धर्मांतरे का होतात ?
In reply to <<धागे का प्रसवतात?>> by गणपा

In reply to ए. आर. रेहमान by रमेश आठवले
In reply to ए. आर. रेहमान by रमेश आठवले
In reply to सगळ्या विषयांवर सांगोपांग by सचीन
In reply to टोलवा टोलवी by शेखर
In reply to टोलवा टोलवी by शेखर
In reply to सगळ्या विषयांवर सांगोपांग by सचीन
In reply to ए आर रहेमानच्या आजारात by विजुभाऊ
पिराला नवस केला होताहम्म. आम्ही पण करायला हवा. ;) पुरुषविभागासाठी.
In reply to पिराला नवस केला होता by अभ्या..
In reply to नक्की क्करा.. by पिलीयन रायडर
In reply to मिस्टराना प्रवक्ते पद देऊ. by अभ्या..
In reply to पिराला नवस केला होता by अभ्या..
In reply to धर्मांतराचं राहू देत. तुमचे by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी बर झाले तुम्ही इथे by सचीन
In reply to ये खुळ्या! by सचीन
In reply to गुरुजी बर झाले तुम्ही इथे by सचीन
In reply to >>> तुम्हीच सांगा धर्मांतर का by श्रीगुरुजी
In reply to ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी by ग्रेटथिन्कर
In reply to त्याबराबर ज्या धर्मात आपमतलबी by गब्रिएल
In reply to उलट सांगत आहात, असा आपमतलबी by ग्रेटथिन्कर
In reply to उलट सांगत आहात, असा आपमतलबी by ग्रेटथिन्कर
(मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू -ग्रेटथिन्कर )सम्यक बुद्धीने असे असेल तर फार चांगली गोष्ट आहे. हिंदू धर्मावर ३६० डिग्री द्वेष मात्र नसावा. हिंदू धर्मातही बरंच त्याज्य असं काही आहे, ते वजा जाता बाकी गोष्टींवर प्रेम असायला हवं. ते नसेल तर वाईट बापामुळे दुखावलेले मूल कूटूंबाचा तिरस्कार करू लागते त्यातला प्रकार होईल. लोकशाहीने ६०-७० वर्षांतच लोकांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्म त्यामानाने नवे आहेत. ते इतके भ्रष्ट झालेले नाहीत. हिंदू धर्म फारच जूना आहे आणि आज तर पूर्णतः रसातळाला गेला आहे. पण सरासरी काढली तर जुन्या एका काळात हिंदू धर्माने भारतीय उपमहाद्वीपात बरेच चांगले जीवनमान दिले होते हे नाकारू नये. बाय द वे, ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो तरी त्यांचे इतर धर्मांशी वर्तन हिंदूंपेक्षा खालच्या दर्जाचे होते हे वादातीत आहे.
In reply to (मुस्लिम आणि ख्रिश्चन by arunjoshi123
In reply to (मुस्लिम आणि ख्रिश्चन by arunjoshi123
बाय द वे, ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो तरी त्यांचे इतर धर्मांशी वर्तन हिंदूंपेक्षा खालच्या दर्जाचे होते हे वादातीत आहे.आता बघु काय उत्तर येते :)
In reply to (मुस्लिम आणि ख्रिश्चन by arunjoshi123
In reply to उलट सांगत आहात, असा आपमतलबी by ग्रेटथिन्कर
उलट सांगत आहात, असा आपमतलबी धर्म एका ठराविक प्रदेशात सिमित होऊन जातो आणि त्यातले लोक मोठ्या संख्येने अशा डबकेरुपी धर्माचा त्याग करतात, मग त्या धरमातल्या आपमतलबी लोकांना धर्मातराची चिंता करावी लागते .'शुद्ध करुन धर्मात घेतो' वगैरे फुटकळ अमिषे दाखववी लागतात, पण त्यांना कुणी भीक घालत नाहि.अरे बाबा दुसर्याला भीक घालण्यासाठी मुळात आप्ल्याकदे काहीतली ?? असावे लागते, ते जर मुळातच नसेल भीक कसली घाल्णार आपण ?? आपला सगळाच नन्नाचा पाढा दिसतोय, एकुणच सगळा आनन्दी आनन्द. यालाच म्हणतात 'आडातच नाही तर पोहर्यात कुठुन येणार' (मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू म्हणजेच एक ना धड.. असा धेडगुजरी- *fool* ग्रेटथिन्कर *fool* ) ( आपले मत अधर्मनिरपेक्ष, कुपुरोगामी, आदर्श देश-लुटारु व सर्वकालीन सर्वात महाभ्रष्ट पक्षालाच द्या - असा जीवाचा आटापिटा करून टाहो न फोडणारा ) विनोद१८
