जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
वाचने
57841
प्रतिक्रिया
258
मिसळपाव
प्रतिक्रिया
निनाद, आभारी आहे. मोदींना
In reply to वाराणसी आणि मोदी by निनाद मुक्काम …
ह्याला मराठीत काय म्हणतात?
जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होतानक्की काय म्हणायचे आहे? तसेच दुसरे वाक्य- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न "बहुसंख्य खासदार निवडून आणून" अधिक सुकरतेने साध्य होईल असे नाही का वाटत? तुम्हाला नक्की प्रॉब्लेम कशाबद्दल आहे- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न बघण्याबद्दल की अधिकाधिक खासदार निवडून आणण्याबद्दल? मला वाटते- दुसर्या गोष्टीबद्दल असावा कारण त्याने भाजपच्या उद्देशाला सरळ छेद जातो!ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.आता केजरीवालना कुठून उभे राहायचे आहे ते त्यांना ठरवू द्या की! नाही म्हणजे, केजरीवालांनी निनाद रा. जर्मनीखुर्द ता. युरोप यांजकडे याबाबत विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा! "महानगरपालिका- उंदीर मारणे विभाग" इ.इ. मनात आले या निमित्ताने!.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहेया वाक्याचा अर्थ लावायचा यथाशक्ति प्रयत्न केला बराच वेळ- त्यातून जे कळलं त्याबद्दल लिहितो- वाराणसी हा तुम्ही म्हणता तसा भाजपाचा गड नाही- तुमचेच भाजपमित्र सहकारी श्री क्लिंटन यांनीच देलेल्या आकडेवारीनुसार भाजपाची मतांची टक्केवारी १९९१ सालापासून सातत्याने कमी होते आहे आणि गेल्या निवडणूकीत अवघा २.६% चाच फरक होता. त्यामुळे, आपण ज्याला "राखी सावंत" मानता त्याने काही एक विचार करुन वाराणसी निवडले आहे ते दिसते. पुढच्या वेळी अधिक अभ्यासाची अपेक्षा आहे आपल्या सारख्या तज्ज्ञांकडून! ;-) बाकी तुमच्या या भोंगळ धाग्याची आणि त्याहूनही हास्यास्पद युक्तिवादाची धिंड काढायला चिक्कार जागा आहे पण तेव्हढा मजकडे वेळ नाही त्यामुळे तुम्हाला "मिपावरचे दिग्विजय सिंह" असा पुरस्कार घोषित करुन मी आपली रजा घेतो! :D@आता केजरीवालना कुठून उभे
In reply to ह्याला मराठीत काय म्हणतात? by बाळकराम
निमुपोज ह्यांनी सुद्धा बालकाकडे त्याने काय लिहावे , का लिहावे व
In reply to @आता केजरीवालना कुठून उभे by निनाद मुक्काम …
निमुपोज ह्यांनी सुद्धा बालकाकडे त्याने काय लिहावे , का लिहावे व कसे लिहावे ह्यांची विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा!निनाद- निदान टोमणे तरी स्वतःचे ओरिजिनल मारा राव! माझेच उसने घेउन मलाच काय मारतो!! :D आणि केजरीवाल/मोदी आणि कुणी फाटका निनाद एकच वाटतं- उंदीर मारणे विभाग म्हणायला!! असो- तुमचा दोष नाही तो- तुमच्या "पंचतारांकितनगरी"ला भेट दिली आणि सगळा उलगडा झाला! असो, असेच कष्ट करा आणि (कधीतरी) मोठे व्हा! तुम्हाला एकदा सुसंगत विचार करता यायला लागला आणि नीट मराठीत लिहिता यायला लागलं की आपण चर्चा करुच, तोपर्यंत तुमची भाकिते करत राहा. असो, आभार :D@तेव्हढा मजकडे वेळ नाही
चर्चा कशीही भरकटते आहे!
कुणीही कितीही नावे ठेवा ..
नया हैं वह...
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
केजरीवाल मोदिंविरुद्ध का लढताहेत?
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
आपल्या लोकशाहीत लोकप्रतिनिधी जनतेचं रिप्रझेंटेशन करायला?
