जर इथले लेख by default 'फक्त सदस्यांकरता' असे ठेवले (आता उलटे आहे), तर मग नवीन लेख वाचायची इच्छा असणार्यांना लॉग-ईन होऊनच वाचावे लागेल. त्यामुळे पाहुणे हळूहळू कमी होतील आणि जर anonymous crawl attacks असतील तर ते फार बँडविड्थ नाही घेणार. (अर्थात लॉग-ईन होऊन crawl attacks करता येतील, पण मग त्याचा तपास करून ते अकाऊंट बंद करता येईल)
* पाहुणे = lurkers
असेच म्हणतो.
मागे नीलकांत बरोबर एकदा असे डिस्कशन झालेले आठवते. पण त्याचे असे म्हणने पडले की वाचनमात्र वाचकांची संख्या मोठी आहे, तेव्हा असे करणे योग्य ठरणार नाही.
लॉग इन होऊन वाचन करता येईल की....भविष्यासाठी मोठा डाटाबेस पण मिळेल इ-मेलचा. सुचना लाखमोलाची (;) ) आहे, अवश्य विचार करा.
कोड मधे थोडा बदल करता येत असेल तर प्रत्येक लेखाच्या १० ओळी दाखवाव्या - पुढच्या वाचनासाठी लॉग-इन करा म्हणायचे - हे थोडे तांत्रिक आहे, सहज जमेलच असे नाही.
किंवा पाहुण्यां साठी दर दोन ते तिन डेटा रिक्वेस्ट नंतर इमेज वेरिफिकेशन टाकावे, त्या मुळे पाहुण्यांच्या स्वरुपातुन कोणी ईलेकट्रॉनिकली कोणी सेवा दात्या वर लोड आणत असेल तर ते कमी करता येइल.
आनंद
कल्पना जरुर चांगली आहे पण सध्या जरा त्यात त्रुटी आहे ...
"फक्त सदस्यांना" असे ठेवणे बरोबर नाही, कित्येक लोक नुसते वाचन्मात्र आहेत ...
जर त्यांना वाचनासाठी आयडी घ्वाला गालला तर ते येतीलच असे नाही ...
अजुन १ म्हणजे सदस्यसंख्या फुगत जाऊन त्याचाही लोड येईल नक्की, हा उपाय मला पटत नाही ...
उदा : माझे "काका" नेहमी मिपा वाचतात पण त्यांनी आयडी घेतलेला नाही. फक्त वाचनमात्र !
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मी अगोदर वाचनमात्र होतो . इथले लेख वाचले आणि त्यानन्तर मग नाव नोंदले.
जर इथले लेख by default 'फक्त सदस्यांकरता' असे ठेवले (आता उलटे आहे), तर मग नवीन लेख वाचायची इच्छा असणार्यांना लॉग-ईन होऊनच वाचावे लागेल.
हे असे झाले तर होउ घातलेल्या सदस्यानी काय करायचे?
नवे सदस्य कसे मिळणार?
सध्या आहे तेच योग्य आहे असे मला वाटते.
यात एक सोय होऊ शकते, प्रत्यक्ष मिपावर येण्याऐवजी आपल्या पोष्टहापिसात सरळ सरळ लिहिलेले आले तरी चालेल, तांत्रिक भाषेत आर एस एस असे काही तर म्हणतात.
म्हणजे प्रत्येक प्रतिक्रिया सरळ माझ्या कडे येत जाईल.
अर्थात विश्वकर्मा यावर सांगेलच योग्य ते.
प्रतिक्रिया
हे
+१
काही तांत्रिकी सूचना...
++१
लॉग इन
इमेज वेरिफिकेशन
अंशतः सहमत ....
नैसर्गिक अनैसर्गिक
ही कोणाची
नवे सदस्य कसे मिळणार
फक्त by default
वाचक मात्र असावे.