In reply to उलट सांगत आहात, असा आपमतलबी by ग्रेटथिन्कर
In reply to >>> उलट सांगत आहात, असा by श्रीगुरुजी
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
In reply to +१ by अर्धवटराव
In reply to नक्की कशावर चर्चा सुरु आहे? by कवितानागेश
In reply to तशी ही चर्चा देवाधर्मावरच by डॉ सुहास म्हात्रे
तशी ही चर्चा देवाधर्मावरच चालू आहे. आजकाल राजकिय नेतेच देव (त्यांचे चेले त्यांच्या पाया पडताना, त्यांना दुधाने आंघोळ घालताना किंवा त्यांच्यावर ते बुडून जातिल इतपत खर्या सुमनांचा आणि शाब्दीक स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना बघितले नाहीत का? !) आणि हे देव म्हणतील तोच त्यांच्या चेल्यांचा धर्म.हा हा हा, प्रचंड सहमत!!
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आणि हिंदुत्ववादी तर आजिबातच नाही. खरा हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस आहे ,मुस्लिमांना गाफिल ठेवून काँग्रेसने खरी सत्ता आजपर्यंत हिंदुच्याच ताब्यात ठेवली आहे.राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही ,तसे..म्हणजे तुमच्याच म्हणण्यानुसार काँग्रेस आणि भाजप दोन्हीही धर्मनिरपेक्ष पक्ष नाहीत. आणि तुम्ही तर म्हणताय, की
आपले मत धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी पक्षालाच द्यायाआधी काही धाग्यांवर तुमचे काँग्रेसच्या बाजुचे प्रतिसाद वाचल्येत. त्यांच्याच खाली तुमची हीच स्वाक्षरी तेव्हाही होती. प्रतिसाद आणि स्वाक्षरीत एवढा विरोधाभास का??
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
In reply to ए. आर. अंतुले by प्रभाकर पेठकर
In reply to पीएम आणि सीएम यात फरक समजतोय by ग्रेटथिन्कर
In reply to भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष by ग्रेटथिन्कर
In reply to सुशिलकुमार शिंदे by प्रभाकर पेठकर
In reply to मान्य. परंतु मला आरपीआय व by ग्रेटथिन्कर
In reply to टायपो मिस्टेक, आंबेडकरी by ग्रेटथिन्कर
मान्य. परंतु मला आरपीआय व आंबेकडकरी मतांविषयी म्हणायचे होते.असे आधीच लिहावयाला हवे होते
In reply to मान्य. परंतु मला आरपीआय व by ग्रेटथिन्कर
In reply to ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी by ग्रेटथिन्कर
In reply to @ धर्मांतर का होत? >>> येका by अत्रुप्त आत्मा
In reply to तुम्हाला आला कि नाहि कंटाळा by सचीन
In reply to @नाव तर अतृप्त दिसतया.म्हणून by अत्रुप्त आत्मा
In reply to तस असेल तर जावू द्या... by सचीन
In reply to @गुरुजी तुम्हीच सांगा हो by अत्रुप्त आत्मा
In reply to . by गणपा
In reply to . by गणपा
बादवे तुम्ही कापुस कोंड्याची गोष्ट ऐकली आहे का?रजनीकांतला ती गोष्ट अथपासून इतिपर्यंत ठाऊक आहे. ती गोष्ट सांगून त्याने अलका कुबलला चांगले तासभर हसविले होते.