In reply to केजरीवाल मोदिंविरुद्ध का लढताहेत? by अर्धवटराव
नाहि पटलं
In reply to आपल्या लोकशाहीत लोकप्रतिनिधी जनतेचं रिप्रझेंटेशन करायला? by संजय क्षीरसागर
परंपरागत राजकारणात मोठे नेते एकमेकांविरूद्ध उभे रहात नाहीत!
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
`लेकीन वह सच्चा और नेक है....
In reply to परंपरागत राजकारणात मोठे नेते एकमेकांविरूद्ध उभे रहात नाहीत! by संजय क्षीरसागर
अनभिज्ञ लोकांन केजरीवालांना
In reply to परंपरागत राजकारणात मोठे नेते एकमेकांविरूद्ध उभे रहात नाहीत! by संजय क्षीरसागर
समजले नाही
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
इथे दिल्लीतून ४९ दिवसात
In reply to समजले नाही by क्लिंटन
आपले विकेंद्रित फेडरल ...
In reply to समजले नाही by क्लिंटन
शाब्बास!
In reply to आपले विकेंद्रित फेडरल ... by चौकटराजा
आताची ताजी खबर ..
In reply to समजले नाही by क्लिंटन
का म्हणून?
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
है शाब्बास
In reply to का म्हणून? by चिगो
नुसती जिकण्यासाठी नाही...
In reply to का म्हणून? by चिगो
बरोबर ओळखलेत. मी याच छुप्या
In reply to नुसती जिकण्यासाठी नाही... by चौकटराजा
मला राजकारणातलं काहीही कळत
बाकी मुद्यांवर दोन्ही बाजूंनी प्रतिवाद होऊ शकतो
In reply to मला राजकारणातलं काहीही कळत by पिलीयन रायडर
बरं..
In reply to बाकी मुद्यांवर दोन्ही बाजूंनी प्रतिवाद होऊ शकतो by संजय क्षीरसागर
तुमचांच वाक्य तुम्हाला उपयोगी पडेल
In reply to बरं.. by पिलीयन रायडर
तुम्ही पॉईंट टु पॉईंट उत्तर
In reply to तुमचांच वाक्य तुम्हाला उपयोगी पडेल by संजय क्षीरसागर
मला भावनिक उत्तरं नको आहेत..
In reply to तुम्ही पॉईंट टु पॉईंट उत्तर by पिलीयन रायडर
हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to तुमचांच वाक्य तुम्हाला उपयोगी पडेल by संजय क्षीरसागर
अरविंदनी उभे केलेले उमेदवार पाहा. एकेकाची क्रेडेंशियल्स एकसोएक आहेत.येक उमेद्वार म्हंतोय काश्मीर पाक्ड्यांना द्या, दुस्रा सीमी सार्क्या आतंक्वाद्याना सपोर्ट कर्तोय, एकाचे माओवाद्यांशी संबंद्ध आहेत, एक वकील असून काय्दा हातात घेऊन खुद्द दिल्लीत आप्च्या कम्रेचं फेड्तोय, एक मुंबैच्या बाई बिल्डर कंपनीच्या भ्रश्टाचारात गूंतल्यात.....................इकड उमेव्दार ख्योळ कर्त्यात नी केजरीवाल बेचारा हॅ हॅ हॅ करत मापी मांगतोय, लय ताप बेच्यार्याचा डोस्क्याला ! हायला, लईच ब्येष्ट्म्ब्येश्ट "क्रेडेंशियल्स एकसोएक" (लय कटीन श्यब्द बर्का, कापी पेष्ट क्येलय) वालं उमेव्दार बर्का... आता लईच ब्येष्ट आसलेले इचावंत (भवतेक दुसर कोन काय वाच्त नाय, त्येन्ला कायबी आक्कल नाय आसा (बिन)डोस्क्याचा इचार करुन) आस कायबाय लिवायला लाग्लं कि मंग काय म्हनावं बाबा आमी आडान्यानी ? लई ब्येष्ट इनोद ! गब्रिएल खुस हुवा !!देशद्रोही लोकांमध्ये दम असतोच.
