणि बेडसे
माफ करा तिकोना ला गेलेलो…
येणार का? :) :)
In reply to येणार का? :) :) by सुहास झेले
दोन दिवसात सगळे किल्ले
In reply to दोन दिवसात सगळे किल्ले by सूड
ह्या भागातील बहुतेक किल्ले