चाल चालले मी
श्वास राहिला पेटता
पाणी उसळले किती
गूढ डोहाने जपता.
जाणत्याला सारे भय
तण माजताना रानी
मस्तवाल झाले मी
त्याने तुला काय हानी?
वाया गेले एक तप
पुढे चालू राही धंदा
तुला नाही सुख दु:ख
तू रे पल्याड गोविंदा!
*अन्यत्र पूर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5106
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही झेपलं नाही मला ! असो...
हं! सहमत आहे. मलाही अनेकदा
In reply to काही झेपलं नाही मला ! असो... by मदनबाण
ओह्ह...हे मी उपरोधाने म्हणत
In reply to हं! सहमत आहे. मलाही अनेकदा by आतिवास
:-)
In reply to ओह्ह...हे मी उपरोधाने म्हणत by मदनबाण
वाया गेले एक तप
कविता वाचताना छान वाटते आहे..
नै कळ्ळं कै!
:-)
In reply to नै कळ्ळं कै! by अत्रुप्त आत्मा
रसग्रहण.
:-)
In reply to रसग्रहण. by प्रभाकर पेठकर
कॉलींग प्राडॉ/विटेकर..
In reply to रसग्रहण. by प्रभाकर पेठकर
फारच अर्थगर्भ !
वा
कविवर्य बोरकरांची 'नाड्यावर
In reply to वा by राही
नाडयावर चाले जशी सोनचेडी
In reply to कविवर्य बोरकरांची 'नाड्यावर by आतिवास
सुंदर
In reply to नाडयावर चाले जशी सोनचेडी by यशोधरा
'खुर्द्याचे खाविंद, करू देत
In reply to सुंदर by राही
+१०००
In reply to सुंदर by राही
काय बोलावे! कुठून अशी प्रतिभा येते, कुठून असे शब्द सापडतात, सारेच अनाकलनीय.बोरकर, मर्ढेकर, रॉय किणीकर वाचताना तर हजार वेळा असं वाटतं :-)आठवली!
In reply to वा by राही
छान!
आभार
काहितरी हललं आत....
___/\___