मोदींच्या लोकप्रियतेचे कारण
नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे.
आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे.
विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी
तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे.
देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही. विचार संसर्गजन्य असतात. एकदा लागण झाली की ती रोखणे अशक्य होवून बसते. तशी परिस्थिती उद्भवल्यास खुद्द मोदीसुद्धा ती रोखू शकणार नाहीत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मोदींची लोकप्रियता... ;)
कोण हे रिकामटेकडे लोक असतील हे व्हिडिओ तयार करणारे
कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी
>>> मोदींची खरी अग्निपरिक्षा
हा.हा.हा... तसे नाही आपल्या
"बाळ्या" का? वा वा चान, चान!
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने
यावरून
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने
वाईट मानू, कुठल्या ही विषयावर
उगीच गाझापट्टी नको!
अगदी अगदी...
दुवा: "Coalgate: Centre won't let CBI quiz PM's adviser, ECs"
>>> सि बी आय ने त्यांची चौकशी
>>> गुजराथ नाही. थोडक्यात,
तुमच्या मते निवडणूक आयोगच बोगस आहे म्हटल्यावर प्रश्नच संपला!
शिल्लक आहे
>>> करण थापरच्या इंटरव्यूत
करण थापरच्या मुलाखतीतून मोदी उठून गेले यात `गूढ' अर्थ आहे!
अरे हो, पवार आणि मोदी ही सांगड मात्र आपण योग्य घातली आहे!
>>>> शाब्बास! पवार हे आपले
रामाचा फोटो लावणं हा गुन्हा
>>> इतक्या अंधभक्तीला आता
शेवटी, तुम्ही आता बेताल झाला आहात
पडलो तरी नाक वर!
तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला
तुम्हाला बुद्धी नही हे
तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच
वेळ अन पैसा भ्रम आहे म्हटलं
जाऊ दे गं....
+१
>>> केवळ तुम्हीच उतरु शकता.
पवार
>>> >>> आता मोदींचा एकछत्री
या बाबतीत सहमत .
मोदींच्या (केंद्र) सरकारप्रियतेचे कारण...
खुसपट काढतोच...
डिसक्लेमरः
विचारकृमीकिटक - भारी शब्द!
मोदींविरूद्धचा अजून एक आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाले
ते काही म्हणा
२८५+
९व्या टप्प्यातल्या फक्त ४१
भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन
म्हन्जे?
इतके दिवस शांतता होती मिपावर
झटपट उपाय
स्वानुभवातून आलेला सल्ला
गुजरात मध्ये करून दाखवलं .