In reply to तस असेल तर जावू द्या... by सचीन
In reply to तस असेल तर जावू द्या... by सचीन
In reply to अलका कुबल वरुन आठवलं ते कुबल by जोशी 'ले'
In reply to कुबल तितकंसं बरं नसतं, by सूड
In reply to लिंबं घरी पडलिच आहेत, ऊद्याच by जोशी 'ले'
In reply to मला धर्मांतर करून हिंदू होण्याची लै इच्छा आहे... by आनंदी गोपाळ
In reply to आजवर अनुल्लेखानंच मारत आलोय by गणपा
In reply to मला धर्मांतर करून हिंदू होण्याची लै इच्छा आहे... by आनंदी गोपाळ
मिपावर लै सूज्ञ लोक आहेत, पैकी सक्रिय मॅक्स २५-३० आहेत. सचिन वगैरे चार दोन आयडींना कंपू करून झोडपणे सध्या फारच जोरात आहे. मला तरी लोचा हा दिसतो आहे, की या आयडीज चिमट्या फार योग्य जागी काढतात. त्यामुळे उत्तर देणे म्यांडेटरी होऊन जाते..पब्लिक धुलाई चालू असली की आपणही हात साफ करून घेण्याचा मोह आवरत नाही हो
In reply to मिपावर लै सूज्ञ लोक आहेत, by वडापाव
In reply to पब्लिक धुलाई by बाळकराम
In reply to तुम्हाला तुमची सहचरणी विचारते by जोशी 'ले'
In reply to तुम्हाला तुमची सहचरणी विचारते by जोशी 'ले'
In reply to तुम्हाला तुमची सहचरणी विचारते by जोशी 'ले'
In reply to ....नेहरुंचा धर्म कोणता ? by विनोद१८
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
In reply to @त्यानंतर त्याने आनंदाने by अत्रुप्त आत्मा
In reply to त्यापेक्षा... by अर्धवटराव
In reply to वरील धोरण अमान्य... जिथे by अत्रुप्त आत्मा
In reply to अहो बुवा... by अर्धवटराव
In reply to @सिरीयस उपास करायचा आहे कि by अत्रुप्त आत्मा
In reply to अहो पण तुमचीच सही होती ना by प्रचेतस
In reply to अहो... by अर्धवटराव
In reply to अहो... by अर्धवटराव
In reply to अहो पण तुमचीच सही होती ना by प्रचेतस
In reply to @अहो पण तुमचीच सही होती ना by अत्रुप्त आत्मा
In reply to गुरूजी आपण या अगोबाला छळायचे by अभ्या..
In reply to अहो पण तुमचीच सही होती ना by प्रचेतस
In reply to त्यापेक्षा... by अर्धवटराव
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
In reply to +१११ by बाळकराम
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
In reply to सहज डॉकिन्स आठवला. by आनंदी गोपाळ
In reply to >>> उदा. अफगाणीस्तानात by श्रीगुरुजी
In reply to फक्त तुमच्यासाठी, by आनंदी गोपाळ
In reply to >>> हे ५ वेळा एडिट करून by श्रीगुरुजी
In reply to >>> हे ५ वेळा एडिट करून by श्रीगुरुजी
In reply to बाईला रेप आवडत नसेल तर तिने नाही म्हणावं. नाही का? by आनंदी गोपाळ
In reply to >>> बाकीच्या बालीश टंकनाला by श्रीगुरुजी
In reply to "पुन्हा तेच. आपण काहीतरी by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी ते शेंगा आणि टरफले by ग्रेटथिन्कर
In reply to >>> गुर्जी ते शेंगा आणि टरफले by श्रीगुरुजी
In reply to ते नथूगुग्गुळवटी विसरलात काय by बॅटमॅन
In reply to >>> ते नथूगुग्गुळवटी विसरलात by श्रीगुरुजी
In reply to >>> बाकीच्या बालीश टंकनाला by श्रीगुरुजी
असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही.कर्रेक्ट! दोष माझा नव्हे, तुमचा आहे, हे खरेच समजले की काय तुम्हाला? :o एकंदरितच कुठे मध्यमवयिन स्त्री-पुरुष समाजधुरिणांनी समाजाच्या चलनवलनाबद्दल, त्याच्या नियमांबद्दल उर्फ धर्माबद्दल चर्चा केली, तर उग्गं 'हिंदू खत्रेमे' करत ओरडा का घालायलात तुम्ही??
