✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अगम्य...!

प
प्राजु यांनी
Mon, 09/29/2008 - 00:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6978 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

अगम्य ;-)

प्रियाली
Mon, 09/29/2008 - 00:47 नवीन
चित्र अगम्य आहे प्राजु कारण दिसतच नाहीये. ;-) आता दिसतंय. आईला केस आहेत. मला मात्र सर्वांचे पाय आवडले. अमेरिकन तगड्या माणसांसमोर आपले पाय "चिकन लेग्ज" दिसतात असं नेहमी वाटतं. तुझ्या लेकालाही तसंच वाटत असावं. ;;)
  • Log in or register to post comments

अगं.. तेच ना!

प्राजु
Mon, 09/29/2008 - 00:49 नवीन
चतुरंग करताहेत मदत त्यासाठी.. बघूया काय होतं ते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ दिसतंय आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

केस

मृदुला
Mon, 09/29/2008 - 00:56 नवीन
माझे केस?
आहेत की. बाबा आणि पिल्लाच्या मानाने आईला बरेच केस आहेत. ;-) आणि आईने अर्धी जागा व्यापलीय चित्रातली. ते नाही सांगितलेलं! पिकासावर जाऊन चित्र पाहिले. या दुव्यावर
  • Log in or register to post comments

चित्र अजिबात अगम्य नाहीये!

चतुरंग
Mon, 09/29/2008 - 00:57 नवीन
मस्तच काढले आहे चित्र अथर्वने! (खुद के साथ बातां : रंग्या, मुलांना बरोबर कळते नाही घरातले सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कोण ते! ;) :T (कृ. ह घे.)) चतुरंग
  • Log in or register to post comments

सहमत!

पिवळा डांबिस
Mon, 09/29/2008 - 03:05 नवीन
मला तर अगदी फोटोच लावल्यासारखं वाटलं!!!!!! :) मुलांना बरोबर कळते नाही घरातले सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कोण ते! बिच्चारे बाबा आणि पिल्लू!!!! :( आणखी एक, चित्रात बाबा आणि पिल्लू ला कान दाखवलेत पण आईला कान दाखवलेले नाहीत (पण मोठ्ठी जिवणी मात्र दाखवलीय!!)!!!! काय बरं सुचवायचं असेल त्या बाल-पिकासो ला?:) प्राजु, ह. घे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वा! मस्त

झकासराव
Mon, 09/29/2008 - 07:42 नवीन
वा! मस्त आहे चित्र. :) बाकी वर रंगा शेठ आणि पिडा काकानी ह घ्या अशा सुचेनेसहीत दिलेल्या टिप्पणीला सहमत. ;) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बेस्ट....

मनिष
Mon, 09/29/2008 - 13:31 नवीन
खरच! तुझं स्वगथी आणि अथर्वच चित्रही!! :) बाकी रंगा आणि पिडाकाकांशी सहमत!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मस्तच चित्र!

एकलव्य
Mon, 09/29/2008 - 09:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वा! आमची

विसोबा खेचर
Mon, 09/29/2008 - 01:30 नवीन
वा! आमची प्राजू सुरेखच दिसत्ये.. लेकरू सदाबहार दिसतंय.... आणि भावजी लग्न करून पस्तावल्यासारखे दिसताहेत.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

सह्ही..

शितल
Mon, 09/29/2008 - 03:05 नवीन
प्राजु स्लेटची निम्मी जागा तुच व्यापली आहेस आणि उरलेल्या जागेत बाबा आणी पिल्लु कसे बसे मावले आहे. मला तर खुप आवडले हे चित्र. त्या बद्दल अर्थवला माझ्या कडुन आईस्क्रीमची पार्टी. :)
  • Log in or register to post comments

अग

शितल
Mon, 09/29/2008 - 03:07 नवीन
प्राजु, अमर काय म्हणतो बघ, अर्थवला माहित आहे, घरात आईच व्यापली आहे. आमच्या मित्राला त्यामानाने वाव कमी आहे. :)
  • Log in or register to post comments

हो ना..

प्राजु
Mon, 09/29/2008 - 20:55 नवीन
अर्थवला माहित आहे, घरात आईच व्यापली आहे. माझ नावच आहे ना सर्वव्यापी... आता सर्वव्यापी म्हणजे सर्वांना व्याप देणारी की सर्वांना व्यापून राहिलेली हे व्यक्तीसापेक्ष आहे.. :) :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

चित्रं छान काढलय अथर्वनं.

