Skip to main content

कारण जीवन हे लोणचं आहे...

लेखक भिकापाटील यांनी मंगळवार, 31/12/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
कधी गोड, कधी तिखट आहे कधी खारट, कधी तुरट आहे कारण जीवन हे लोणचं आहे...||१|| ... लोणचं पूर्ण मुरल्यावर चांगला लागतं खाल्ल्यावर जीवन पूर्ण जगल्यावर टेकतो आपण मरणावर ||२|| लोणचं करण्यासाठी जसे विविध प्रकार जीवनातल्या पैलूंचे हि निरनिराळे प्रकार लोणचं जसं testy लागतं तसच जीवन हे फार कष्टी असतं कारण जीवन हे लोणचं आहे....||३|| लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते लोणचं जसं कधी ना कधी संपतं तसंच आपलं जीवनहि कधी ना कधी संपतं कारण जीवन हे लोणचं आहे....||४|| लोणचं हे खाण्यासाठी असतं पण जीवन हे जगण्यासाठी असतं लोणच्याला जसं स्वाद असतो तसं आपल्या जीवनाला एक आस्वाद असतो कारण जीवन हे लोणचं आहे.. कवीवर्य भिकापाटील.
लेखनविषय:

वाचने 3688
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आमच्या चचाची आठवण आली हे काव्य वाचून

In reply to by स्पा

>>>आमच्या चचाची आठवण 'आतातरी' सोडा रे त्याला. भिका शेठ कविता आंबटगोड झालीये. ;)

In reply to by प्यारे१

'आतातरी' सोडा रे त्याला.
एक शेर आठवला: गुल गया, गुलशन गया, गयी होठोंकी लाली अब तो पिछा छोड उसका, वोह हो गयी बाल बच्चोंवाली

याच लोणच्याचं एक पाकीट जीमेल वरून आलं आहे. पण अजून फोडलं नाही! :)

"जीवना"च बी लोणचं असतय "मुरण्या" आधिच वाढलेलं (का काढलेलं)

In reply to by सूड

सग़ळ्यात वेग़ळे जीवन भाऊच़, त्यांना लोणचं म्हट़ल्याचा़ मी निषेध़ क़ऱतो.

जीवनभाऊंना काँपिटिशन आहे. लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते या दोन ओळी वाचून सदगदित झालो.