दुस्री
म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास.
गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत".
म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.”
आयनं हसून श्येंगदानं दिलं.
आज्जीनं गूळ दिला हातात.
आण्णा पेन देनार हायेत.
गावभर हिंडून दारात बसली.
मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली.
आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी.
कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत.
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.
पन सोताला शाने समजत्येत जादा.
म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!”
राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!”
म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत.
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
वाचने
25781
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
आन्जी ब्याक!
:D
आंन्जे ग कसं सांगायच तुला!
एकदम मस्त! आंजे ग आंजे!
आन्जी भारीच्चे!
आवडली कथा.
खासंच
In reply to खासंच by श्रीरंग_जोशी
अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि
In reply to अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि by बालगंधर्व
कय स्तमिन अहे असे लिहिन्यच
In reply to अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि by बालगंधर्व
त्मच म्हन्न क्ळ्ल न्हि. मरठित
In reply to अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि by बालगंधर्व
ह्या गण्ढर्व्हाणा त्येन्च्यी
In reply to ह्या गण्ढर्व्हाणा त्येन्च्यी by विजुभाऊ
ति चोप्य पस्ते आहे
In reply to ति चोप्य पस्ते आहे by आदूबाळ
नाय, नाय. "त्य चुप्य प्येयस्त
In reply to नाय, नाय. "त्य चुप्य प्येयस्त by डॉ सुहास म्हात्रे
(बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास
In reply to (बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास by बॅटमॅन
नाय, नाय !
In reply to नाय, नाय ! by डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा
अर्रर्र
आंजी जिंदाबाद!
यकदम ब्येस्ट लिवलय बघा...
आंजीच्या पराब्लेम्वर
In reply to आंजीच्या पराब्लेम्वर by डॉ सुहास म्हात्रे
आजून ये उपाय हाय. रम्या
In reply to आंजीच्या पराब्लेम्वर by डॉ सुहास म्हात्रे
कुर्पया "यकदम तिस्रीत टाका"
जबराच..
सुरेख
यालाच प्राक्तन म्हणतात.
आंजे, तुला पास झाल्याचं बक्षीस...
In reply to आंजे, तुला पास झाल्याचं बक्षीस... by एस
माताय !! ह्या डबल डिलाईटचं
मस्त!
(No subject)
आंजी द ग्रेट
आंजी फास झाली !! ब्येस झालं
हाहाहा.मस्तच. सुरुवातीला
हा हा हा .. सहीये .. साधा सरळ
मस्त...
एक्दम हल्क फुल्क... खुपच छाण
>>म्या तिस्रीत जाईल तवा हे
(No subject)
ऐला!
झकास.
त्येबी आमच्यावानी साळंला
शी यार... मला पण हेच दु:ख
आंजीला म्हणावं, धीर सोडू नगस.
किती गोड आहे आंजीचा निरागसपणा
In reply to किती गोड आहे आंजीचा निरागसपणा by मधुरा देशपांडे
+१
आन्जे पोट्टे नुस्त पास होऊन
मस्त, अंजी रॉक्स
चिंटू प्रमाणेआन्जींसुद्धा आता
मस्त
आंजी लई ग्वाड हाये; पन तिच्या
ही कथा पण नेहेमीप्रमाणेच
मस्त !
आभार
(No subject)
आन्जी
In reply to आन्जी by एस
सोबत एखादं धमाल व्यंगचित्र
सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल.मी कसली चित्र काढतेय? मला चित्रकलेत नापास व्हायची नेहमीच भीती असायची :-) मिपाकर मीता यांनी एक प्रयत्न केला आहे. मी खरडवही वापरत नाही पण माझ्या 'खव'त तुम्हाला मीता यांनी केलेलं रेखाटन दिसेल. कदाचित ते मीता यांच्या 'खव'तही असेल - मला खात्री नाही.सुंदर शब्दचित्र. आन्जीचा
लय भारी.
In reply to लय भारी. by म्हैस
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by आतिवास
आतिवास यांचे लेख
In reply to आतिवास यांचे लेख by सखी
ते पुस्तकाचे खरच मनावर घ्या
वा! छानच!
झकास ! आन्जी लय भारी बघा :)