क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी... म मितान यांनी गुरुवार, 12/30/2010 - 00:28 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 15380 वाचन 💬 प्रतिसाद (67) प्रतिक्रिया पुन्हा वाचतानाही मस्तच वाटलं. रेवती Wed, 04/09/2014 - 21:18 नवीन पुन्हा वाचतानाही मस्तच वाटलं. +१ कवितानागेश गुरुवार, 04/10/2014 - 11:22 नवीन पूर्वी वाचलाय. कालपासून दुसर्यांदा वाचतेय. :) पुन्हा पुन्हा वाचत राहावासा मधुरा देशपांडे Wed, 04/09/2014 - 21:20 नवीन पुन्हा पुन्हा वाचत राहावासा वाटेल असा सुंदर लेख. खोदकाम करणार्यांचे अनेक आभार! इनिगोय Wed, 04/09/2014 - 22:54 नवीन खोदकाम करणार्यांचे अनेक आभार! किती सुंदर लिहिलं आहे.. आणि प्रतिक्रियाही साजेशा आहेत. मितान, नंदन, मेघवेडा ही मंडळी का दिसेनाशी झालीत आता? मितान आहेत बहुगुणी Wed, 04/09/2014 - 23:42 नवीन मितान आहेत सुदैवाने आणि प्रतिसादांतून दिसताहेत, प्रभो आणि नंदन मात्र (इतर अनेक चांगल्या लेखकांप्रमाणेच) मिपावरून अंतर्धान पावले आहेत! त्यांची अनुपस्थिती अल्पकालासाठीच असेल अशी आशा आहे! बहुगुणी, आभार, तो लेख वाचला इनिगोय गुरुवार, 04/10/2014 - 13:42 नवीन बहुगुणी, आभार, तो लेख वाचला नव्हता. मात्र तरीही मुख्य पानावर या आणि इतरही काही मंडळींची नावं लेखकांच्या यादीत वाचायला जास्त आवडेल. सुरेख! सखी Wed, 04/09/2014 - 23:14 नवीन सुरेख! माबोवर वाचलं होतं, पुन्हा वाचतानाही तितकच आवडलं. एवढ्या दिवसांनी हा धागा वर !! मितान गुरुवार, 04/10/2014 - 11:25 नवीन एवढ्या दिवसांनी हा धागा वर !!!! धन्यवाद सर्वांना :) __/\__ पिशी अबोली गुरुवार, 04/10/2014 - 12:03 नवीन समुद्राची एक एक लाट अलगद स्पर्श करुन गेल्यासारखं वाटतंय.. चिंब भिजवणारं... पुन्हा, प्यारे१ गुरुवार, 04/10/2014 - 13:52 नवीन चिंब भिजवणारं... पुन्हा, पुनःपुन्हा! सुरेख लेखन! मनिष गुरुवार, 04/10/2014 - 14:05 नवीन लेख तर सुरेख आहेच, पण शीर्षक 'क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी' तर फारच आवडले. अवांतरः यावरून गुलजारचे - एक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं वहाँ दास्ताँ मिली, लम्हा कही नहीं थोडा सा हँसा के, थोडा सा रुला के पल ये भी जानेवाला है अपरिहार्यपणे आठवले. गुलजारनी सावरकरांचे 'शत जन्म शोधिताना' वाचले असेल का? दोन प्रतिभावंत आणि एकसारखीच कल्पना आणि या दोन अप्रतिम ओळी.... प्रतिसाद फार आवडला. शुचि Fri, 04/11/2014 - 17:42 नवीन प्रतिसाद फार आवडला. मी तर मिपावरचा शब्दन शब्द... आत्मशून्य गुरुवार, 04/10/2014 - 15:08 नवीन हे पुन्हा कधीच नाही भावनेने वाचत असतो, त्यात हा लेख म्हणजे तर.... _/\_ सु-रे-ख सविता००१ गुरुवार, 04/10/2014 - 17:11 नवीन मितान, अप्रतिम लिहितेस गं तू! अप्रतिम शब्दांकन .... एकेक जेनी... Fri, 04/11/2014 - 20:00 नवीन अप्रतिम शब्दांकन .... एकेक शब्दात लाखमोलाचा खजिना दडल्यागत खुप आवडलं... जितक्या वेळा वाचले पैसा Mon, 04/14/2014 - 15:12 नवीन तितक्या वेळा नव्याने आवडले! मस्तच.. इशा१२३ गुरुवार, 11/06/2014 - 22:52 नवीन मधुराला धन्यवाद.एक सुरेख खजिना दाखविल्याबद्दल. मितान अप्रतिम लिहिले आहेस.वाचताना माझ्याहि अनेक प्रवासांच्या आठवणी दाटुन आल्या यानिमित्ताने. धन्यवाद! « ‹ 1 2
पुन्हा पुन्हा वाचत राहावासा मधुरा देशपांडे Wed, 04/09/2014 - 21:20 नवीन पुन्हा पुन्हा वाचत राहावासा वाटेल असा सुंदर लेख.
