धर्मांतरे का होतात ?
जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे?
लोक धर्मांतर का करत असावेत?
माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?.
धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी सामान्य असणारा माणूस धर्माच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धर्म खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धर्मियावर तुटून पडतो परधर्मीय बद्दल द्वेष हा त्याला स्वधर्माचा अभिमान वाटतो.
धर्मावर असे अनिर्बंध प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा?धार्मिक दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे धार्मिक लोक पाहिले तर त्यांच्या धर्मप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि धर्मावर निरतिशय प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा ? धर्मांतरे का होतात ???आपल्या भारतातही अनेक धर्मांतरे झालेली आहेत त्याचे काय कारण असावे?
वाचने
36948
वाचनखूण
प्रतिक्रिया
164
इथे बहुतेक कोणी नाहित
आपल्याच धर्मात जर बाकीचे
एका शतका नंतर लगेच दुसरी
<<धागे का प्रसवतात?>>
In reply to <<धागे का प्रसवतात?>> by गणपा
_/\_
In reply to <<धागे का प्रसवतात?>> by गणपा
(No subject)
In reply to <<धागे का प्रसवतात?>> by गणपा
@ गणपा शेठ....
In reply to <<धागे का प्रसवतात?>> by गणपा
=))
In reply to <<धागे का प्रसवतात?>> by गणपा
अरारा. वाईट्ट हाणलाय राव.
In reply to <<धागे का प्रसवतात?>> by गणपा
जबरी टोला ....
सांगा... सांगा, येईल काय ???
=))
धर्मांतरे का होतात ?
फारच अपेक्षेने लेख उघडलेला पण
धरर्मांतर का करतात : उत्तर
ए. आर. रेहमान
In reply to ए. आर. रेहमान by रमेश आठवले
नक्की माहीत नाही पण
In reply to ए. आर. रेहमान by रमेश आठवले
रहमान (पूर्वीचा दिलीप, त्याचे
प्रिटी वूमनचे धर्मांतर
सोयीस्कर धर्मांतर
सगळ्या विषयांवर सांगोपांग
In reply to सगळ्या विषयांवर सांगोपांग by सचीन
टोलवा टोलवी
In reply to टोलवा टोलवी by शेखर
अर्थबोध झाला फक्त सोयीचाच
In reply to टोलवा टोलवी by शेखर
ज्जे बात!!! एकच मारा पर
In reply to सगळ्या विषयांवर सांगोपांग by सचीन
बरे मग?
ए आर रहेमानच्या आजारात
In reply to ए आर रहेमानच्या आजारात by विजुभाऊ
पिराला नवस केला होता
In reply to पिराला नवस केला होता by अभ्या..
नक्की क्करा..
In reply to नक्की क्करा.. by पिलीयन रायडर
मिस्टराना प्रवक्ते पद देऊ.
In reply to मिस्टराना प्रवक्ते पद देऊ. by अभ्या..
थोडक्यात परत मलाच..!! जमतय..
In reply to पिराला नवस केला होता by अभ्या..
हा हा हा
आधी "धर्म"..
आर्थिक कारणांमुळे
धर्मांतराचं राहू देत. तुमचे
In reply to धर्मांतराचं राहू देत. तुमचे by श्रीगुरुजी
गुरुजी बर झाले तुम्ही इथे
In reply to गुरुजी बर झाले तुम्ही इथे by सचीन
का लोक एखाद्या धर्माला विटून दुसऱ्या धर्मात जातात?
In reply to ये खुळ्या! by सचीन
गुरुजीना+१
In reply to गुरुजी बर झाले तुम्ही इथे by सचीन
>>> तुम्हीच सांगा धर्मांतर का
In reply to >>> तुम्हीच सांगा धर्मांतर का by श्रीगुरुजी
ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी
In reply to ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी by ग्रेटथिन्कर
त्याबराबर ज्या धर्मात आपमतलबी
In reply to त्याबराबर ज्या धर्मात आपमतलबी by गब्रिएल
उलट सांगत आहात, असा आपमतलबी
In reply to उलट सांगत आहात, असा आपमतलबी by ग्रेटथिन्कर
आयला, ग्रेट थिंकर लोकान्लाबी
In reply to उलट सांगत आहात, असा आपमतलबी by ग्रेटथिन्कर
(मुस्लिम आणि ख्रिश्चन
In reply to (मुस्लिम आणि ख्रिश्चन by arunjoshi123
सहमत
In reply to (मुस्लिम आणि ख्रिश्चन by arunjoshi123
बाय द वे, ख्रिश्चनांचे व
In reply to (मुस्लिम आणि ख्रिश्चन by arunjoshi123
>> ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे
In reply to उलट सांगत आहात, असा आपमतलबी by ग्रेटथिन्कर
....ग्रेट.....ग्रेटर.....ग्रेटेस्टथिन्कर......शाब्बाश......????
In reply to उलट सांगत आहात, असा आपमतलबी by ग्रेटथिन्कर
>>> उलट सांगत आहात, असा
In reply to >>> उलट सांगत आहात, असा by श्रीगुरुजी
भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
+१
In reply to +१ by अर्धवटराव
नक्की कशावर चर्चा सुरु आहे?
In reply to नक्की कशावर चर्चा सुरु आहे? by कवितानागेश
तशी ही चर्चा देवाधर्मावरच
In reply to तशी ही चर्चा देवाधर्मावरच by डॉ सुहास म्हात्रे
तशी ही चर्चा देवाधर्मावरच
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
गेट वेल सून
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
ए. आर. अंतुले
In reply to ए. आर. अंतुले by प्रभाकर पेठकर
पीएम आणि सीएम यात फरक समजतोय
In reply to पीएम आणि सीएम यात फरक समजतोय by ग्रेटथिन्कर
घोडचुक...
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
सुशिलकुमार शिंदे
In reply to सुशिलकुमार शिंदे by प्रभाकर पेठकर
मान्य. परंतु मला आरपीआय व
In reply to मान्य. परंतु मला आरपीआय व by ग्रेटथिन्कर
टायपो मिस्टेक, आंबेडकरी
In reply to टायपो मिस्टेक, आंबेडकरी by ग्रेटथिन्कर
याला कोलांटीउडी म्हणतात
In reply to मान्य. परंतु मला आरपीआय व by ग्रेटथिन्कर
दलित मुख्यमंत्री....
In reply to ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी by ग्रेटथिन्कर
औरंगजेब???
@ धर्मांतर का होत? >>> येका
In reply to @ धर्मांतर का होत? >>> येका by अत्रुप्त आत्मा
तुम्हाला आला कि नाहि कंटाळा
In reply to तुम्हाला आला कि नाहि कंटाळा by सचीन
@नाव तर अतृप्त दिसतया.म्हणून
In reply to @नाव तर अतृप्त दिसतया.म्हणून by अत्रुप्त आत्मा
तस असेल तर जावू द्या...
In reply to तस असेल तर जावू द्या... by सचीन
@गुरुजी तुम्हीच सांगा हो
In reply to @गुरुजी तुम्हीच सांगा हो by अत्रुप्त आत्मा
.
In reply to . by गणपा
@आणि यानं 'त्यांचा' आत्मा
In reply to . by गणपा
अतिअवांतर
In reply to तस असेल तर जावू द्या... by सचीन
>>> गुरुजी तुम्हीच सांगा हो
In reply to तस असेल तर जावू द्या... by सचीन
आमी तर गहू, तांदूळ, पैसे घेऊन
अलका कुबल वरुन आठवलं ते कुबल
In reply to अलका कुबल वरुन आठवलं ते कुबल by जोशी 'ले'
कुबल तितकंसं बरं नसतं,
In reply to कुबल तितकंसं बरं नसतं, by सूड
लिंबं घरी पडलिच आहेत, ऊद्याच
In reply to लिंबं घरी पडलिच आहेत, ऊद्याच by जोशी 'ले'
पाककृती पण टाका.. फटु सकट.
मला धर्मांतर करून हिंदू होण्याची लै इच्छा आहे...
In reply to मला धर्मांतर करून हिंदू होण्याची लै इच्छा आहे... by आनंदी गोपाळ
आजवर अनुल्लेखानंच मारत आलोय
In reply to आजवर अनुल्लेखानंच मारत आलोय by गणपा
अरे बापरे इतका थोर मानुस गणपा
In reply to मला धर्मांतर करून हिंदू होण्याची लै इच्छा आहे... by आनंदी गोपाळ
मिपावर लै सूज्ञ लोक आहेत,
In reply to मिपावर लै सूज्ञ लोक आहेत, by वडापाव
पब्लिक धुलाई
In reply to पब्लिक धुलाई by बाळकराम
तुम्हाला तुमची सहचरणी विचारते
In reply to तुम्हाला तुमची सहचरणी विचारते by जोशी 'ले'
(No subject)
In reply to तुम्हाला तुमची सहचरणी विचारते by जोशी 'ले'
मजेतच चाललंय हो जोशी साहेब,
In reply to तुम्हाला तुमची सहचरणी विचारते by जोशी 'ले'
खीक
धागा बराच पेटलाय
माझे एक धर्मांतर झाले आहे.
नेहरुंचा धर्म कोणता ?
....नेहरुंचा धर्म कोणता ?
In reply to ....नेहरुंचा धर्म कोणता ? by विनोद१८
खालील लिंक वर उत्तर मिळते का
.
In reply to . by उद्दाम
सहमत
In reply to . by उद्दाम
@त्यानंतर त्याने आनंदाने
In reply to @त्यानंतर त्याने आनंदाने by अत्रुप्त आत्मा
त्यापेक्षा...
In reply to त्यापेक्षा... by अर्धवटराव
वरील धोरण अमान्य... जिथे
In reply to वरील धोरण अमान्य... जिथे by अत्रुप्त आत्मा
अहो बुवा...
In reply to अहो बुवा... by अर्धवटराव
@सिरीयस उपास करायचा आहे कि
In reply to @सिरीयस उपास करायचा आहे कि by अत्रुप्त आत्मा
अहो पण तुमचीच सही होती ना
In reply to अहो पण तुमचीच सही होती ना by प्रचेतस
अहो...
