सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :)
आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol*
तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :)
इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही.
एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
वाचने
31472
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला मी बोनी करून देतो तुमच्या
धन्यवाद
In reply to चला मी बोनी करून देतो तुमच्या by स्पा
१/२
झैरात करण्याची गरजच नाय ओ
In reply to १/२ by तुषार काळभोर
>>आजाबात न्हाय आमि फारीन्लाच
In reply to झैरात करण्याची गरजच नाय ओ by दिव्यश्री
पोल
In reply to >>आजाबात न्हाय आमि फारीन्लाच by सूड
+१११११११११
In reply to १/२ by तुषार काळभोर
झैरात,झायरात ,जाहिरात च आहे.
In reply to +१११११११११ by रामपुरी
हरकत कसली?
In reply to झैरात,झायरात ,जाहिरात च आहे. by दिव्यश्री
हा हा हा
मय क्या बोल रहा हय, तु क्या
नया हय ' वो ' नैओ ..
In reply to मय क्या बोल रहा हय, तु क्या by शिद
फिर वही? नया हय वह? मय क्या
In reply to नया हय ' वो ' नैओ .. by जेनी...
मय क्या बोल रहा हय,
In reply to मय क्या बोल रहा हय, तु क्या by शिद
गाडी सावलीमे लगा.
मी एका दुकानात विचारले, "वो
>>> तेरी शेरडी मेरे परडेमे
In reply to मी एका दुकानात विचारले, "वो by यसवायजी
हो. डबरेमे पड्या टाईप.
In reply to >>> तेरी शेरडी मेरे परडेमे by प्यारे१
तेरा गाँव कौनसा? मै वाई
In reply to हो. डबरेमे पड्या टाईप. by यसवायजी
मै वो संयुक्त म्हाराष्ट्र
In reply to तेरा गाँव कौनसा? मै वाई by प्यारे१
(निप्पाणीकर)
In reply to मै वो संयुक्त म्हाराष्ट्र by यसवायजी
यसवायजी तुम्ही सुद्धा
In reply to मी एका दुकानात विचारले, "वो by यसवायजी
वो मै चेश्टेमे बोल्या था।
In reply to यसवायजी तुम्ही सुद्धा by पियुशा
माझी मामी दुधवाल्याशी कायम
मी परवा आमच्या हामेरिकेतुन
एकदा आमचे वडील फोनवर
माझा महाराष्ट्रीयन तेलगु
घाई करो भैया नही तो बस जायेगी
मराठीचे दुर्दैव!
माझेच दुर्दैव ... :(
In reply to मराठीचे दुर्दैव! by सर्वसाक्षी
हिंदी राष्ट्रभाषा नाही. बाकी
In reply to माझेच दुर्दैव ... :( by दिव्यश्री
>>> हिंदी राष्ट्रभाषा नाही.
In reply to हिंदी राष्ट्रभाषा नाही. बाकी by यशोधरा
धन्यवाद
In reply to हिंदी राष्ट्रभाषा नाही. बाकी by यशोधरा
दिव्यश्री, वाद हे
In reply to धन्यवाद by दिव्यश्री
मिपावर...
In reply to दिव्यश्री, वाद हे by यशोधरा
खुलासा
In reply to माझेच दुर्दैव ... :( by दिव्यश्री
http://en.wikipedia.org/wiki
In reply to खुलासा by सर्वसाक्षी
हिन्दीला ऑफिशियल भाषा लिहिले
In reply to http://en.wikipedia.org/wiki by दिव्यश्री
हिंदी ही राष्ट्रभाषा नसून
In reply to हिन्दीला ऑफिशियल भाषा लिहिले by विजुभाऊ
मानक हिंदी..
In reply to हिंदी ही राष्ट्रभाषा नसून by मिहिर
ते भाषावार प्रांतरचना प्रकरण
In reply to मानक हिंदी.. by चिगो
नाहीतं काय भाऊ..
In reply to ते भाषावार प्रांतरचना प्रकरण by प्यारे१
औं?
In reply to ते भाषावार प्रांतरचना प्रकरण by प्यारे१
घरातल्या-घरात आपण आपल्या
In reply to मराठीचे दुर्दैव! by सर्वसाक्षी
Blessed is the man who can
In reply to घरातल्या-घरात आपण आपल्या by यसवायजी
सर्वसाक्षींशी पूर्ण सहमत.
In reply to मराठीचे दुर्दैव! by सर्वसाक्षी
मिपाचे
सं.मं. आहे कि ओ लक्ष ठेवायला.
In reply to मिपाचे by तिमा
हां, हम इधरीच हय|
In reply to सं.मं. आहे कि ओ लक्ष ठेवायला. by दिव्यश्री
अंहं
In reply to हां, हम इधरीच हय| by रेवती
हम इथेच बठलेले हय ! असे हवे
In reply to अंहं by इरसाल
ओहो
In reply to हम इथेच बठलेले हय ! असे हवे by दिव्यश्री
माझं हिंदी ऐकून बर्याचदा
:)
In reply to माझं हिंदी ऐकून बर्याचदा by आदूबाळ
धागा गंमत म्हणूण काढला आहे हे मान्य पण
सर्वसाक्षींच्या मतांशी सहमत
माझी भर
माझ्या आज्जीला पण हिंदी भाषा
In reply to माझी भर by हुप्प्या
हा हा हा!!
In reply to माझी भर by हुप्प्या
हा तक्केमे अल्ला विनोद मीही
In reply to माझी भर by हुप्प्या
खाल्ला धपाटा? :))
In reply to हा तक्केमे अल्ला विनोद मीही by रेवती
:))
In reply to माझी भर by हुप्प्या
+१
ह्याला म्हणायचं प्रतिसाद !!
In reply to +१ by पिवळा डांबिस
+१
In reply to +१ by पिवळा डांबिस
मेरे को कंटाला आ गया!
चीडीयाघर
लै शानपणा नै करनेका मुंगळा
@ आनन्दिता
In reply to लै शानपणा नै करनेका मुंगळा by आनन्दिता
माझ्या मित्राने सांगितलेला किस्सा...