In reply to हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by गब्रिएल
हे आणखी एक..
In reply to हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by गब्रिएल
जबरदस्त
In reply to हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by गब्रिएल
मी ह्यावेळी भारतात खास
In reply to जबरदस्त by क्लिंटन
सोनीया गांधी
In reply to बरं.. by पिलीयन रायडर
माझ्या अल्प मतीनुसार काही
In reply to मला राजकारणातलं काहीही कळत by पिलीयन रायडर
पण
In reply to मला राजकारणातलं काहीही कळत by पिलीयन रायडर
हे घ्या
In reply to पण by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to हे घ्या by क्लिंटन
बातमी पुन्हा वाचा. भाजपने
In reply to हे घ्या by क्लिंटन
अरेच्चा खरंच की
In reply to बातमी पुन्हा वाचा. भाजपने by संपत
व्हॉटेवर
In reply to बातमी पुन्हा वाचा. भाजपने by संपत
cooperation = सहकार्य. आणि हे
In reply to व्हॉटेवर by विकास
तसे नाही
In reply to cooperation = सहकार्य. आणि हे by संपत
तात्पर्य काय तर भाजपने आआपला
In reply to तसे नाही by विकास
तात्पर्य
In reply to तात्पर्य काय तर भाजपने आआपला by संपत
बाकी काही असो, येनकेनप्रकारेण
+१
In reply to बाकी काही असो, येनकेनप्रकारेण by ऋषिकेश
+१
In reply to बाकी काही असो, येनकेनप्रकारेण by ऋषिकेश
@पिलियन रायडर
शेरखानच्या सांगण्या वरून
In reply to @पिलियन रायडर by निनाद मुक्काम …
बाकी आमच्या प. दिल्ली वरून
In reply to शेरखानच्या सांगण्या वरून by विवेकपटाईत
बाकी आमच्या प. दिल्ली वरून उभे राहणारे जरनेल सिंह यांची योग्यता 'त्यांनी चिदम्बरम साहेबांच्या तोंडावर जोडा फेकला होता'. कल्पना करा संसदेत काय होईल.लई ब्येष्ट इचावंताना इचारा ना. त्येंच्या म्हनन्यापर्मानं हे "एकसोएक क्रेडेंशियल्स" (लय कटीन श्यब्द बर्का, कापी पेष्ट क्येलय) हैती बर्का. आता बगा तुम्च्या या चुकीवर १०,००० शबुदांचा लई भारी (मंग दुस्र काय म्हनन्याचि बिशाद हाय काय कोनाची :) ?) पर्तीपर्तीसाद येतोय बर्का. ढाल घेउन तयारित र्हावा +Dभाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले
In reply to शेरखानच्या सांगण्या वरून by विवेकपटाईत
हो
In reply to भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले by संपत
उगाचच
In reply to भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले by संपत
ही लिस्ट ६ मार्चची आहे.
In reply to उगाचच by विकास
आपलं ठेवायचे झाकून
In reply to ही लिस्ट ६ मार्चची आहे. by संपत
काय सांगता काय? बंदे मे है दम!
In reply to भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले by संपत
मोदींविरूद्ध उभे राहणार्या
डरना जरुरी है करून जातील
In reply to मोदींविरूद्ध उभे राहणार्या by श्रीगुरुजी
फरक
In reply to डरना जरुरी है करून जातील by संपत
व्यक्तीमहात्म्याचा हा दोष आहेच.
In reply to फरक by विकास
+१ आणि त्यापुढे
In reply to व्यक्तीमहात्म्याचा हा दोष आहेच. by अर्धवटराव
एक सांगू का.. आपाच्या
In reply to फरक by विकास
आआप पार्टी म्हणून जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय.
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
वाक्यरचना आवडली
In reply to उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय. by अर्धवटराव
अर्ध्या लेका शिकला असतास तर
In reply to उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय. by अर्धवटराव
प्रयत्न करुन बघितला होता....
In reply to अर्ध्या लेका शिकला असतास तर by प्यारे१
वाजपेयी सरकारने अयोध्या, समान
In reply to उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय. by अर्धवटराव