मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??
..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी
आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत
आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??
संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र
वाचने
62419
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
कालाय तस्मै नमः
हैय्याऽऽ....
- मुंज करणे
- दारु पिणे
- पबमध्ये जाणे
- आयटम साँग्ज ब्यांडवर वाजवायला सांगणे
- त्या गाण्यांवर वरातीत नाचणे
- वरातीत घरच्या बायांनी नाचणे
- वरच्या गोष्टी मराठी ब्राह्मण कुटुंबात घडणं
च्यायला! एकतर रविवार, त्यात बारा वाजलेले...माझा बहुतेक मराठी कुटुंबातला सरदार झालाय.हैय्या..
In reply to हैय्याऽऽ.... by धमाल मुलगा
यसवायभौ, उदाहरण जमलं आहे!!
In reply to हैय्या.. by यसवायजी
खरच!! जाब्राट!!
In reply to यसवायभौ, उदाहरण जमलं आहे!! by लॉरी टांगटूंगकर
मन्द्या, धै-मिसाळ आनी मं च्या
In reply to यसवायभौ, उदाहरण जमलं आहे!! by लॉरी टांगटूंगकर
ज्यांच्या घरी देशी - विदेशी
अत्यंत ताजमहाली लेख .
काका, पुण्यातल्या एखाद्या
गुजराती लोकांमध्ये तर आपल्या
In reply to काका, पुण्यातल्या एखाद्या by चिन्मय खंडागळे
+++++++++++++++++ ११
In reply to गुजराती लोकांमध्ये तर आपल्या by चैदजा
नऊ वार साडी अने तंगडी उघडी
In reply to काका, पुण्यातल्या एखाद्या by चिन्मय खंडागळे
नेटके वस्त्र.
In reply to नऊ वार साडी अने तंगडी उघडी by llपुण्याचे पेशवेll
माज असल्याची लक्षणे, दुसरे
मुंज हा आता कालबाह्य संस्कार
+१
In reply to मुंज हा आता कालबाह्य संस्कार by प्रकाश घाटपांडे
मुंज अर्थात मौजीबंधन/उपनयन संस्काराचं प्रयोजन व उपविधी
In reply to +१ by पैसा
+१
In reply to मुंज अर्थात मौजीबंधन/उपनयन संस्काराचं प्रयोजन व उपविधी by आयुर्हित
आयुरहित हा शब्द आवडला!
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
अतिषय सुंदर प्रतिसाद आयुरहित
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
हा ब्लॉग तुमचाच का?
In reply to मुंज अर्थात मौजीबंधन/उपनयन संस्काराचं प्रयोजन व उपविधी by आयुर्हित
अगदी
In reply to हा ब्लॉग तुमचाच का? by आनंदी गोपाळ
विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई
In reply to हा ब्लॉग तुमचाच का? by आनंदी गोपाळ
जाउद्या हो त्यांना वैचारिक
In reply to विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई by आयुर्हित
मुंज करणे / लग्नातला लाजा होम
In reply to मुंज हा आता कालबाह्य संस्कार by प्रकाश घाटपांडे
-१
In reply to मुंज करणे / लग्नातला लाजा होम by विजुभाऊ
-१
In reply to मुंज करणे / लग्नातला लाजा होम by विजुभाऊ
विजुभौ...... हौशी मौजीचा विषय.
In reply to मुंज करणे / लग्नातला लाजा होम by विजुभाऊ
दारू आणि बीअर हे तसेही वाईटच.
दारू ही वाईटच !!
In reply to दारू आणि बीअर हे तसेही वाईटच. by तुमचा अभिषेक
दारू ही वाईटच !!यकदम करेट... दारूसे लिवर खराब होता हय, भाय !माझ्या एका मित्राने
विशिष्ट जातीतल्या लोकांनी
शंका
In reply to विशिष्ट जातीतल्या लोकांनी by प्यारे१
आता त्रैवर्णिक राहिलेत कुठे?
In reply to शंका by प्रसाद गोडबोले
उडन खटोला भाऊ / बहन
+१
आणि हो हे फक्त ब्राम्हणांवरच
इथे त्या कुटुंबाची उपजात
उकसवा
In reply to इथे त्या कुटुंबाची उपजात by शुचि
म्हणजे १०० - २०० निश्चित.
In reply to उकसवा by तुमचा अभिषेक
उपजात चित्पावनच असणार..
