मराठी लोकांचे हिंदी बोलणे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :)
आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol*
तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :)
इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही.
एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
प्रतिक्रिया
चला मी बोनी करून देतो तुमच्या
धन्यवाद
१/२
झैरात करण्याची गरजच नाय ओ
>>आजाबात न्हाय आमि फारीन्लाच
पोल
+१११११११११
झैरात,झायरात ,जाहिरात च आहे.
हरकत कसली?
हा हा हा
मय क्या बोल रहा हय, तु क्या
नया हय ' वो ' नैओ ..
फिर वही? नया हय वह? मय क्या
मय क्या बोल रहा हय,
गाडी सावलीमे लगा.
मी एका दुकानात विचारले, "वो
>>> तेरी शेरडी मेरे परडेमे
हो. डबरेमे पड्या टाईप.
तेरा गाँव कौनसा? मै वाई
मै वो संयुक्त म्हाराष्ट्र
(निप्पाणीकर)
यसवायजी तुम्ही सुद्धा
वो मै चेश्टेमे बोल्या था।
माझी मामी दुधवाल्याशी कायम
मी परवा आमच्या हामेरिकेतुन
एकदा आमचे वडील फोनवर
माझा महाराष्ट्रीयन तेलगु
घाई करो भैया नही तो बस जायेगी
मराठीचे दुर्दैव!
माझेच दुर्दैव ... :(
हिंदी राष्ट्रभाषा नाही. बाकी
>>> हिंदी राष्ट्रभाषा नाही.
धन्यवाद
दिव्यश्री, वाद हे
मिपावर...
खुलासा
http://en.wikipedia.org/wiki
हिन्दीला ऑफिशियल भाषा लिहिले
हिंदी ही राष्ट्रभाषा नसून
मानक हिंदी..
ते भाषावार प्रांतरचना प्रकरण
नाहीतं काय भाऊ..
औं?
घरातल्या-घरात आपण आपल्या
Blessed is the man who can
सर्वसाक्षींशी पूर्ण सहमत.
मिपाचे
सं.मं. आहे कि ओ लक्ष ठेवायला.
हां, हम इधरीच हय|
अंहं
Pagination