✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी...

म
मितान यांनी
गुरुवार, 12/30/2010 - 00:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15380 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

पुन्हा वाचतानाही मस्तच वाटलं.

रेवती
Wed, 04/09/2014 - 21:18 नवीन
पुन्हा वाचतानाही मस्तच वाटलं.
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
गुरुवार, 04/10/2014 - 11:22 नवीन
पूर्वी वाचलाय. कालपासून दुसर्‍यांदा वाचतेय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पुन्हा पुन्हा वाचत राहावासा

मधुरा देशपांडे
Wed, 04/09/2014 - 21:20 नवीन
पुन्हा पुन्हा वाचत राहावासा वाटेल असा सुंदर लेख.
  • Log in or register to post comments

खोदकाम करणार्यांचे अनेक आभार!

इनिगोय
Wed, 04/09/2014 - 22:54 नवीन
खोदकाम करणार्यांचे अनेक आभार! किती सुंदर लिहिलं आहे.. आणि प्रतिक्रियाही साजेशा आहेत. मितान, नंदन, मेघवेडा ही मंडळी का दिसेनाशी झालीत आता?
  • Log in or register to post comments

मितान आहेत

बहुगुणी
Wed, 04/09/2014 - 23:42 नवीन
मितान आहेत सुदैवाने आणि प्रतिसादांतून दिसताहेत, प्रभो आणि नंदन मात्र (इतर अनेक चांगल्या लेखकांप्रमाणेच) मिपावरून अंतर्धान पावले आहेत! त्यांची अनुपस्थिती अल्पकालासाठीच असेल अशी आशा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

बहुगुणी, आभार, तो लेख वाचला

इनिगोय
गुरुवार, 04/10/2014 - 13:42 नवीन
बहुगुणी, आभार, तो लेख वाचला नव्हता. मात्र तरीही मुख्य पानावर या आणि इतरही काही मंडळींची नावं लेखकांच्या यादीत वाचायला जास्त आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

सुरेख!

सखी
Wed, 04/09/2014 - 23:14 नवीन
सुरेख! माबोवर वाचलं होतं, पुन्हा वाचतानाही तितकच आवडलं.
  • Log in or register to post comments

एवढ्या दिवसांनी हा धागा वर !!

मितान
गुरुवार, 04/10/2014 - 11:25 नवीन
एवढ्या दिवसांनी हा धागा वर !!!! धन्यवाद सर्वांना :)
  • Log in or register to post comments

__/\__

पिशी अबोली
गुरुवार, 04/10/2014 - 12:03 नवीन
समुद्राची एक एक लाट अलगद स्पर्श करुन गेल्यासारखं वाटतंय..
  • Log in or register to post comments

चिंब भिजवणारं... पुन्हा,

प्यारे१
गुरुवार, 04/10/2014 - 13:52 नवीन
चिंब भिजवणारं... पुन्हा, पुनःपुन्हा!
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन!

मनिष
गुरुवार, 04/10/2014 - 14:05 नवीन
लेख तर सुरेख आहेच, पण शीर्षक 'क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी' तर फारच आवडले. अवांतरः यावरून गुलजारचे -
एक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं वहाँ दास्ताँ मिली, लम्हा कही नहीं थोडा सा हँसा के, थोडा सा रुला के पल ये भी जानेवाला है
अपरिहार्यपणे आठवले. गुलजारनी सावरकरांचे 'शत जन्म शोधिताना' वाचले असेल का? दोन प्रतिभावंत आणि एकसारखीच कल्पना आणि या दोन अप्रतिम ओळी....
  • Log in or register to post comments

प्रतिसाद फार आवडला.

शुचि
Fri, 04/11/2014 - 17:42 नवीन
प्रतिसाद फार आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

मी तर मिपावरचा शब्दन शब्द...

आत्मशून्य
गुरुवार, 04/10/2014 - 15:08 नवीन
हे पुन्हा कधीच नाही भावनेने वाचत असतो, त्यात हा लेख म्हणजे तर.... _/\_
  • Log in or register to post comments

सु-रे-ख

सविता००१
गुरुवार, 04/10/2014 - 17:11 नवीन
मितान, अप्रतिम लिहितेस गं तू!
  • Log in or register to post comments

अप्रतिम शब्दांकन .... एकेक

जेनी...
Fri, 04/11/2014 - 20:00 नवीन
अप्रतिम शब्दांकन .... एकेक शब्दात लाखमोलाचा खजिना दडल्यागत खुप आवडलं...
  • Log in or register to post comments

जितक्या वेळा वाचले

पैसा
Mon, 04/14/2014 - 15:12 नवीन
तितक्या वेळा नव्याने आवडले!
  • Log in or register to post comments

मस्तच..

इशा१२३
गुरुवार, 11/06/2014 - 22:52 नवीन
मधुराला धन्यवाद.एक सुरेख खजिना दाखविल्याबद्दल. मितान अप्रतिम लिहिले आहेस.वाचताना माझ्याहि अनेक प्रवासांच्या आठवणी दाटुन आल्या यानिमित्ताने. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा