ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं???? देवकर, भुजबळ, तटकरे आणि आता अजितदादा...राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने किती हि मोठा घोटाळा केला तरी आमच्या दैनिक "सकाळ" मध्ये ती बातमी कुठेच नसते (जी बाकी वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन असते).
"टीम अण्णा मध्ये फूट" ही बातमी फ्रंट पेज वर हेडलाईन देणारा सकाळ, ७०००० कोटी च्या सिंचन घोटाळ्याच्या बातमीकडे सपशेल दुर्लक्षं करतो.
सकाळ मधल्या पत्रकार मित्रांनो निरपेक्षं पत्रकारिता जपा. कुणाचं मुखपत्र बनून राहू नका. नाहीतर तुमचा "सामना" व्हायला वेळ नाही लागायचा...
सकाळचा नियमित वाचक - जिन्क्स
वाचने
22132
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
निर्बुद्ध?
सोप्पं आहे..!
लोकमत ने दर्डांची बातमी लोकमत
In reply to सोप्पं आहे..! by सुहास
लेका तुला वाटलं तर बन्द कर की
हॅ हॅ हॅ...
In reply to लेका तुला वाटलं तर बन्द कर की by आशु जोग
च्यायला लोकांना चहा/कॉफी
In reply to हॅ हॅ हॅ... by जिन्क्स
हॅ हॅ हॅ...
In reply to हॅ हॅ हॅ... by जिन्क्स
सकाळी सकाळी हातात 'सका'ळ
In reply to हॅ हॅ हॅ... by जिन्क्स
सोड रे तो सकाळ
In reply to सकाळी सकाळी हातात 'सका'ळ by पक पक पक
>> काय आहे ना की सकाळी सकाळी
In reply to हॅ हॅ हॅ... by जिन्क्स
अय्या गडे ! मग इथे अशे धागे
In reply to लेका तुला वाटलं तर बन्द कर की by आशु जोग
आणि तुम्ही असंबंध प्रतिसाद कशे देणार
In reply to अय्या गडे ! मग इथे अशे धागे by शिल्पा ब
सहमत टू जिन्क्स..
In reply to आणि तुम्ही असंबंध प्रतिसाद कशे देणार by जिन्क्स
"सकाळ"मधली भाषा, मांडणी,
In reply to सहमत टू जिन्क्स.. by मृगनयनी
पुण्याची भिंत ? :)
In reply to "सकाळ"मधली भाषा, मांडणी, by धन्या
आणि मग या पुण्याच्या
In reply to पुण्याची भिंत ? :) by आत्मशून्य
ढॅण्टढॅण....
In reply to सहमत टू जिन्क्स.. by मृगनयनी
वरती पाजळलेले अनेक
In reply to अर्थातच! by बॅटमॅन
त्याचप्रमाणे या धाग्यावर
In reply to वरती पाजळलेले अनेक by मृगनयनी
मृग नयनी,
In reply to वरती पाजळलेले अनेक by मृगनयनी
बाबा सावध रे बैटमैन....!
In reply to मृग नयनी, by बॅटमॅन
जालिय प्रदर्शन
In reply to बाबा सावध रे बैटमैन....! by आत्मशून्य
माझी "विश लिस्ट" पाठवू का?
In reply to जालिय प्रदर्शन by आदूबाळ
विणोदाचा क्षीन प्रयत्ण केला
In reply to माझी "विश लिस्ट" पाठवू का? by आत्मशून्य
हा हा हा, जालीय प्रदर्शन
In reply to बाबा सावध रे बैटमैन....! by आत्मशून्य
ओ स्क्रीन शॉट मला पाठव रे!
In reply to बाबा सावध रे बैटमैन....! by आत्मशून्य
संपादक महोदय काय करु ?
In reply to ओ स्क्रीन शॉट मला पाठव रे! by प्यारे१
ओ लिंक आम्हांसही द्या. पायजे
In reply to संपादक महोदय काय करु ? by आत्मशून्य
अरेरे. इथे आपलं घोर अज्ञान
In reply to वरती पाजळलेले अनेक by मृगनयनी
या प्रतिसादातले नक्की काय
In reply to वरती पाजळलेले अनेक by मृगनयनी
याला म्हणतात +व अॅटिट्यूड!!
In reply to या प्रतिसादातले नक्की काय by बॅटमॅन
(No subject)
In reply to याला म्हणतात +व अॅटिट्यूड!! by आदूबाळ
तथाकथित श्रेष्ठत्वाचा
In reply to वरती पाजळलेले अनेक by मृगनयनी
आमच्या नंतर एक दीड शतकाने
In reply to ढॅण्टढॅण.... by बॅटमॅन
ठ्ठो एकच मारा पण क्या मारा
In reply to आमच्या नंतर एक दीड शतकाने by मालोजीराव
धाग्याचे काश्मिर होणे ,
In reply to ठ्ठो एकच मारा पण क्या मारा by बॅटमॅन
जेपीशी शमती दाखवनारा
In reply to धाग्याचे काश्मिर होणे , by जेपी
श्री श्री श्री 840 बॅटमॅन
In reply to जेपीशी शमती दाखवनारा by बॅटमॅन
(मोहरून जाऊन वगैरे) धन्यवाद!!
In reply to श्री श्री श्री 840 बॅटमॅन by जेपी
त्याबरोबरच टिपिकल पुणेरी
In reply to सहमत टू जिन्क्स.. by मृगनयनी
आमचा प्रतिसाद तुमच्या धागा
In reply to आणि तुम्ही असंबंध प्रतिसाद कशे देणार by जिन्क्स
धागाकर्त्याशी सहमत.पण सामना
आज ते
In reply to धागाकर्त्याशी सहमत.पण सामना by अप्रतिम
तरीही
का म्हणजे?
In reply to तरीही by चिरोटा
असहमत. पुणे टाईम्स आणि
In reply to का म्हणजे? by आनन्दा
मसालेदार "चा"विश्ट्पणा हवा
In reply to असहमत. पुणे टाईम्स आणि by बॅटमॅन
दह्नयव्द तवल क्रर्त सुच्नेसथि
In reply to मसालेदार "चा"विश्ट्पणा हवा by टवाळ कार्टा
थ्यन्कु
In reply to दह्नयव्द तवल क्रर्त सुच्नेसथि by बॅटमॅन
हा.हा.हा...
In reply to थ्यन्कु by टवाळ कार्टा
त्यांचे मथळे "विळीने कापला
In reply to हा.हा.हा... by मदनबाण
@@पुण्यात घराघरात सकाळ का
In reply to तरीही by चिरोटा
असहमत !
In reply to @@पुण्यात घराघरात सकाळ का by स्पा
ही जुनी गोष्ट आहे. आता मटा,
In reply to तरीही by चिरोटा
खीक्क
घाटे का सौदा!
In reply to खीक्क by स्पा
संध्यानंद सुरु करा
अत्रे उवाचं...
सकाळ चांगला आहे.
खपवलेल्या बातम्या ते समूह व्यवसाय
सहमत.
In reply to खपवलेल्या बातम्या ते समूह व्यवसाय by मैत्र
ह्या मात्र खरा हाय !
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाट
>> पुणे टाईम्स आणि
हे घ्या ...
संपादक
In reply to हे घ्या ... by मैत्र
ओ त्यांनी
In reply to संपादक by चिरोटा
निरपेक्ष पत्रकारीतेकरीता मी
मिपाकर पार्टनरशिप करतील काय?
In reply to निरपेक्ष पत्रकारीतेकरीता मी by ग्रेटथिन्कर