पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.
प्रश्न:
काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत.
मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं.
तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे.
एक विद्यार्थी.
.
.
गविकाकांचे उत्तरः
श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार.
गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न.
तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात.
तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो.
याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो.
तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा.
आपला का?का?.
गवि.
.
.
.
ता.क.:
वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.
द.ही.:
फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल.
--मनोबा व गविकाका
वाचने
33112
प्रतिक्रिया
194
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाऊ!!!!!!!!!!! _/\_
In reply to मला तर जलपर्णीबरोबर साक्षात by आदूबाळ
त्या चित्रा बरोबर...
In reply to भाऊ!!!!!!!!!!! _/\_ by बॅटमॅन
गविकाका,
गविकाका संपादक होण्यासाठी काय
आधी
In reply to गविकाका संपादक होण्यासाठी काय by मारकुटे
तेच तर विचारले आधी. त्याचे धड
In reply to आधी by पैसा
याचाच अर्थ आताचे संपादक त्या
In reply to तेच तर विचारले आधी. त्याचे धड by मारकुटे
अरे तुमची शेपुट होती का ती?
In reply to याचाच अर्थ आताचे संपादक त्या by टवाळ कार्टा
नाय नाय
In reply to अरे तुमची शेपुट होती का ती? by मारकुटे
संपादक न होणे हा आपल्या
In reply to तेच तर विचारले आधी. त्याचे धड by मारकुटे
तातडीचा आणि गहन
In reply to संपादक न होणे हा आपल्या by गवि
आलात का घुबडाच्या घरातुन
In reply to आधी by पैसा
हा कोण?
पैसा हा गवि काकांचा ड्यु आय
हा प्रश्न आहे
In reply to पैसा हा गवि काकांचा ड्यु आय by प्यारे१
९२.४५ % विधान नि ७.५५% (झाले
In reply to हा प्रश्न आहे by पैसा
तसा तर
In reply to ९२.४५ % विधान नि ७.५५% (झाले by प्यारे१
खुलाशाबद्दल धन्यवाद.
In reply to तसा तर by पैसा
फाश्टेश्ट ५०??
गविकाका आणी मन
कोणाच्याही डोक्यावर मिरे
@ सूड ...ह्याची स्टँडर्ड ऑपरेटिङ्ग प्रोसिजर फार सोपी असावी..
In reply to कोणाच्याही डोक्यावर मिरे by सूड
तेही खरंच मुविकाका. आता
In reply to @ सूड ...ह्याची स्टँडर्ड ऑपरेटिङ्ग प्रोसिजर फार सोपी असावी.. by मुक्त विहारि
कोणाच्याही डोक्यावर मिरे
In reply to कोणाच्याही डोक्यावर मिरे by सूड
हा प्रश्न प्रत्यक्ष सूडला
In reply to कोणाच्याही डोक्यावर मिरे by सूड
गविकाका
'पॉवरबाज इस्त्री' खिक्क्क!
In reply to गविकाका by अजया
त्यात विचारायचय काय?
In reply to गविकाका by अजया
;-)
In reply to त्यात विचारायचय काय? by कवितानागेश
माझा प्रश्न
मिपा हे कॅलिडोस्कोपिक आहे...
In reply to माझा प्रश्न by मी_आहे_ना
गविकाका एका दिवसात किति
ह्या लेखानिमित्त 'ताईचा सल्ला' ह्या जबरा लेखाची आठवण झाली...
गविकाका-गाडी
श्रीयुत चिरोटा,
In reply to गविकाका-गाडी by चिरोटा
माफुस
गविकाका पाशवी शक्तींना वेसण
यॉर्कर?????????
In reply to गविकाका पाशवी शक्तींना वेसण by बॅटमॅन
रा. बॅटमॅन,
In reply to गविकाका पाशवी शक्तींना वेसण by बॅटमॅन
पाशवींचे पाशवीपण जावो अशा
In reply to रा. बॅटमॅन, by गवि
अशक्य गोष्ट
In reply to पाशवींचे पाशवीपण जावो अशा by बॅटमॅन
हॅ हॅ हॅ. वाटलंच कोणीतरी
In reply to अशक्य गोष्ट by पैसा
हाहाहा..
In reply to हॅ हॅ हॅ. वाटलंच कोणीतरी by बॅटमॅन
अवघडे
In reply to हॅ हॅ हॅ. वाटलंच कोणीतरी by बॅटमॅन
काय सारखं लावलंय हो
In reply to अवघडे by पैसा
छ्या !
In reply to अवघडे by पैसा
चलो अच्छा है. कुणाला आमची तर
In reply to छ्या ! by सस्नेह
देवाआआआआआआआआआआआअ
In reply to चलो अच्छा है. कुणाला आमची तर by बॅटमॅन
बघा की ओ. काय बाका प्रसङ्ग तो
In reply to देवाआआआआआआआआआआआअ by इरसाल
तुला सांगतो ब्याट्या ,
In reply to बघा की ओ. काय बाका प्रसङ्ग तो by बॅटमॅन
अन सुखात चालाल्याचे
In reply to तुला सांगतो ब्याट्या , by अभ्या..
म्हणुनच
In reply to अन सुखात चालाल्याचे by टवाळ कार्टा
अंह... जितका वेळ आपल्याला
In reply to म्हणुनच by अभ्या..
अच्छा! म्हंजे मनमें लड्डू
In reply to तुला सांगतो ब्याट्या , by अभ्या..
अर्थातच त्यात काय शंकाच नाय
In reply to तुला सांगतो ब्याट्या , by अभ्या..
केल्यास शिंगे रोखून अंगावर
In reply to अशक्य गोष्ट by पैसा
सहमत
In reply to केल्यास शिंगे रोखून अंगावर by बर्फाळलांडगा
@ बॅटमॅन....
In reply to गविकाका पाशवी शक्तींना वेसण by बॅटमॅन
जीवनरंगी मिठाई खाल्ली की
In reply to @ बॅटमॅन.... by मुक्त विहारि
तुम्हाला सल्ला देणारे आम्ही कोण?
In reply to जीवनरंगी मिठाई खाल्ली की by बॅटमॅन
हाहाहा
In reply to तुम्हाला सल्ला देणारे आम्ही कोण? by मुक्त विहारि
तेव्हा कृपादृष्टी असू द्यावी.
In reply to हाहाहा by बॅटमॅन
भले भले साक्षी आहेत (क्रुपया
In reply to तेव्हा कृपादृष्टी असू द्यावी. by मुक्त विहारि
हे असले धागे बरे सं.पा मंड्ळ
त्यांनी आधीच सांगितलंय ना
In reply to हे असले धागे बरे सं.पा मंड्ळ by प्रमोद देर्देकर
वाचने जवळ जवळ ९५० आणि प्रतिसाद ९५...
आयला १०१ झाले की...
टेन्शन
गविकाका
जेव्हा
In reply to गविकाका by अनुप ढेरे