सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!
आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!
वाचने
21382
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनिवासी भारतीयांना ह्यावेळी
केले ....
>>> कदमांनी हा रडीचा डाव
In reply to केले .... by विटेकर
सहमत
पुण्यातील मतदार यादीचा घोळ; स्वतंत्र मतदानाची मागणी
आपली नाराजी नोंदवा "एसएमएस'वर
लोकशाही म्हणजे काय?
हुश्श!
काय मतदान केलं का ?
अगदी सहमत
In reply to काय मतदान केलं का ? by सुबोध खरे
केलं एकदाचं. केलं. !
आत्ताच राष्ट्रीय कर्तव्य पार
अत्ता पर्यंत प्रत्तेक
सकाळी मतदान केले . लगेच झाले
मी पण
डन !
हा त्याचा पुरावा :-)
In reply to डन ! by तुमचा अभिषेक
केलं केलं !
मीबी शै लाउन आली.
हाहाहा!
In reply to मीबी शै लाउन आली. by कवितानागेश