हांगाश्शी ... नेफ़ळे आजोबा
In reply to उपजात चित्पावनच असणार.. by नानासाहेब नेफळे
+१
In reply to हांगाश्शी ... नेफ़ळे आजोबा by शुचि
आहो ते आजोबा नाहीयेत, चांगले
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
"चांगले" हे विशेषण तारुण्याला
In reply to आहो ते आजोबा नाहीयेत, चांगले by मंदार दिलीप जोशी
ठ्ठो !
In reply to "चांगले" हे विशेषण तारुण्याला by मंदार दिलीप जोशी
सामुदायिक नर्तन
पण थोडेसे सैल व्हायला, संकोच
In reply to सामुदायिक नर्तन by राही
अगदी बरोबर
In reply to पण थोडेसे सैल व्हायला, संकोच by आनन्दा
सहमत.
In reply to अगदी बरोबर by मंदार कात्रे
आपण मात्र नृत्याचा आनंद
In reply to सामुदायिक नर्तन by राही
समाजातला दांभिकपणा उघडा
मुंज-संस्कार
एक सुधारणा. संध्या पूजा
In reply to मुंज-संस्कार by भाते
माफ करा.
In reply to एक सुधारणा. संध्या पूजा by llपुण्याचे पेशवेll
>>मग इथे केवळ ब्राम्हणांचाच
In reply to मुंज-संस्कार by भाते
बाकी काहीही असो, मशारनिल्हे
भिड तेज्यायला!!!
In reply to बाकी काहीही असो, मशारनिल्हे by बॅटमॅन
बाकी हाळी देणारे कोण? तथाकथित
In reply to भिड तेज्यायला!!! by धमाल मुलगा
.
फोटो गुगल / आंतरजाल साभार .
In reply to . by दिव्यश्री
मला फोटु दिसत नाहीत.
In reply to फोटो गुगल / आंतरजाल साभार . by दिव्यश्री
मलापण
In reply to मला फोटु दिसत नाहीत. by भाते
सगळी 'वजावट'च आहे राव आमच्या
In reply to मलापण by सखी
========================
गुरुजी
In reply to ======================== by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to गुरुजी by चिंतामणी
बॅटिंग म्हणजे ब्याटम्यानने
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
अच्छा असं झालं तर...
शांति: शांति: शांति:
संस्कार आणि समांतर उदाहरण
टोटल सहमती
In reply to संस्कार आणि समांतर उदाहरण by विकास
@तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं
In reply to टोटल सहमती by मेघवेडा
>>>धर्म हे केवळ एक वाहन आहे.
In reply to टोटल सहमती by मेघवेडा
जानव्यासहित तीर्थप्राशन केले
In reply to >>>धर्म हे केवळ एक वाहन आहे. by प्यारे१
@ तो पण एक विधीच की.. Biggrin
In reply to जानव्यासहित तीर्थप्राशन केले by हाडक्या
विधी = फंक्शन (काळ).
In reply to टोटल सहमती by मेघवेडा
सप्रेसाहेब, लग्नातल्या
In reply to विधी = फंक्शन (काळ). by बाळ सप्रे
लग्न करायचे कुणी थांबत नाही,
In reply to सप्रेसाहेब, लग्नातल्या by रेवती
खास मेवे स्टाईल. बर्याच
In reply to टोटल सहमती by मेघवेडा
अतिशय उत्तम प्रतिसाद.
In reply to टोटल सहमती by मेघवेडा
मेवे रॉक्स.
In reply to टोटल सहमती by मेघवेडा
सुरेख
In reply to टोटल सहमती by मेघवेडा
अरे वा वा!
In reply to टोटल सहमती by मेघवेडा
डाटा स्टोरिंगची प्रचंड ताकद.
In reply to अरे वा वा! by पैसा
हाहाहा!
In reply to डाटा स्टोरिंगची प्रचंड ताकद. by प्रभाकर पेठकर
खी...खी..खी...
In reply to डाटा स्टोरिंगची प्रचंड ताकद. by प्रभाकर पेठकर
मुलाचा बाप ३/४ विजार - टी
एक ल्ह्यायचं र्हायलं, ते
In reply to मुलाचा बाप ३/४ विजार - टी by रेवती
जौ द्या मला तरी हे किस्से जरा
In reply to एक ल्ह्यायचं र्हायलं, ते by रेवती
कोणाचे किस्से? लेखकमहाशयांचे
In reply to जौ द्या मला तरी हे किस्से जरा by जोशी 'ले'
अर्थात लेखक महाशयांचे...
In reply to कोणाचे किस्से? लेखकमहाशयांचे by रेवती
+१११
In reply to एक ल्ह्यायचं र्हायलं, ते by रेवती
आहेत की नै मौलिक विचार!
In reply to +१११ by भाते
आज्जे, तोडले फोडलेस आणी चोळामोळाकरुन फेकुन दिलेस.
