नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे.
आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे.
विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी
तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे.
देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही. विचार संसर्गजन्य असतात. एकदा लागण झाली की ती रोखणे अशक्य होवून बसते. तशी परिस्थिती उद्भवल्यास खुद्द मोदीसुद्धा ती रोखू शकणार नाहीत.
वाचने
25506
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
रामाचा फोटो लावणं हा गुन्हा
In reply to करण थापरच्या मुलाखतीतून मोदी उठून गेले यात `गूढ' अर्थ आहे! by संजय क्षीरसागर
>>> इतक्या अंधभक्तीला आता
In reply to करण थापरच्या मुलाखतीतून मोदी उठून गेले यात `गूढ' अर्थ आहे! by संजय क्षीरसागर
शेवटी, तुम्ही आता बेताल झाला आहात
In reply to >>> इतक्या अंधभक्तीला आता by श्रीगुरुजी
पडलो तरी नाक वर!
In reply to शेवटी, तुम्ही आता बेताल झाला आहात by संजय क्षीरसागर
तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला
In reply to पडलो तरी नाक वर! by श्रीगुरुजी
तुम्हाला बुद्धी नही हे
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला by संजय क्षीरसागर
तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे by पिलीयन रायडर
वेळ अन पैसा भ्रम आहे म्हटलं
In reply to तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच by बॅटमॅन
जाऊ दे गं....
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे by पिलीयन रायडर
+१
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे by पिलीयन रायडर
>>> केवळ तुम्हीच उतरु शकता.
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला by संजय क्षीरसागर
पवार
In reply to >>> करण थापरच्या इंटरव्यूत by श्रीगुरुजी
>>> >>> आता मोदींचा एकछत्री
In reply to >>> करण थापरच्या इंटरव्यूत by श्रीगुरुजी
या बाबतीत सहमत .
In reply to >>> >>> आता मोदींचा एकछत्री by श्रीगुरुजी
मोदींच्या (केंद्र) सरकारप्रियतेचे कारण...
खुसपट काढतोच...
In reply to मोदींच्या (केंद्र) सरकारप्रियतेचे कारण... by विकास
डिसक्लेमरः
In reply to खुसपट काढतोच... by अर्धवटराव
विचारकृमीकिटक - भारी शब्द!
In reply to डिसक्लेमरः by विकास
मोदींविरूद्धचा अजून एक आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाले
ते काही म्हणा
In reply to मोदींविरूद्धचा अजून एक आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाले by श्रीगुरुजी
२८५+
९व्या टप्प्यातल्या फक्त ४१
भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन
म्हन्जे?
In reply to भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन by निनाद मुक्काम …
इतके दिवस शांतता होती मिपावर
झटपट उपाय
In reply to इतके दिवस शांतता होती मिपावर by बाळकराम
स्वानुभवातून आलेला सल्ला
In reply to झटपट उपाय by विकास
गुजरात मध्ये करून दाखवलं .