मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते!
पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”
दिवस अगदी मजेत जात होते. नोकरीला लागल्यानंतर एक कंपू असा भेटला कि “रात्र रात्र जागून अगदी सकाळ उजाडेपर्यंत” पीत बसणे हे दर आठवड्याला होऊ लागले.
पार्टीचे, वाढदिवसाचे निमित्त करून रात्री उशिरा जेवणे, उशिरा पर्यंत जागत राहणे आजतागायत चालूच राहिले.
पण आता तरी यात बदल करावा लागणार आहे असे वाटते. कारण आमची न शिकलेली आजी, खूप मोठ्ठे तत्वज्ञान सांगत होती, हे पटायला २०१४ साल उजाडावे लागले आणि मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले.
(क्रमश:)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8274
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म !!! पुढे काय
मला लहानपणापासूनच गीत
मला वाटते
In reply to मला लहानपणापासूनच गीत by ३_१४ विक्षिप्त अदिती
+७८६.
In reply to मला वाटते by विकास
थ्यँक्यू.
In reply to +७८६. by प्यारे१
काय राव! मिपा-वागळ्यांनी
In reply to थ्यँक्यू. by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे माहित नव्हतं.
In reply to काय राव! मिपा-वागळ्यांनी by आदूबाळ
कल्पना
In reply to हे माहित नव्हतं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी चुकून आखूडच्या ऐवजी आखडू
In reply to कल्पना by विकास
म्हणूनच
In reply to मी चुकून आखूडच्या ऐवजी आखडू by ३_१४ विक्षिप्त अदिती
आशं नै कलाचं.
In reply to म्हणूनच by विकास
कळलचं नाही
In reply to आशं नै कलाचं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
लवकर निजे, लवकर उठे
(No subject)
In reply to लवकर निजे, लवकर उठे by चित्रगुप्त
झोपे आणि उठे झणीं पुरुष जो -
In reply to लवकर निजे, लवकर उठे by चित्रगुप्त
>>झोपे आणि उठे झणीं पुरुष जो
In reply to लवकर निजे, लवकर उठे by चित्रगुप्त
म्हणजे नक्की काय झालं?
छान ! छान !! भारतीय संस्कृती
मस्तच
जीवशास्त्रीय घड्याळ
त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या
In reply to जीवशास्त्रीय घड्याळ by मंदार कात्रे
वैजयंतीबाईंनी दिलेला नित्यक्रम फॉलो करायचं ठरवलेलं दिसतंय!
कामाचे काय?
कामाचे काय?
In reply to कामाचे काय? by राजेंद्र मेहेंदळे
मनात असलेले भारतीय संस्कृतीचे
महत्व
In reply to मनात असलेले भारतीय संस्कृतीचे by राजेश घासकडवी
हात्तेरेकी. अहो गुर्जी त्या
In reply to मनात असलेले भारतीय संस्कृतीचे by राजेश घासकडवी
सप्रेम भेट
भेट आवडली.
In reply to सप्रेम भेट by पैसा
___/\___
In reply to भेट आवडली. by आयुर्हित
एक वेगळा विचार
खूप चांगला पण वेगळा मुद्दा आहे!
दलाई लामांचा दिनक्रम