In reply to एक ल्ह्यायचं र्हायलं, ते by रेवती
चिंतुकाका, किती दिवसांनी
In reply to आज्जे, तोडले फोडलेस आणी चोळामोळाकरुन फेकुन दिलेस. by चिंतामणी
हो. खरे आहे.
In reply to चिंतुकाका, किती दिवसांनी by रेवती
+१
In reply to मुलाचा बाप ३/४ विजार - टी by रेवती
>>> ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या
.
खूप छान पाककृती.. वीकांताला
वीकांताला करून पाहीन !!
In reply to खूप छान पाककृती.. वीकांताला by भडकमकर मास्तर
वीकांताला करून पाहीन !!काय? गोटा? ;)त्यांनी असल्या बर्याच पाकृ
In reply to वीकांताला करून पाहीन !! by यसवायजी
अस्सा हाय काय? खोदकाम करतो मग
In reply to त्यांनी असल्या बर्याच पाकृ by प्यारे१
ष्ट्यांडर्ड भडकमकरी प्रतिसाद
In reply to खूप छान पाककृती.. वीकांताला by भडकमकर मास्तर
सगळे .
हे ते
In reply to सगळे . by चौकटराजा
धागा आणि प्रतिसाद वाचून मजा
शतकी धागा?
एखाद्या अधुनिक पद्धतीने
+१
In reply to एखाद्या अधुनिक पद्धतीने by मनीषा
जुन्यात नवं मिसळून नविन
In reply to एखाद्या अधुनिक पद्धतीने by मनीषा
@जुन्यात नवं मिसळून नविन
In reply to एखाद्या अधुनिक पद्धतीने by मनीषा
माझ्या मुंजीची १९८८ साली
फक्त मुलाची!
अवांतर उत्सुकता: धर्म/पंथ
In reply to फक्त मुलाची! by साती
हो.
In reply to अवांतर उत्सुकता: धर्म/पंथ by बॅटमॅन
धन्यवाद.
In reply to हो. by साती
माझ्या मैत्रिणीची झाली आहे
In reply to फक्त मुलाची! by साती
होय. मुलींची मुंज करता येते.
In reply to माझ्या मैत्रिणीची झाली आहे by पिशी अबोली
लिम्स, लगेच अर्थ शोधला. -
In reply to होय. मुलींची मुंज करता येते. by कवितानागेश
असं शास्त्र नाही, असं वाटतं.
In reply to माझ्या मैत्रिणीची झाली आहे by पिशी अबोली
मुलींचीही मुंज करतात
In reply to फक्त मुलाची! by साती
अर्थात, लेखक महाशयांचे...
पारसी/क्रिस्टिअन
औचित्य
+१
In reply to औचित्य by सुबोध खरे
दोन जणांचे प्रतिसाद आलेले
उपजात सांगायचा मोह आवरलात नि
बघा बघा...खाल्लीत कि नाही
In reply to उपजात सांगायचा मोह आवरलात नि by सूड
>>खाल्लीत कि नाही माती तुम्ही
In reply to बघा बघा...खाल्लीत कि नाही by स्वप्नांची राणी
काही वर्षांपूर्वी एका
अग, फोटो दिसत नैत
In reply to काही वर्षांपूर्वी एका by दिव्यश्री
लेख थोडा दात ओठ खाऊ झालाय.
दोन्ही तंगडी
दुरुस्ती
In reply to दोन्ही तंगडी by राही
कॉलींग चित्रगुप्त
In reply to दोन्ही तंगडी by राही
अबाबाबाबाबा
In reply to दोन्ही तंगडी by राही
http://www.misalpav.com/node
In reply to अबाबाबाबाबा by आनन्दा
नऊवार नेसुन घोड्यावर पण बसता
In reply to दोन्ही तंगडी by राही
धन्यवाद
आपण एकदा लाहोरला भेट द्यावी
In reply to धन्यवाद by उडन खटोला
मानले का आभार! इथली आतषबाजी
In reply to धन्यवाद by उडन खटोला
पूर्वी नऊवारी/ धोतर (थोडक्यात
त्या काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी होता.
अगदी असाच संवाद मी आणि
In reply to त्या काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी होता. by सुबोध खरे
>>थोडक्यात कोणत्याहि काळी
In reply to त्या काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी होता. by सुबोध खरे
फेकुगिरी
+ ईन्फिनिटी. हेच म्हणतो.
In reply to फेकुगिरी by आदिजोशी
हसून हसून मेलो
In reply to + ईन्फिनिटी. हेच म्हणतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो