कधी गोड, कधी तिखट आहे
कधी खारट, कधी तुरट आहे
कारण जीवन हे लोणचं आहे...||१||
...
लोणचं पूर्ण मुरल्यावर
चांगला लागतं खाल्ल्यावर
जीवन पूर्ण जगल्यावर
टेकतो आपण मरणावर ||२||
लोणचं करण्यासाठी जसे विविध प्रकार
जीवनातल्या पैलूंचे हि निरनिराळे प्रकार
लोणचं जसं testy लागतं
तसच जीवन हे फार कष्टी असतं
कारण जीवन हे लोणचं आहे....||३||
लोणच्याला राहायला जशी बरणी लागते
तसच जीवन जगायला धरणी लागते
लोणचं जसं कधी ना कधी संपतं
तसंच आपलं जीवनहि कधी ना कधी संपतं
कारण जीवन हे लोणचं आहे....||४||
लोणचं हे खाण्यासाठी असतं
पण जीवन हे जगण्यासाठी असतं
लोणच्याला जसं स्वाद असतो
तसं आपल्या जीवनाला एक आस्वाद असतो
कारण जीवन हे लोणचं आहे..
कवीवर्य भिकापाटील.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3688
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
वावा पाटीलबुवा. लै दिसांनी
मुरलय चांगलं!
मस्त
>>>आमच्या चचाची आठवण
In reply to मस्त by स्पा
'आतातरी' सोडा रे त्याला.
In reply to >>>आमच्या चचाची आठवण by प्यारे१
:)
मला वाटलं आमच्या मोजी भाऊंवर
त्ये...भाऊंच्या
Mohite Jeevan ला लोणचं
+१
In reply to Mohite Jeevan ला लोणचं by सूड
ही कविता नक्की आपली स्वतःचीच
आहे आहे
लोणच्याला राहायला जशी बरणी
In reply to आहे आहे by तिमा