खोदकाम करणार्यांचे अनेक आभार! इनिगोय Wed, 04/09/2014 - 22:54 नवीन खोदकाम करणार्यांचे अनेक आभार! किती सुंदर लिहिलं आहे.. आणि प्रतिक्रियाही साजेशा आहेत. मितान, नंदन, मेघवेडा ही मंडळी का दिसेनाशी झालीत आता?
मितान आहेत बहुगुणी Wed, 04/09/2014 - 23:42 नवीन मितान आहेत सुदैवाने आणि प्रतिसादांतून दिसताहेत, प्रभो आणि नंदन मात्र (इतर अनेक चांगल्या लेखकांप्रमाणेच) मिपावरून अंतर्धान पावले आहेत! त्यांची अनुपस्थिती अल्पकालासाठीच असेल अशी आशा आहे!
बहुगुणी, आभार, तो लेख वाचला इनिगोय गुरुवार, 04/10/2014 - 13:42 नवीन बहुगुणी, आभार, तो लेख वाचला नव्हता. मात्र तरीही मुख्य पानावर या आणि इतरही काही मंडळींची नावं लेखकांच्या यादीत वाचायला जास्त आवडेल.
एवढ्या दिवसांनी हा धागा वर !! मितान गुरुवार, 04/10/2014 - 11:25 नवीन एवढ्या दिवसांनी हा धागा वर !!!! धन्यवाद सर्वांना :)
__/\__ पिशी अबोली गुरुवार, 04/10/2014 - 12:03 नवीन समुद्राची एक एक लाट अलगद स्पर्श करुन गेल्यासारखं वाटतंय..
चिंब भिजवणारं... पुन्हा, प्यारे१ गुरुवार, 04/10/2014 - 13:52 नवीन चिंब भिजवणारं... पुन्हा, पुनःपुन्हा!
सुरेख लेखन! मनिष गुरुवार, 04/10/2014 - 14:05 नवीन लेख तर सुरेख आहेच, पण शीर्षक 'क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी' तर फारच आवडले. अवांतरः यावरून गुलजारचे - एक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं वहाँ दास्ताँ मिली, लम्हा कही नहीं थोडा सा हँसा के, थोडा सा रुला के पल ये भी जानेवाला है अपरिहार्यपणे आठवले. गुलजारनी सावरकरांचे 'शत जन्म शोधिताना' वाचले असेल का? दोन प्रतिभावंत आणि एकसारखीच कल्पना आणि या दोन अप्रतिम ओळी....
मी तर मिपावरचा शब्दन शब्द... आत्मशून्य गुरुवार, 04/10/2014 - 15:08 नवीन हे पुन्हा कधीच नाही भावनेने वाचत असतो, त्यात हा लेख म्हणजे तर.... _/\_
अप्रतिम शब्दांकन .... एकेक जेनी... Fri, 04/11/2014 - 20:00 नवीन अप्रतिम शब्दांकन .... एकेक शब्दात लाखमोलाचा खजिना दडल्यागत खुप आवडलं...
मस्तच.. इशा१२३ गुरुवार, 11/06/2014 - 22:52 नवीन मधुराला धन्यवाद.एक सुरेख खजिना दाखविल्याबद्दल. मितान अप्रतिम लिहिले आहेस.वाचताना माझ्याहि अनेक प्रवासांच्या आठवणी दाटुन आल्या यानिमित्ताने. धन्यवाद!
प्रतिक्रिया
पुन्हा वाचतानाही मस्तच वाटलं.
+१
पुन्हा पुन्हा वाचत राहावासा
खोदकाम करणार्यांचे अनेक आभार!
मितान आहेत
बहुगुणी, आभार, तो लेख वाचला
सुरेख!
एवढ्या दिवसांनी हा धागा वर !!
__/\__
चिंब भिजवणारं... पुन्हा,
सुरेख लेखन!
प्रतिसाद फार आवडला.
मी तर मिपावरचा शब्दन शब्द...
सु-रे-ख
अप्रतिम शब्दांकन .... एकेक
जितक्या वेळा वाचले
मस्तच..