काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात.
शारिरिक बिघाड किंवा आजार याची ऎकून,वाचून,अनुभवून एवढी सवय होते की त्यात काही वावगं/चूकीच अस वाटत नाही. जस आजूबजूच्या गोंगाटाची इतकी सवय होते की शांतता आपल्याला बेचैन करते. त्यामुळे प्रत्येकाने शांतपणे आपण खरच ’निरोगी’ आहोत का हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाचने
25233
प्रतिक्रिया
162
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे
In reply to असो. by प्यारे१
एवढा गहन अर्थ कुठून निघायला!
In reply to अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे by धन्या
चला हेतू सफल झाला!
In reply to एवढा गहन अर्थ कुठून निघायला! by संजय क्षीरसागर
मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा
In reply to एम आर आय वाचताच येत नसेल का हो? by संजय क्षीरसागर
मुद्दा विषेश ज्ञानाचा (खरं तर प्रोफेशनल क्वालिफिकेशनचा) आहे
In reply to मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा by आनन्दा
हे घ्या - विशेषज्ञान
In reply to मुद्दा विषेश ज्ञानाचा (खरं तर प्रोफेशनल क्वालिफिकेशनचा) आहे by संजय क्षीरसागर
विशेषज्ञान
In reply to हे घ्या - विशेषज्ञान by आनन्दा
सांगण्यासारखं त्यांचाकडे काही नसावं!
In reply to विशेषज्ञान by डॉ. भूषण काळुसकर
माझ्या अल्पमतीप्रमाणे अ
In reply to सांगण्यासारखं त्यांचाकडे काही नसावं! by संजय क्षीरसागर
सातींच्या विचारसरणीचा उलगडा त्यांच्याशी झालेल्या
In reply to माझ्या अल्पमतीप्रमाणे अ by आनन्दा
फुलटॉस
In reply to काळजी करु नका, धागा त्रिशतकी सुद्धा होईल! by संजय क्षीरसागर
लिंक्स वगैरे वाचायला लावण्यापेक्षा कुत्र्याला होमीओपॅथीचा
In reply to फुलटॉस by डॉ. भूषण काळुसकर
नक्की काय उपयोग झाला
In reply to लिंक्स वगैरे वाचायला लावण्यापेक्षा कुत्र्याला होमीओपॅथीचा by संजय क्षीरसागर
सर्वप्रथम `पॅथीपेक्षा पेशंट महत्त्वाचा' या तुमच्या मताशी
In reply to नक्की काय उपयोग झाला by डॉ. भूषण काळुसकर
त्या लेखात हे एक महत्त्वाचं निरिक्षण आहे
In reply to सर्वप्रथम `पॅथीपेक्षा पेशंट महत्त्वाचा' या तुमच्या मताशी by संजय क्षीरसागर
डॉक्टर सगळं ठिक आहे ना?
In reply to त्या लेखात हे एक महत्त्वाचं निरिक्षण आहे by संजय क्षीरसागर
दाकतरसाहेब समद्यांना पुरुन
असं दिसतंय खरं.
In reply to दाकतरसाहेब समद्यांना पुरुन by प्रकाश घाटपांडे
डॉ. साहेब, अभिनंदन.. अशीच
स्टेराईल वॉटर ?
स्त्रायूत
वॉटरच.
In reply to स्त्रायूत by मार्मिक गोडसे