मराठी लोकांचे हिंदी बोलणे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :)
आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol*
तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :)
इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही.
एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
प्रतिक्रिया
हम इथेच बठलेले हय ! असे हवे
ओहो
माझं हिंदी ऐकून बर्याचदा
:)
धागा गंमत म्हणूण काढला आहे हे मान्य पण
सर्वसाक्षींच्या मतांशी सहमत
माझी भर
माझ्या आज्जीला पण हिंदी भाषा
हा हा हा!!
हा तक्केमे अल्ला विनोद मीही
खाल्ला धपाटा? :))
:))
+१
ह्याला म्हणायचं प्रतिसाद !!
+१
मेरे को कंटाला आ गया!
चीडीयाघर
लै शानपणा नै करनेका मुंगळा
@ आनन्दिता
माझ्या मित्राने सांगितलेला किस्सा...
घास खिलाता है????
मातृभाषेचा ध्यास....
प्रिय पेठकरकाका,
वा वा !! लय भारी !!!!
उगाच माझाही अवांतर आगावपणा:
उगाच माझाही अवांतर आगावपणा:
'My' मराठी की 'मायमराठी'?
मायमराठी
फोडा?
काका, तुमच्या भावना पोचल्या...
मातृभाषा नाही ती....
हा हा..
खरं पाहता मी कांही प्रतिसादच
कोरडे शब्द आणि शून्य भावना....
धन्यवाद
एक शंका
चॉकलेटचं कसलं भाषांतर करायचंय
पुन्हा तेच....
जाऊ दे काका... नयी हय वह
आशा भोसले वगैरे गायिका अनेक
मी स्वतः डोंबीवलीतल्या
देवा, वाचव आता!
(No subject)
ओके....
>>झक्कास कट्टा करु या
आयला हे बरे आहे.....
आता खरे तर ठाणे हे मध्यवर्ती
मेलो
असं असूनही अक्षयराव मिपाकर
अकेला नाना क्या करेगा?
Pagination