युरोप मधील धमाल मिपा.कट्टा (म्युनिक मधला) - समाप्ती
http://www.misalpav.com/node/27348 हि पहिल्या भागाची लिंक आहे.
डखाऊ कॅम्प वरून थोडेसे हिरमुसून आम्ही बशी ईष्टोप्वर आलो. तिथून ट्रेणीत बसलो . ज्या गफ्फा रंगल्या काही विचारू नका . लैम चा ष्टोप कंदी येउन गेला समजलेच नाय . एक अगदी वयस्कर आजी आमच्या गफ्फांकडे लक्ष देत होत्या त्यानाही कळल नाही कि स्टोप कधी येउन गेला . :( मग त्याही आमच्या बरोबरच पुढच्या थांब्याला उतरल्या आणि तिथून मग आमची वरात लैमला आली . :D
लैम ष्टेषण ला उतरून चाली चाली करत घरी आलो . बशीला वेळ होता म्हणून चाली चाली . घरी आल्यावर आधी पाणी मग चहा . एकीकडे गफ्फा दुसरी कडे कांदा पोहेंची तयारी . मज्जाच मज्जा होती . एका क्षणी मी अतिशय भावूक झाले आणि रडलेच . परदेशातल्या माझ्या या छोट्याशा घरी , संसारात आज पहिल्यांदाच जेष्ठ आणि श्रेष्ठ तसेच मायेच्या व्यक्ती आल्या होत्या ते म्हणजे पेठकर काका आणि काकू . हे आमच घर ना माझ्या आई-बाबांनी पाहिलं :( ना सासू-सासर्यांनी . पहिले दांपत्य पेठकर काका काकू आहेत जे इथे घरी आले हे आम्ही दोघेही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. :)
पोहे खाताना ...श्री निनाद यांचे प्रवचन तल्लीणतेणे ऐकताणा श्रोतागण . ;) :D
थोडस सावरल्यावर पुन्हा पोह्यांकडे वळले . मनात इतकी धाकधूक होती मी काकूंना पोहे कसे होतील काय माहिती हा आणि अशा आशयाचे किती प्रश्न किती वेळा विचारले देवच जाणे . काकू सतत मला सांगत होत्या अग काळजी करू नको छानच होतील ई. पण कोणफीडन्सच नाही आधीपासून मग काय *beee* . त्यात काकांसारख्या व्यक्ती समोर काहीतरी करायचं म्हणजे बालवाडीतल्या मुलीने पीएचडी / अजून जी मोठी डिग्री असेल ती झालेल्या व्यक्तीसमोर काय करावे . करून करून काय करणार . पोहे झाले . त्यात कांदा , बटाटा आणि मटार घातले . कसे झाले होते परमेश्वर जाणे . पण काका काकू आणि श्री निनाद , प्यांटवालं( यांना आता सवयच आहे म्हणा ;) ) यांनी ते खाल्ले . मग कॉफी केली . कॉफीपान झाल्यानंतर आमची वरात जगप्रसिध्द अशा माधुशालेकडे निघाली .
अगदी हळदी कुंकू लावून मधुशालेत जाणार्या आम्ही दोघी पहिल्याच महिला असू . *LOL* तिथे मस्त आम्ही कोक घेतलं आम्ही सभ्यपुरुषांनी त्याचं पेय घेतलं . :D एकीकडे गोंगाट दुसरीकडे संगीत आणि आमच्या गफ्फा तिसरीकडेच . :P अस चालू होत . एकंदरीत मस्त चालू होत . ते आटोपल्यावर पुन्हा ठेषण तिथून चाली चाली मग घरी .
मधुशालेत पेयाचा आस्वाद घेताणा ...श्री निनाद आणि प्यांटवालं / मिष्टर दिव्यश्री . :D
अशाप्रकारे पहिला दिवस संपला . :)
दुसर्या दिवशी सकाळी फोण केला काकांना . त्यांना आमंत्रण दिल त्यांनी ते स्वीकारलं त्या बद्दल त्यांची आभारी आहे . त्याप्रमाणे दुपारी चारच्या दरम्यान मला त्यांचा फोण आला कि आम्ही डखाऊ हून निघलो आहोत थोड्या वेळात भेटूया . त्याप्रमाणे पाच वाजता ते आले . निनाद यांचाही फोण आला होताच . नेमके त्याच वेळेस काकाश्री मला फोण करत होते . मग काका काकूंना घेऊन मी घरी आले . चहा घेण सुरु असतानाच ठणाठाण बेल वाजली . खरतर मी विसरूनच गेले होते . मी म्हणाले कि या वेळेस कोण आल आणि जर्मन लोक अशी कशी बेल वाजवतात , आजपर्यंत अस कधीच नाही झालं . *DASH* मग काकू म्हणाल्या अग निनाद असतील मग ट्यूब पेटली . निनाद यांना पेशल चाय करून आम्ही खरेदीला निघालो .
