एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे .
इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या
बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला.
किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं.
पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे.
अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत.
त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे.
हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .
वाचने
47875
प्रतिक्रिया
181
मिसळपाव
प्रतिक्रिया
भयानक वास्तव....
हो. वाचुन धक्का बसला होता.
ह्या बद्दल काल-परवाच वाचले
ही घ्या लिंकः Techie dies
In reply to ह्या बद्दल काल-परवाच वाचले by शिद
हे घ्या अजुन एक
In reply to ह्या बद्दल काल-परवाच वाचले by शिद
रोज एक नवीनच
In reply to हे घ्या अजुन एक by राजेंद्र मेहेंदळे
नुसती हळहळ व्यक्त
फक्त हलगर्जीपणा आहे का?
सरकारी आणि खाजगी दवाखान्यातले
सरकारी दवाखान्यात पैशाचे आमिष
साध्या सर्दीच्या रुग्णाला ct
यावरही प्रतिवाद!
In reply to साध्या सर्दीच्या रुग्णाला ct by मृगजळाचे बांधकाम
काहीही गंभीर कारण नसताना icu
तुम्ही पण महान!
In reply to काहीही गंभीर कारण नसताना icu by मृगजळाचे बांधकाम
हाहाहा. लै भारि पकडला!
In reply to तुम्ही पण महान! by साती
हवेत बाण मारू नका,
In reply to तुम्ही पण महान! by साती
नैसर्गिक प्रतिसाद.
In reply to हवेत बाण मारू नका, by मृगजळाचे बांधकाम
हरी ओम!
In reply to नैसर्गिक प्रतिसाद. by प्रभाकर पेठकर
विषमज्वर नसताना lab चे report
हा अनुभव!
In reply to विषमज्वर नसताना lab चे report by मृगजळाचे बांधकाम
आत्ता काही वर्षांपूर्वीचा
बापरे !
In reply to आत्ता काही वर्षांपूर्वीचा by किसन शिंदे
किडनी डोनेशन!
In reply to आत्ता काही वर्षांपूर्वीचा by किसन शिंदे
माहितीसाठी धन्यवाद!
In reply to किडनी डोनेशन! by साती
त्याची कारणे!
In reply to माहितीसाठी धन्यवाद! by पैसा
आपल्या माहीतीबद्दल धन्यवाद!
In reply to किडनी डोनेशन! by साती
किडणी/अवयव दान.
In reply to किडनी डोनेशन! by साती
जाँडीस झालेल्या रुग्णाची
In reply to आत्ता काही वर्षांपूर्वीचा by किसन शिंदे
लिस्ट
In reply to जाँडीस झालेल्या रुग्णाची by स्पंदना
कसल्या सुविधा आणि काय घेऊन
In reply to लिस्ट by साती
खुप वाईट घटणा घडतायत
In reply to आत्ता काही वर्षांपूर्वीचा by किसन शिंदे
मूत्रपिंड रोपण करीत असलेल्या
In reply to आत्ता काही वर्षांपूर्वीचा by किसन शिंदे
माहीतीबद्दल धन्यवाद सर!
In reply to मूत्रपिंड रोपण करीत असलेल्या by सुबोध खरे
भयानक
वैद्यकाचा बाजार आणि त्यातून सुटकेचे मार्ग
आता या केसबद्दल!
तुम्ही छान प्रतिसाद देत आहात.
In reply to आता या केसबद्दल! by साती
नाही!
In reply to तुम्ही छान प्रतिसाद देत आहात. by पिलीयन रायडर
चांगले प्रतिसाद
In reply to नाही! by साती
धन्यवाद गं!
In reply to चांगले प्रतिसाद by पैसा
हम्म
In reply to धन्यवाद गं! by साती
नाही हं साती. किसन देव
In reply to धन्यवाद गं! by साती
इचलकरंजीत किडनी रॅकेट.?
In reply to नाही हं साती. किसन देव by स्पंदना
अपयशी की गुन्हेगार ?
In reply to आता या केसबद्दल! by साती
(No subject)
In reply to अपयशी की गुन्हेगार ? by कपिलमुनी
अपयशी की गुन्हेगार ?
In reply to अपयशी की गुन्हेगार ? by कपिलमुनी
लै हुस्शार तुम्ही.
In reply to अपयशी की गुन्हेगार ? by कपिलमुनी
याउप्पर,
In reply to लै हुस्शार तुम्ही. by आनंदी गोपाळ
दुकान
In reply to याउप्पर, by आनंदी गोपाळ
अपयशी समजेन गुन्हेगार नव्हे..
In reply to लै हुस्शार तुम्ही. by आनंदी गोपाळ
पोलिस!
In reply to अपयशी समजेन गुन्हेगार नव्हे.. by कपिलमुनी
डॉक्टरांची चुक आणि नंतर ती
अशा प्रकारचे सिनेमे नाटकं
In reply to डॉक्टरांची चुक आणि नंतर ती by गणपा
सत्तेच्या नि ताकदीच्या बळावर
In reply to अशा प्रकारचे सिनेमे नाटकं by आनंदी गोपाळ
+११११११
In reply to सत्तेच्या नि ताकदीच्या बळावर by प्यारे१
सहमत!
In reply to अशा प्रकारचे सिनेमे नाटकं by आनंदी गोपाळ
सहमती
In reply to सहमत! by साती
(No subject)
In reply to सहमती by साती
राजकारणी नेते, त्यांचे पित्ते
In reply to अशा प्रकारचे सिनेमे नाटकं by आनंदी गोपाळ
आनंदी गोपाळांचा प्रतिसाद
In reply to राजकारणी नेते, त्यांचे पित्ते by नीधप
या धाग्यावर येत असलेले
दुर्दैवाने, गणपा,
In reply to या धाग्यावर येत असलेले by गणपा
वरच्या प्रतिसादात अवांतर आहे
In reply to दुर्दैवाने, गणपा, by आनंदी गोपाळ
अम्बुलन्स, blood बँक सारख्या
सहमत
In reply to अम्बुलन्स, blood बँक सारख्या by सुबोध खरे
मस्त
In reply to अम्बुलन्स, blood बँक सारख्या by सुबोध खरे
हे अगदी पटणारे आहे
In reply to अम्बुलन्स, blood बँक सारख्या by सुबोध खरे
एखादा छोटंसं operation
या लेखामुळे कोणती जागृती झाली
अच्छा!
In reply to या लेखामुळे कोणती जागृती झाली by म्हैस