कधी लिहिलास हा भाग??
वाचलाच नव्ह्ता मी. मस्त झालाय की. हरकत नाही... पौराणिक कथा कलियुगात छान रंगवली आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आयला, मस्त लिखाण रे इन्या!!! हे वाचून झाल्यावर पुन्हा पहिला भाग आणि हे सलग वाचून काढलं......
मर्हाटी पिच्चर काढूयात का रे याच्यावर?
तू रायटर कम डायरेक्टर हो.......
आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!):)
मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!! :)
(स्वगतः तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!! :)देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा!! अगदी "दक्षिणेची" नसली तरी चालेल पण सावळी हवी!!!! नायतर गंपूला बघून, "वासूआण्णा, हा तुमचाच ना?" असं लोकं विचारायची!!!!! आमचा कोकणस्थी रंग नको तिथे आडवा येतो तिच्यायला!!!!:))
कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर!! :))
चावट,
डांबिसकाका
पिडाकाका, तुम्ही पहिला भाग नीट वाचलेला दिसत नाही आहे; वासूअण्णा सावळेच आहेत. अर्थात तुम्ही इनोबांना लाच देऊन, पटवून थोडी "सिनेमॅटीक लिबर्टी" घेऊ शकता! ;-)
अवांतरः इन्या, भारी लिवतो आहेस रे, आता पुढचे भागही पटापट टाक. नाहीतर रोज सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन! ;-)
अदिती (बाणेर खुर्द)
आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!)
एनी टाइम काका =)) कलर तर फुल्टू मॅच होतोच पण पाप्या घ्यायच्या सिन चे कमीत कमी ५०-६० तरी रि-टेक पायचे .. मंग मानधन नाय मिळालं तरी चालेल...
मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!!
आहो त्याच पाकळीने ८ फुलं तयार केलेली ... वासूअण्णा असलात तरी अंघोळ मात्र करा .. नाहीतर जाल नावावर.. पुर्ण कथेत घुसायचात आणि देवकीला नाकाला चिमटा लाउन बसायला लागायचं .. परत त्यामुळे किती काँप्लिकेशन्स होतील ते वेगळंच =))
तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!!
आगायायाया =)) =)) =)) ते च्यवनप्राश स्वर्णभस्मयुक्त आहे का ते चेक करा नाय तर पोपट व्हायचा . बाकी च्यवनप्राश विकत आणायचे कष्ट करण्यापेक्षा कुठून उकिरड्यावरुनच उचलून आणायची ना पोरं .. नाय तरी पुन्हा तिथेच जाणार :) मग कणशाचा पोपट ...
देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा!
मला अर्ध्या सेकंदांसाठी देवकाका चं की काय असं वाटून गेलं, सॉरी शक्तीमान. तसही देवकी मिपा बाहेरचीच घ्या.. याला अनुमोदन .. बाकी पाप्या देणार्या पोरी कुठ्ल्या हो घ्यायच्या काकानु ?
कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर!
+१००, लै वेळा असेच म्हणतो, लै लै लै लै सहमत
सावळ्या रामोशी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
खरेतर हा भाग मनासारखा झाला नाही म्हणून अप्रकाशित ठेवला होता. कसा आणि कधी प्रकाशित झाला मलाच माहीत नाही.
तरीही तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला. पुढचे भाग देतो लवकरच...
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
बाळूने त्यातील एक्-दोन जणांचे दात(त्यांच्याच) घशात घातले तेव्हापासून बाळूच्या कथा 'दंतकथा' म्हणून =))
आपले डॉ.दाढेभाव देतील तालीम हीरोला त्याची.
आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे.
बेष्ट लेख ल्हिलास ..इन्या लेका ही असली माणके झाकुन ठीवतोस व्हय ?
"आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे.
या प्रतिसादामध्ये अभिनंदनाचा ठराव मांडण्याची गरज होती काय? :? आता यावर ही एखादा कौल घ्यायला पाहीजे. :B
"आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ
आपली इच्छा असल्यास आम्ही पुढच्या वेळी 'न झाकता' दर्शन देतो. :)
(दिगंबर) -इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
क्या बात है ?
एकदम ढींच्याक ईष्टाईल मधी ईष्टोरी ल्हिवली की राव !!!
येउ द्यात , हवे तेवढे क्रमशः येउ द्यात !!!
पण जरा फटाफट काय !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
मजा आली वाचुन
अरे वा..
ख वा ट
इन्या मस्त
हे, झक्कास इन्या!!
पिडाकाका,
आयला, ही काय गंमत आहे?
>> हि काय
पिडां इन फुल फ्लो
वा, वा!!
मस्त!
धन्यवाद!
गोवर्धन, नम्रपणे
आनदो भाय
बाळूने
निषेध
क्या बात