रेवती
Mon, 09/29/2008 - 03:56 नवीन
प्राजु, वाचायला सुरूवात केल्यावर मला काही कळेच ना! नंतर हसू आले. अथर्वला सांग कि एका खोट्या आदित्यने चित्र पाहून दुसर्‍या खोट्या आदित्यला आवडल्याचं कळवलय. रेवती
  • Log in or register to post comments

हाहा

मुक्तसुनीत
Mon, 09/29/2008 - 06:43 नवीन
चित्र क्युट आहे. आम्ही कलाकाराला भेटलोय. त्याच्या कलेचे दर्शन आता घडले ;-)
  • Log in or register to post comments

काय सुरेख

धनंजय
Mon, 09/29/2008 - 08:27 नवीन
कंपोझिशन आहे. (अगदी प्रामाणिक मत.) मस्तच चित्र आहे. कलाकाराला माझ्यकडून शाबासकी!
  • Log in or register to post comments

वा..वा...

प्रभाकर पेठकर
Mon, 09/29/2008 - 08:59 नवीन
अतिशय 'बोलकं' चित्र. तुमच्या लेकाचे हार्दीक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

हा हा हा

सहज
Mon, 09/29/2008 - 09:21 नवीन
मजा!! मस्त..[लेख, चित्र, प्रतिक्रिया सगळेच] :-)
  • Log in or register to post comments

क्यूट,

यशोधरा
Mon, 09/29/2008 - 09:32 नवीन
क्यूट, क्यूट, क्यूट!! :)
  • Log in or register to post comments

हा हा हा..

राघव
Mon, 09/29/2008 - 10:32 नवीन
हा हा हा.. मस्त आहे की!!! अगोदर कळलेच नाही काय लिहिलेय ते.. चित्र बघितल्यानंतर मात्र तुम्ही मांडलेले शब्दचित्र परत वाचले तेव्हा तुमचेही तेवढेच कौतुक वाटले!! तुम्हा दोघांसही शुभेच्छा :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

धन्यवाद मुमुक्षु..

प्राजु
Mon, 09/29/2008 - 20:56 नवीन
धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

मस्तच

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 09/29/2008 - 10:33 नवीन
मस्तच चित्र आहे. वास्तववादी चित्रकला करणा-या कलाकाराला माझ्याकडून ही शाबासकी! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

शाबासकी

ऋषिकेश
Mon, 09/29/2008 - 13:55 नवीन
हा हा हा =)) पाय तर लै भारी! सह्ही! अथर्वला शाबासकी -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Mon, 09/29/2008 - 15:53 नवीन
मस्त आहे की तुझ्या लेकाचं चित्रं,तुझं स्वगत आणि वरच्या प्रतिक्रिया.. सगळंच..:) स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त आहे चित्र!

प्रमोद देव
Mon, 09/29/2008 - 16:02 नवीन
ह्यावरून मला साधारण तीस वर्षांपूर्वीची एक जाहिरात आठवली. 'हकोबा'नावाच्या एक वस्त्रप्रावर्णांच्या कंपनीची ती जाहिरात होती. त्यातही एका लहान मुलाने अगदी असेच चित्र काढलेले दाखवलेले होते आणि त्याच्या तोंडी घातलेले वाक्य असे होते..... "हा मी,नी ही माझी आई,नी हे माझे बाबा!हे माझे फताके आनि हे माझे नवीन कपले!"..वगैरे वगैरे असेच काहिसे लिहीलेले आठवतेय. साधारणपणे ही जाहिरात दिवाळी अंकात यायची. एरवीच्या अंकातली जाहिरात साधी होती.
  • Log in or register to post comments

मस्त :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/29/2008 - 18:34 नवीन
चित्र सुरेख काढलंय, पण कवितेचा 'क' शोधूनही दिसत नाही. :)
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया

प्राजु
Mon, 09/29/2008 - 20:57 नवीन
प्रतिक्रिया देणार्‍या आणि न देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

लिखाळ
Mon, 09/29/2008 - 21:08 नवीन
लेख वाचत असताना काय प्रकार आहे ते कळत नव्हते..पण चित्र पाहिल्यावर हसू आले. चित्र मस्तंच आहे..पाय तर खासच :) मुलांचे भावविश्व आया जास्त व्यापून असतात तेच या चित्रातून दिसते. चित्रकाराचे अभिनंदन. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

झकास!

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/30/2008 - 09:37 नवीन
प्राजु, तुझा पोरगा एकदम मस्त असणार, त्याचा फोटोतरी दाखव एकदा! चित्र मस्तच काढलंय त्यानी. वरचं वर्णन वाचून मला काही कळलं नाही, म्हणून आधी खाली "फोटो" पाहिला. आणि त्या चित्रावरून, त्यांतल्या स्केलवरच्या बाकी सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून अलिकडेच ऐकण्यात आलेलं एक इंग्लीश वाक्य आठवलं: Being husband, my dad is the head of the family but being his wife, my mum is the neck of the family; she decides which way to look at! ;-) (मानी) अदिती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा