सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :)
आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol*
तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :)
इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही.
एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
वाचने
31472
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
घास खिलाता है????
In reply to माझ्या मित्राने सांगितलेला किस्सा... by अर्धवटराव
मातृभाषेचा ध्यास....
प्रिय पेठकरकाका,
In reply to मातृभाषेचा ध्यास.... by प्रभाकर पेठकर
वा वा !! लय भारी !!!!
In reply to प्रिय पेठकरकाका, by पिवळा डांबिस
उगाच माझाही अवांतर आगावपणा:
In reply to प्रिय पेठकरकाका, by पिवळा डांबिस
उगाच माझाही अवांतर आगावपणा:
In reply to उगाच माझाही अवांतर आगावपणा: by आदूबाळ
'My' मराठी की 'मायमराठी'?
In reply to प्रिय पेठकरकाका, by पिवळा डांबिस
मायमराठी
In reply to 'My' मराठी की 'मायमराठी'? by प्रभाकर पेठकर
फोडा?
In reply to मायमराठी by पिवळा डांबिस
काका, तुमच्या भावना पोचल्या...
In reply to मातृभाषेचा ध्यास.... by प्रभाकर पेठकर
मातृभाषा नाही ती....
In reply to काका, तुमच्या भावना पोचल्या... by अर्धवटराव
हा हा..
In reply to मातृभाषेचा ध्यास.... by प्रभाकर पेठकर
खरं पाहता मी कांही प्रतिसादच
In reply to मातृभाषेचा ध्यास.... by प्रभाकर पेठकर
कोरडे शब्द आणि शून्य भावना....
In reply to खरं पाहता मी कांही प्रतिसादच by दिव्यश्री
धन्यवाद
In reply to कोरडे शब्द आणि शून्य भावना.... by प्रभाकर पेठकर
एक शंका
In reply to मातृभाषेचा ध्यास.... by प्रभाकर पेठकर
चॉकलेटचं कसलं भाषांतर करायचंय
In reply to एक शंका by दिव्यश्री
पुन्हा तेच....
In reply to एक शंका by दिव्यश्री
जाऊ दे काका... नयी हय वह
In reply to पुन्हा तेच.... by प्रभाकर पेठकर
आशा भोसले वगैरे गायिका अनेक
In reply to मातृभाषेचा ध्यास.... by प्रभाकर पेठकर
मी स्वतः डोंबीवलीतल्या
देवा, वाचव आता!
In reply to मी स्वतः डोंबीवलीतल्या by स्पंदना
(No subject)
In reply to मी स्वतः डोंबीवलीतल्या by स्पंदना
ओके....
In reply to मी स्वतः डोंबीवलीतल्या by स्पंदना
>>झक्कास कट्टा करु या
In reply to ओके.... by मुक्त विहारि
आयला हे बरे आहे.....
In reply to >>झक्कास कट्टा करु या by सूड
आता खरे तर ठाणे हे मध्यवर्ती
In reply to आयला हे बरे आहे..... by मुक्त विहारि
मेलो
In reply to मी स्वतः डोंबीवलीतल्या by स्पंदना
असं असूनही अक्षयराव मिपाकर
In reply to मी स्वतः डोंबीवलीतल्या by स्पंदना
अकेला नाना क्या करेगा?
In reply to मी स्वतः डोंबीवलीतल्या by स्पंदना
+१
In reply to अकेला नाना क्या करेगा? by यशोधरा
ह ह पु वा
In reply to मी स्वतः डोंबीवलीतल्या by स्पंदना
मराठी माणसाला हिंदी बोलता येत
भारताच्या घटनेतच हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे राजभाषा .......
आमच पण किस्सा....
माझे हिंदी अफाट आहे....
पोहे पे थोडा लिंबू पिलो, नारळ
भाषांची गंमत..
पहेले पानी मे शिरा फिर पोहा
पोहनेको जाताहै....
In reply to पहेले पानी मे शिरा फिर पोहा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सुका भोपळा???
In reply to पोहनेको जाताहै.... by मुक्त विहारि
चवदार मराठी
In reply to पहेले पानी मे शिरा फिर पोहा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
विनोद
वाचव रे देवा
In reply to विनोद by असंका
बोलू कौतुके
अरे पण सगळे बस कंडक्टर मराठी
In reply to बोलू कौतुके by रमेश आठवले
श्री. शर्मा (नवे साहेब-एक
एकजण दिल्लीहून मुंबईत आला
धागा कर्तीला पन्नाशी अपेक्षित
बहुतेक नयी हय वह. उसको अनुभव
In reply to धागा कर्तीला पन्नाशी अपेक्षित by जेपी
@ जेपी....
In reply to धागा कर्तीला पन्नाशी अपेक्षित by जेपी
सर्वसाक्षी यांचे खरचं आभार
In reply to धागा कर्तीला पन्नाशी अपेक्षित by जेपी
शतकी धाग्यांपेक्षा....
In reply to सर्वसाक्षी यांचे खरचं आभार by दिव्यश्री
ट्रेनर ? हम्म बरेच आहेत
शंभरी . धागा बुकमार्क करतो .
(शतकी प्रतिसागकर्ता) जेपी
In reply to शंभरी . धागा बुकमार्क करतो . by जेपी
@ मुवी ,
In reply to (शतकी प्रतिसागकर्ता) जेपी by मुक्त विहारि
येस्सार....
In reply to @ मुवी , by जेपी
अजून एक जोक मराठी-हिंदी
:)) फुटलो!!
In reply to अजून एक जोक मराठी-हिंदी by अनुप ढेरे
धागा वाचकांचे आभार.धाग्यावर
पण मुळात मी इमोशनल आहे ......
In reply to धागा वाचकांचे आभार.धाग्यावर by दिव्यश्री
>>>सुरुवातील इथे सगळेच जण
In reply to पण मुळात मी इमोशनल आहे ...... by मुक्त विहारि
परिस्थिती शिरेस हय. लौकर जाके एक विन्जेक्शन लेके आवो!
In reply to >>>सुरुवातील इथे सगळेच जण by प्यारे१
आमच प्यांटवालं म्हणत्यात ह्या
In reply to पण मुळात मी इमोशनल आहे ...... by मुक्त विहारि
दिव्यत्वाची जेथे प्रचि
दाढिवाले -तुमको क्या कम हे
In reply to दिव्यत्वाची जेथे प्रचि by जेपी
मै
अजून काही.
वो मैं घाई घाई भूल गई.