घरातून निघेपर्यंत सव्वासहा होऊन गेले होते . मी अक्षरशः सगळ्यांना पळवल कारण आठ वाजता सगळी दुकाने / मौल्स बंद होतात . काकांना टिपणे काढायला वही मिळाली . मला फार बर वाटल . याच साठी केला अट्टाहास . मग तिथून दुसरी कडे तिथे काकांनी आमच्यासाठी( मी आणि निनाद ) खाऊ घेतला जो त्यांनी घरी आल्यावर आम्हाला दिला . तिथे थोडी खरेदी करून परत घरी .
घरी येउन सयपाक केला . लैच उशेर झाला व्हता . भज्याची आमटी, पोळ्या , पुरण , साध वरण , भात , तुपाची धार , काकडी असा साधसुधा मेन्यु होता जेवायला . काकांना आमटी तिखट जाळ लागली . असो पुढच्या वेळेस जरा जास्तच साधासुधा मेन्यु ठेवूया , काय काका चालेल णा?
जेवताणा ...पुन्हा एकदा प्रवचनकार आणि श्रोतागण . :P :D
निघताना काका काकुंना नमस्कार केला त्यात स्वार्थ जास्तच होता . तो म्हणजे आशीर्वाद . त्यांनी अगदी मस्त आशीर्वाद दिला . भरून पावले मी . काका आणि काकू तुम्हा दोघांचे मनापासून आभार वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या कडे आलात खूप बर वाटल . आयुष्यभर पुरेल असा आठवणींचा खजिना आमच्याकडे आहे . निनाद यांचेही आभार .
ऐतिहासिक(पक्के) कट्टेकरी . :)
खूप मज्जा केली दोन दिवस परदेशात आहे मी अस मला वाटलच नाही . ठेषणवर सोडायला गेलो . ट्रेन आली हे लोक बसले . ट्रेन सुरु झाली जशी जशी ती पुढे सरकू लागली ....वायीट वाटत होत .आता परत कधी भेट होयील असा प्रश्न पडत होता . खरतर या दोन दिवसांमध्ये सगळ्या विषयांवर जोरदार वादविवाद झाले , त्या नादात इष्टोप विसरलो , सगळ झाल . पण हे दोन दिवस माझ्या युरोप मधल्या वास्तव्यातले अतिशय आनंदी , समाधानी असे आहेत . जर पुढे कधी पुस्तक लिहील तर हे दोन दिवस मी त्या पुस्तकामध्ये अतिशय अभिमानाने नमूद करेन .
पोहे खाताना ...श्री निनाद यांचे प्रवचन तल्लीणतेणे ऐकताणा श्रोतागण . ;) :D
थोडस सावरल्यावर पुन्हा पोह्यांकडे वळले . मनात इतकी धाकधूक होती मी काकूंना पोहे कसे होतील काय माहिती हा आणि अशा आशयाचे किती प्रश्न किती वेळा विचारले देवच जाणे . काकू सतत मला सांगत होत्या अग काळजी करू नको छानच होतील ई. पण कोणफीडन्सच नाही आधीपासून मग काय *beee* . त्यात काकांसारख्या व्यक्ती समोर काहीतरी करायचं म्हणजे बालवाडीतल्या मुलीने पीएचडी / अजून जी मोठी डिग्री असेल ती झालेल्या व्यक्तीसमोर काय करावे . करून करून काय करणार . पोहे झाले . त्यात कांदा , बटाटा आणि मटार घातले . कसे झाले होते परमेश्वर जाणे . पण काका काकू आणि श्री निनाद , प्यांटवालं( यांना आता सवयच आहे म्हणा ;) ) यांनी ते खाल्ले . मग कॉफी केली . कॉफीपान झाल्यानंतर आमची वरात जगप्रसिध्द अशा माधुशालेकडे निघाली .
अगदी हळदी कुंकू लावून मधुशालेत जाणार्या आम्ही दोघी पहिल्याच महिला असू . *LOL* तिथे मस्त आम्ही कोक घेतलं आम्ही सभ्यपुरुषांनी त्याचं पेय घेतलं . :D एकीकडे गोंगाट दुसरीकडे संगीत आणि आमच्या गफ्फा तिसरीकडेच . :P अस चालू होत . एकंदरीत मस्त चालू होत . ते आटोपल्यावर पुन्हा ठेषण तिथून चाली चाली मग घरी .
मधुशालेत पेयाचा आस्वाद घेताणा ...श्री निनाद आणि प्यांटवालं / मिष्टर दिव्यश्री . :D
अशाप्रकारे पहिला दिवस संपला . :)
दुसर्या दिवशी सकाळी फोण केला काकांना . त्यांना आमंत्रण दिल त्यांनी ते स्वीकारलं त्या बद्दल त्यांची आभारी आहे . त्याप्रमाणे दुपारी चारच्या दरम्यान मला त्यांचा फोण आला कि आम्ही डखाऊ हून निघलो आहोत थोड्या वेळात भेटूया . त्याप्रमाणे पाच वाजता ते आले . निनाद यांचाही फोण आला होताच . नेमके त्याच वेळेस काकाश्री मला फोण करत होते . मग काका काकूंना घेऊन मी घरी आले . चहा घेण सुरु असतानाच ठणाठाण बेल वाजली . खरतर मी विसरूनच गेले होते . मी म्हणाले कि या वेळेस कोण आल आणि जर्मन लोक अशी कशी बेल वाजवतात , आजपर्यंत अस कधीच नाही झालं . *DASH* मग काकू म्हणाल्या अग निनाद असतील मग ट्यूब पेटली . निनाद यांना पेशल चाय करून आम्ही खरेदीला निघालो .
