धर्मांतरे का होतात ?
जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे?
लोक धर्मांतर का करत असावेत?
माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?.
धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी सामान्य असणारा माणूस धर्माच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धर्म खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धर्मियावर तुटून पडतो परधर्मीय बद्दल द्वेष हा त्याला स्वधर्माचा अभिमान वाटतो.
धर्मावर असे अनिर्बंध प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा?धार्मिक दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे धार्मिक लोक पाहिले तर त्यांच्या धर्मप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि धर्मावर निरतिशय प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा ? धर्मांतरे का होतात ???आपल्या भारतातही अनेक धर्मांतरे झालेली आहेत त्याचे काय कारण असावे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अहो...
(No subject)
@त्यांचा भोग आणि उपास देखील
@अहो पण तुमचीच सही होती ना
गुरूजी आपण या अगोबाला छळायचे
होsssssssss.........!
"... पलायनमपी मिथ्या ।" हे
ख्रिस्मस ला केक खायला मिळतो
.
विरोध वा सहमती ही विचारांशी
सहज डॉकिन्स आठवला.
+१११
अगदी सहमत.
प्रतिसाद आवडला!
@स्वतंत्र विचार करण्याचे वय व
सहमत्-पण
>>> उदा. अफगाणीस्तानात
फक्त तुमच्यासाठी,
>>> हे ५ वेळा एडिट करून
धर्माच्या अफूची गोळी
बाईला रेप आवडत नसेल तर तिने नाही म्हणावं. नाही का?
>>> बाकीच्या बालीश टंकनाला
"पुन्हा तेच. आपण काहीतरी
गुर्जी ते शेंगा आणि टरफले
>>> गुर्जी ते शेंगा आणि टरफले
ते नथूगुग्गुळवटी विसरलात काय
>>> ते नथूगुग्गुळवटी विसरलात
अहो नथुगुग्गुळवटी
असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही.
>>>>>>असो. जे काही करत आहात
श्रीगुरुजी आपण वैयक्तीत पातळी
जौ द्या हो
महाऽन आहात!
इट्यालिक न केलेल्या शब्दांबद्दल बोलू का?
"अॅबसोल्यूट बिनडोक वाक्य आहे
"स्वतंत्र विचार करण्याचे वय व
>>> यात बिनबुडाचे काय ते
वाढीच्या काळात जेव्हा मेंदू
यात मोठी टक्केवारी म्हणजे
चूक गृहितक.
आनंदी गोपाळ यांचा प्रतिसाद
100
ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी
(No subject)
___/\___
मी हाच आणि असाच प्रतिसाद दिला
त्याचं कारण मी प्रीमियम
खरच चांगलीच जिलेबी पाडता येईल
धर्मांतरे का होतात
संप्रदाय म्हणजे अफूची गोळी.