काहीतरी लिहाव अस्माबंध डोळे मिटून उमटेल तस.आठवेल तो शब्द लिहावा .कोंबडी अंड .धागे जुळवावेत सूक्ष्म.खोट लिहतो तसं .भेंडी .मुला उचल ती पाती ,वाचणार कुणी नाही तरी...बर्फ एम् आर आय काढून मेंदूचा .लिहाव ...विचार सापडतील रिपोर्ट मध्ये......किडा मेंदूचा ...भुंगा ,उवा,लिखा,खाजाव्तोय भुवई डावी..लावावा मलम खाजेवर...शांत ..ताडी..छोटा हत्ती ..रेंज..कड घेईन जत्रेत नवीन....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय .फोन कशाला पायजे ...ओरड तसाच....पोपडे निघालेली खोली...मळलेली चादर ...बिछाना ...जंगल ..फुटीर उमेदवाराला चोपला....रिक्षातील बाईच पोस्टर...चाकोरी.ग्लानी...डुलकी...टीप ...शाळा सुटली...टपकला शब्द मनात की उचल...नरेंद्र महाराज ...अन्डीवाला...भंगारवाला ...बंद कर ..पोस्ट कर झोप आळी....
वाचने
4945
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑल इज वेल ना?
देशि कि विदेशि
आजवर मिपावर पाहिलेल्या
ठ्ठो
In reply to आजवर मिपावर पाहिलेल्या by आदूबाळ
१९४
मी मगाशीच हा धागा वचुन गेले..
तुम्हाला मुपि वरच्या पो.पा.
अय्यय्यो
In reply to तुम्हाला मुपि वरच्या पो.पा. by शिद
वन अॅन्ड ओनली असंबद्ध
In reply to अय्यय्यो by इरसाल
हे एकाखाली एक लिहिलं असतं तर
तो संजय दत्त, झायेद खान आणि
जे ब्बात!!
क्या बात है !
+१.
चूक चूक चूक चूक
In reply to +१. by बॅटमॅन
पण पाय दुमडून शिंकण्याचा
In reply to चूक चूक चूक चूक by आदूबाळ
पाय नाही - गुडघा. आयमायस्वा.
In reply to पण पाय दुमडून शिंकण्याचा by बॅटमॅन
अगागागागा =))
In reply to पाय नाही - गुडघा. आयमायस्वा. by आदूबाळ
मलाही अशी स्वप्ने पडतात . काल
यांना जिवनभौ, ची बाधा झालीय का ?
वेळीच
क्या तुम मानते हो ?
दंडवत...
In reply to क्या तुम मानते हो ? by आत्मशून्य
:)
In reply to दंडवत... by नावातकायआहे
चिवट प्रयत्न
FC1 = इन्फोसिस???
In reply to चिवट प्रयत्न by राजेंद्र मेहेंदळे
फक्त प्रौढांसाठी दिसतेय !!
अंड ..भेंडी . खाजाव्तोय .लावावा मलम खाजेवर...छोटा हत्ती ....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय ...मळलेली चादर ...बिछाना ...रिक्षातील बाई...अन्डीवाला...फक्त प्रौढांसाठी दिसतेय !!ठ्ठो
In reply to फक्त प्रौढांसाठी दिसतेय !! by साळसकर