काहीतरी लिहाव अस्माबंध डोळे मिटून उमटेल तस.आठवेल तो शब्द लिहावा .कोंबडी अंड .धागे जुळवावेत सूक्ष्म.खोट लिहतो तसं .भेंडी .मुला उचल ती पाती ,वाचणार कुणी नाही तरी...बर्फ एम् आर आय काढून मेंदूचा .लिहाव ...विचार सापडतील रिपोर्ट मध्ये......किडा मेंदूचा ...भुंगा ,उवा,लिखा,खाजाव्तोय भुवई डावी..लावावा मलम खाजेवर...शांत ..ताडी..छोटा हत्ती ..रेंज..कड घेईन जत्रेत नवीन....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय .फोन कशाला पायजे ...ओरड तसाच....पोपडे निघालेली खोली...मळलेली चादर ...बिछाना ...जंगल ..फुटीर उमेदवाराला चोपला....रिक्षातील बाईच पोस्टर...चाकोरी.ग्लानी...डुलकी...टीप ...शाळा सुटली...टपकला शब्द मनात की उचल...नरेंद्र महाराज ...अन्डीवाला...भंगारवाला ...बंद कर ..पोस्ट कर झोप आळी....
वाचने
5000
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑल इज वेल ना?
ऑल इज वेल ना?
देशि कि विदेशि
देशि कि विदेशि =))
आजवर मिपावर पाहिलेल्या
आजवर मिपावर पाहिलेल्या धाग्यांपैकी सर्वात बेष्ट धागा. :))
बादवे - "फुंटी" म्हणजे इटालियनमध्ये "To act (as) or (in place) of another" - म्हणजे डू आयडी :))
ठ्ठो
In reply to आजवर मिपावर पाहिलेल्या by आदूबाळ
ठ्ठो =))
१९४
१९४ वाचने आणि प्रतिसाद फक्त १? बात कुछ हजम नै होरेली
मी मगाशीच हा धागा वचुन गेले..
मी मगाशीच हा धागा वचुन गेले.. पण काय लिहावं हे ही कळेना.. म्हणुन गप गुमान प्यार्याच्या धाग्यावर दंगा घातला..
तुम्हाला मुपि वरच्या पो.पा.
तुम्हाला मुपि वरच्या पो.पा. मॅडम चावल्या का काय? की तुम्ही पण त्यांच्याच शिष्य/शिष्या?
अय्यय्यो
In reply to तुम्हाला मुपि वरच्या पो.पा. by शिद
शिद - फक्त प्रतिसादक,
उ मीन पोतदार-पावसकर की पोह्यांचे-पापडवाल्या ?
वन अॅन्ड ओनली असंबद्ध
In reply to अय्यय्यो by इरसाल
वन अॅन्ड ओनली असंबद्ध लिहीण्या-बोलण्यार्या मुपि'च्या (कु)प्रसिद्ध पोतदार पावसकर मॅडम... ;)
हे एकाखाली एक लिहिलं असतं तर
हे एकाखाली एक लिहिलं असतं तर काव्य विभागात टाकता आलं असतं. :)
तो संजय दत्त, झायेद खान आणि
तो संजय दत्त, झायेद खान आणि नथनीवाल्या ऐश्वर्या राय चा शब्द नावाचा शिनुमामासारख्या कसलातरी प्रयोग आठवला....
पु ले शु द्या की न द्या ;)
जे ब्बात!!
डोक्याची मंडई झाली वाचुन
क्या बात है !
क्या बात है !
अजून लिहा !!!!!!!!
( डोकं आपटणारी बाहुली कशी शोधायची ? )
+१.
काल रात्री मला स्वप्नात असेच असंबद्ध काहीबाही दिसत होते. मिरजेतलीच एक गल्ली मग कोलकात्यातली झाली, पण त्यात रस्त्यावर अंगकोर वटमधील शिल्पे होती. मध्येच रस्त्यावरून माझा एक मित्र गाडीवरून जाताना दिसला, त्याच्या मागे माझा रूममेट दिसला. (या दोघांनी एकमेकांना अजून प्रत्यक्ष पाहिले नाही.) त्यानंतर मग मी एका देवळात शिरलो, पाहतो तर तमिऴ नाडूमधले कुठलेसे देऊळ होते. त्याच्या तटबंदीजवळचे कडुलिंबाचे झाड दिसले अन डैरेक्ट विजापूरच्या मुलुखमैदानापाशी पोहोचलो. मग कन्फ्यूज्ड होऊन पाहतोय तोवर बॉसचा मिसकॉल. मग जागा झालो, आवरले अन पाहिले तर बॉसचा मिसकॉल नव्हता पण मेल होता.