घरातून निघेपर्यंत सव्वासहा होऊन गेले होते . मी अक्षरशः सगळ्यांना पळवल कारण आठ वाजता सगळी दुकाने / मौल्स बंद होतात . काकांना टिपणे काढायला वही मिळाली . मला फार बर वाटल . याच साठी केला अट्टाहास . मग तिथून दुसरी कडे तिथे काकांनी आमच्यासाठी( मी आणि निनाद ) खाऊ घेतला जो त्यांनी घरी आल्यावर आम्हाला दिला . तिथे थोडी खरेदी करून परत घरी .
घरी येउन सयपाक केला . लैच उशेर झाला व्हता . भज्याची आमटी, पोळ्या , पुरण , साध वरण , भात , तुपाची धार , काकडी असा साधसुधा मेन्यु होता जेवायला . काकांना आमटी तिखट जाळ लागली . असो पुढच्या वेळेस जरा जास्तच साधासुधा मेन्यु ठेवूया , काय काका चालेल णा?
जेवताणा ...पुन्हा एकदा प्रवचनकार आणि श्रोतागण . :P :D
निघताना काका काकुंना नमस्कार केला त्यात स्वार्थ जास्तच होता . तो म्हणजे आशीर्वाद . त्यांनी अगदी मस्त आशीर्वाद दिला . भरून पावले मी . काका आणि काकू तुम्हा दोघांचे मनापासून आभार वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या कडे आलात खूप बर वाटल . आयुष्यभर पुरेल असा आठवणींचा खजिना आमच्याकडे आहे . निनाद यांचेही आभार .
ऐतिहासिक(पक्के) कट्टेकरी . :)
खूप मज्जा केली दोन दिवस परदेशात आहे मी अस मला वाटलच नाही . ठेषणवर सोडायला गेलो . ट्रेन आली हे लोक बसले . ट्रेन सुरु झाली जशी जशी ती पुढे सरकू लागली ....वायीट वाटत होत .आता परत कधी भेट होयील असा प्रश्न पडत होता . खरतर या दोन दिवसांमध्ये सगळ्या विषयांवर जोरदार वादविवाद झाले , त्या नादात इष्टोप विसरलो , सगळ झाल . पण हे दोन दिवस माझ्या युरोप मधल्या वास्तव्यातले अतिशय आनंदी , समाधानी असे आहेत . जर पुढे कधी पुस्तक लिहील तर हे दोन दिवस मी त्या पुस्तकामध्ये अतिशय अभिमानाने नमूद करेन .वर्गीकरण
प्रतिक्रिया
छाण ! मुक्तपिठाची उगाच आठवण
कायतरिच्काय? मूक्तपिटातल्या
'बेशुद्धलेखन' कमी करावं ही
+आतीशयं शमत!!!!
मस्त!
मस्तच... अगदी भावनात्मक कट्टा
आवडलं!!
छान वृत्तांत ...खूप आवडला ...
मस्त
प्यांटवाल आणि ओळखीतल्या काही
क्षणभर मलाही हे वाटून गेलं..
देवकी पंडीत सारख्याच दिसताय
काय कसं काय
अजून गाड तिथच अडलंय का? अहो
मस्त मस्त मस्त !
बालवाडी निबन्द समाप्ती.
दिव्यश्री -
माला आवाल्ड !
चला, बेशुद्धलेखनामागील
छान
छान! सचित्र वृत्तांत आवडला.
मागचा आणि हा भाग दोन्ही छान.
हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.....
वृत्तांत आवडला
जोशीबुवा
नजरचुकीने झाले असावे.
हो!
अय्या! चानच!
छान लिहलाय.
मस्त
दिव्यश्री ताय चे दिव्य दर्शन
मनापासून लिहिलेले लेखन
चामारी तुम्ही पुस्तक पण
छान
छानच लिहिले आहे..
सगळ्या मायबाप वाचकांचे आणि
@अत्रुप्त आत्मा...फक्त
धन्यवाद
प्रत्यक्ष जर हातात पुत्तक पडल
>>> गोड शिर्यात चवी पुरताच
+१
म्युनिच, एक संस्मरणिय अनुभव.
दिव्यश्री
लेखातील शब्दा शब्दाशी व
.....युरोप मधील धमाल मिपा.कट्टा (म्युनिक मधला) - समाप्ती
शुद्ध लेखन नि एक आठवण...
मटार पोहे आणि {छान}तिखट आमटी
युरोप मध्ये केलेला कट्टा व
मिपाशेफ गणपा दादा ,पेठकर काका
हे आमच घर ना माझ्या आई-बाबांनी पाहिलं Sad ना सासू-सासर्यांनी