In reply to अहो... by अर्धवटराव
(No subject)
In reply to अहो... by अर्धवटराव
@त्यांचा भोग आणि उपास देखील
In reply to अहो पण तुमचीच सही होती ना by प्रचेतस
@अहो पण तुमचीच सही होती ना
In reply to @अहो पण तुमचीच सही होती ना by अत्रुप्त आत्मा
गुरूजी आपण या अगोबाला छळायचे
In reply to गुरूजी आपण या अगोबाला छळायचे by अभ्या..
होsssssssss.........!
In reply to अहो पण तुमचीच सही होती ना by प्रचेतस
"... पलायनमपी मिथ्या ।" हे
In reply to त्यापेक्षा... by अर्धवटराव
ख्रिस्मस ला केक खायला मिळतो
In reply to . by उद्दाम
.
In reply to . by उद्दाम
विरोध वा सहमती ही विचारांशी
सहज डॉकिन्स आठवला.
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
+१११
In reply to +१११ by बाळकराम
अगदी सहमत.
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
प्रतिसाद आवडला!
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
@स्वतंत्र विचार करण्याचे वय व
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
सहमत्-पण
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
>>> उदा. अफगाणीस्तानात
In reply to >>> उदा. अफगाणीस्तानात by श्रीगुरुजी
फक्त तुमच्यासाठी,
In reply to फक्त तुमच्यासाठी, by आनंदी गोपाळ
>>> हे ५ वेळा एडिट करून
In reply to >>> हे ५ वेळा एडिट करून by श्रीगुरुजी
धर्माच्या अफूची गोळी
In reply to >>> हे ५ वेळा एडिट करून by श्रीगुरुजी
बाईला रेप आवडत नसेल तर तिने नाही म्हणावं. नाही का?
In reply to बाईला रेप आवडत नसेल तर तिने नाही म्हणावं. नाही का? by आनंदी गोपाळ
>>> बाकीच्या बालीश टंकनाला
In reply to >>> बाकीच्या बालीश टंकनाला by श्रीगुरुजी
"पुन्हा तेच. आपण काहीतरी
In reply to "पुन्हा तेच. आपण काहीतरी by श्रीगुरुजी
गुर्जी ते शेंगा आणि टरफले
In reply to गुर्जी ते शेंगा आणि टरफले by ग्रेटथिन्कर
>>> गुर्जी ते शेंगा आणि टरफले
In reply to >>> गुर्जी ते शेंगा आणि टरफले by श्रीगुरुजी
ते नथूगुग्गुळवटी विसरलात काय
In reply to ते नथूगुग्गुळवटी विसरलात काय by बॅटमॅन
>>> ते नथूगुग्गुळवटी विसरलात
In reply to >>> ते नथूगुग्गुळवटी विसरलात by श्रीगुरुजी
अहो नथुगुग्गुळवटी
In reply to >>> बाकीच्या बालीश टंकनाला by श्रीगुरुजी
असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही.
In reply to असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही. by आनंदी गोपाळ
>>>>>>असो. जे काही करत आहात
In reply to >>>>>>असो. जे काही करत आहात by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी आपण वैयक्तीत पातळी
In reply to बाईला रेप आवडत नसेल तर तिने नाही म्हणावं. नाही का? by आनंदी गोपाळ
जौ द्या हो
In reply to >>> उदा. अफगाणीस्तानात by श्रीगुरुजी
महाऽन आहात!
In reply to महाऽन आहात! by आनंदी गोपाळ
इट्यालिक न केलेल्या शब्दांबद्दल बोलू का?
In reply to महाऽन आहात! by आनंदी गोपाळ
"अॅबसोल्यूट बिनडोक वाक्य आहे
In reply to "अॅबसोल्यूट बिनडोक वाक्य आहे by श्रीगुरुजी
"स्वतंत्र विचार करण्याचे वय व
In reply to "स्वतंत्र विचार करण्याचे वय व by बॅटमॅन
>>> यात बिनबुडाचे काय ते
In reply to >>> यात बिनबुडाचे काय ते by श्रीगुरुजी
वाढीच्या काळात जेव्हा मेंदू
In reply to >>> यात बिनबुडाचे काय ते by श्रीगुरुजी
यात मोठी टक्केवारी म्हणजे
In reply to >>> उदा. अफगाणीस्तानात by श्रीगुरुजी
चूक गृहितक.
आनंदी गोपाळ यांचा प्रतिसाद
100
ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी
In reply to ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी by चिन्मय खंडागळे
(No subject)
In reply to ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी by चिन्मय खंडागळे
___/\___
In reply to ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी by चिन्मय खंडागळे
मी हाच आणि असाच प्रतिसाद दिला
In reply to मी हाच आणि असाच प्रतिसाद दिला by मारकुटे
त्याचं कारण मी प्रीमियम
In reply to ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी by चिन्मय खंडागळे
खरच चांगलीच जिलेबी पाडता येईल
धर्मांतरे का होतात
In reply to धर्मांतरे का होतात by भ ट क्या खे ड वा ला
संप्रदाय म्हणजे अफूची गोळी.