चूक चूक चूक चूक
In reply to +१. by बॅटमॅन
चूक चूक चूक चूक
- भालकी आणि कारवार संग्राम
- लसणाचा उग्र दर्प
- पाय दुमडून शिंकणे
वगैरे राहिलं.
पण पाय दुमडून शिंकण्याचा
In reply to चूक चूक चूक चूक by आदूबाळ
=))
पण पाय दुमडून शिंकण्याचा संदर्भ कळ्ळा नै.
पाय नाही - गुडघा. आयमायस्वा.
In reply to पण पाय दुमडून शिंकण्याचा by बॅटमॅन
पाय नाही - गुडघा. आयमायस्वा.
अगागागागा =))
In reply to पाय नाही - गुडघा. आयमायस्वा. by आदूबाळ
अगागागागा =)) =)) =))
टुकारबाई ऑन फायर अॅज यूज्वल =))
मलाही अशी स्वप्ने पडतात . काल
मलाही अशी स्वप्ने पडतात . काल रात्री असेच काहिबाहि बडबडत होते . झोपेत बोलण्याची सवय आहे . सकाळी नवरा म्हणाला , " काय काय बोलत होतीस काहि कळत नव्हते , सोफा झाडू उट उठ निघायचे आहे जमीन काकडी खाल्ली फक्त औषध पी जवळचे शॉपिंग मॉल कायतरीच घेतलेस तु निवांत आहे आज गडबदिट मोबाइल विसरले बघ घरी फोन करायला हवा केस विंचरलेच नाहित बाळ सारखे सारखे पप्पा पप्पा करतेय आज काहि सुचत नाहि आहे .. ,"
आणि सकाळी उठुन बघितले तर तुमचा धागा .
यांना जिवनभौ, ची बाधा झालीय का ?
अतृप्त आत्म्याकडुन भुत उतरवुन घ्या,अन्यथा माझ्या शेजारची ओ.पी.डी. येरवड्यातल्या वेड्यांच्या डॉक्टरची त्यांची वेळ घेउन ठेवतो.
वेळीच
दाखवून घ्या !
शुभेच्छा...गेट वेल सून.
क्या तुम मानते हो ?
एक डोक्टर जो चमडीकी बिमारियोंका स्पेशालिस्ट है वो सपना देखता है के वो टीवी के सामने सो जाता है. बादमे जब वो टीविके सामने जाग जायेगा , उसे ये सपना बिलकुल याद नही रहता.
दंडवत...
In reply to क्या तुम मानते हो ? by आत्मशून्य
*acute*
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
:)
In reply to दंडवत... by नावातकायआहे
हा ओशन12 मधला माझा अतिशय आवडता प्रसंग आहे. मैट डेमन ला ब्रैड पिट अन क्लूनी खतरनाक येड्यात काढतात xdxdXdXd :)
चिवट प्रयत्न
हापिसात काम न्हवते म्हणुन चिवटपणे धागा परतपरत वाचला (अभ्यास, अभ्यास)
एकदा उलट,मग एकदा सुलट
पुन्हा सुलट,पुन्हा उलट
-----------
---------
-----------
--------
----------
----------
-----------
-----------
-----------
मग हार मनली आणि उठुन FC1 ला चहा प्यायला गेलो :(
FC1 = इन्फोसिस???
In reply to चिवट प्रयत्न by राजेंद्र मेहेंदळे
FC1 = इन्फोसिस???
फक्त प्रौढांसाठी दिसतेय !!
अंड ..भेंडी . खाजाव्तोय .लावावा मलम खाजेवर...छोटा हत्ती ....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय ...मळलेली चादर ...बिछाना ...रिक्षातील बाई...अन्डीवाला...फक्त प्रौढांसाठी दिसतेय !!
ठ्ठो
In reply to फक्त प्रौढांसाठी दिसतेय !! by साळसकर
ठ्ठो =))