घारापुरी भ्रमंती कट्टा: १ मार्च २०१४
मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे.
कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल.
पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.
मुंबईकरांपैकी माझ्या माहितीप्रमाणे मुविकाका, स्पा, किसन शिंदे, दिपक.कुवेत,पिंगू शेठ हे नक्की येत आहेत. अजून कोणी मुंबैकर येणार असतील तर त्यांनी श्री मुवि यांना व्यनि करावा. तर पुणेकर इच्छुकांनी मला व्यनि करावा. सर्वांनीच १० पर्यंत गेट वे येथे जमणे अपेक्षित आहे.
तिथे फेरीबोटीचे तिकिट काढून घारापुरी येथे उतरून स्थलदर्शन, निवांत गप्पा टप्पा. मग साधारण संध्याकाळी ४/५ पर्यंत परत गेट वे ला येऊन मग फोर्ट, चर्चगेट परिसराची भटकंती असा ढोबळमानाने कार्यक्रम आहे. खादाडी पण अधूनमधून होत राहील. अधिक माहिती मुवि देतीलच.
आम्ही परतीचे रात्रौ ८ च्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आरक्षण केले आहे. त्यामुळे तसा बर्यापैकी निवांत वेळ आहेच.
चला तर मग मिपाकरांनो, एक मस्त भटकंती होऊन जाऊ देत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
येणार
@
(No subject)
आम्हाला पण...
आस्तिक-नास्तिक, शाकाहार-मांसाहार, निवासी-अनिवासी, पुणे-मुंबई या आणि या विषयांना धरून धागे काढून त्यावर वांझोट्या चर्चा/वाद/कुरघोड्या करणार्यांचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहेआम्हाला पण..............एव्हढा हसलास का रे पां डुब्बा
मस्तानी आण रे बुव्या येताना
आँ?
बुवा, मस्तानी आहे तुमच्याकडं????
@मस्तानी आण रे बुव्या येताना
तू-पुण्याला आल्यावर देण्याचे ठरले आहे!
@इतके सगळे होव्वुन पण.
आत्मु बाबास
तारीख तर नक्की ठरली....
त्याच दिवशी संध्याकाळी "दिपक
पंचम पुरीवाला
खजूरवड्या असतील तर विचार करावा लागेल ....
तुम्ही दुपारच्या जेवायच्या
पंचम ओव्हररेटेड आहे. साधा
हेहे...
तुम्हाला तो पंचम वाला 'आओ
चांगले हॉटेल
मला काहिहि चालेल
माझे दोन पैसे..
माहितीबद्दल धन्यवाद.
मिनी ट्रेन काही कामाची नाही.
वल्ली ३र्या गुहेनंतर पुढे
ती गुहा तरी बघायलाच हवी. न
शोधक वृत्तीच्या वल्लीना ... हळूच घ्या
वल्लीशेठ, मी पुण्यातूनच निघेन
वोक्के. सिंहगडमध्ये भेटूच.
आपापल्या घरनं काही बनवून
जमल्यास पोपटी टीशर्ट घालावा !
बरं!!
त्यासाठी रेड टीशर्ट हवा
ओक्के.
शिमग्याच्या शुभेच्छा !!
शिमग्यासाठी चुकिची स्मायली!
त्यासाठी येलो वापरा!
बरं. तू म्हणतो तसं. बास्स??
नाही.
कट्ट्याला शुभेच्छा
माझ्या भ्रमंतीसाठी सॉलीड
मी येणार. माझा कोणाशीच परिचय
नक्की या...
मी येतोय.
मी येणार
कट्ट्याला शुभेच्छा
कट्ट्याला शुभेच्छा ........
मला सुट्टी नाही आहे, नाहीतर
अपडेट्स