In reply to असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही. by आनंदी गोपाळ
In reply to >>>>>>असो. जे काही करत आहात by श्रीगुरुजी
In reply to बाईला रेप आवडत नसेल तर तिने नाही म्हणावं. नाही का? by आनंदी गोपाळ
In reply to >>> उदा. अफगाणीस्तानात by श्रीगुरुजी
हिंदू वगळता इतर मुख्य धर्मात सरसकट सर्व मुलांवर हे संस्कार थोपविले जातात.अॅबसोल्यूट बिनडोक वाक्य आहे. :)
In reply to महाऽन आहात! by आनंदी गोपाळ
In reply to महाऽन आहात! by आनंदी गोपाळ
In reply to "अॅबसोल्यूट बिनडोक वाक्य आहे by श्रीगुरुजी
"स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल"यात बिनबुडाचे काय ते कळाले नाही. अन अशी लोकं पाहिलीत तस्मात हे बिनबुडाचं नाही हेही ठौक आहे.
In reply to "स्वतंत्र विचार करण्याचे वय व by बॅटमॅन
In reply to >>> यात बिनबुडाचे काय ते by श्रीगुरुजी
In reply to >>> यात बिनबुडाचे काय ते by श्रीगुरुजी
यात मोठी टक्केवारी म्हणजे किती टक्के जनता असे म्हणते? एखादे डॉ. लागू किंवा डॉ. दाभोळकर असे म्हणतात म्हणजे मोठी टक्केवारी होते का? असे काही सर्वेक्षण झाले आहे का? याच्या बाबतीत काही पुरावे/आधार/आकडेवारी आहे का? आकडेवारी असल्यास धर्मनिहाय आकडेवारी आहे का?इथे पहा. ३ टक्के भारतीय पक्के नास्तिक असल्याचे यात म्हटले आहे. आणि तसेही नास्तिकांचा कसला आलाय धर्म?
In reply to >>> उदा. अफगाणीस्तानात by श्रीगुरुजी
हिंदूंमध्ये फक्त एक ४-५ टक्के असलेला अल्पसंख्य वर्ग मुंज वगैरे करतो. उर्वरीत ९४-९५ टक्के अधिकृत हिंदू होण्यासाठी असे कोणतेही औपचारिक संस्कार करत नाहीत. त्यामुळे तुमचे वरील विवेचन फक्त ४-५ टक्के हिंदूनाच लागू पडेल.आमच्या निमसरकारी शाळेत धर्म लादायचे बुवा! मुलगी म्हणून जन्माला आल्याने नशीबाने ते मुंज वगैरे भैताडं घरून गळ्यात पडली नाहीत. पण मग बांगड्या घाला, टिकली लावा वगैरे जबरदस्ती शाळेकडून होत असे, धर्माच्या नावाखालीच. (घरातल्या माफक निधर्मीपणावर शाळेत बोळा फिरवला गेलाच.) शिवाय प्रार्थना असायचीच रोज. ती पण हिंदू देवांची. सक्तीने. प्राथमिक शाळेत गीता, गीताई, रामरक्षा, मारुतीस्तोत्र वगैरे हिंदू लोकांच्या गोष्टी लादल्या गेल्याच ... काहीही समजत नसताना. माझा एक मित्र (दुसऱ्या निमसरकारी शाळेत होता) शाळकरी वयातच नास्तिक बनला. त्याने हिंदू देवाची प्रार्थना म्हणायला नकार दिला तर प्रार्थना सुरू असताना, भिंतीकडे तोंड करून उभं रहाण्याची शिक्षा हिंदू शिक्षकांनी त्याला दिली होती. तरी बरं, हा मुंजवाल्या गटातला नाही हो! आणि हे सगळं कॉंग्रेसच्या राज्यात घडलेलं. शिवाय गणपती, दिवाळी, संकष्ट्या, वटपौर्णिमा, रामनवमी, गोकुळाष्टमी वगैरे प्रकारही घराघरांतून होताना दिसतात. हे हिंदू संस्कार नाहीत असा दावा आहे का काय तुमचा? अगदी रामचंद्र गुहांसारखे लोक स्वतःला सांस्कृतिक हिंदू म्हणवतात ते कशामुळे असावं?
In reply to ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी by चिन्मय खंडागळे
In reply to ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी by चिन्मय खंडागळे
In reply to ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी by चिन्मय खंडागळे
In reply to मी हाच आणि असाच प्रतिसाद दिला by मारकुटे
In reply to ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी by चिन्मय खंडागळे
In reply to धर्मांतरे का होतात by भ ट क्या खे ड वा ला
इथे बहुतेक कोणी नाहित