वॉरेन अँडरसन, देवयानी खोब्रागडे यांची निर्दोषता, अटक,विवीध चूका
देवयानी खोब्रागडे या सध्या आमेरीकेत कार्यरत भारतीय राननैतीक अधिकारी स्त्री बद्दल आमेरीकेतील अटकेबद्दल मिपावर आधीचा दुवा संबंध नसलेल्या जाती विषयक विषयावर अक्षरशः विनाकारण गेल्यामुळे वेगळा दुवा काढत आहे.
१) आमेरीकेत येणार्या भारतीय राजनैतीक अधिकार्यांना तेथील राजनयीक इम्यूनिटीच्या स्थानिक मर्यांदा बद्दल सुयोग्य पुर्वमार्गदर्शन करण्याची तेथील अनुभवी भारतीय वकिलातीतील अधिकार्यांची जबाबदारी होती ती पार पाडण्यात एकुण कुठल्यातरी स्तरावर कमतरता निश्चीत आहे.
२) देवयानी खोब्रागडे या दोन लहानग्या मुलांची कौटूंबिक जबाबदारी असलेल्या एक स्त्री राजनैक अधिकारी आहेत.राजनैक अधिकार्यांना दिर्घकाळ घराबाहेर काम करावे लागू शकते. घरगूती सहाय्यकाची आवश्यकता असणे/किंवा पाळणाघ्रराची आवश्यकता असणे एक सहाजीक गोष्ट आहे.त्याकरता तेथील कायद्यांची काळजी घेत आवश्यक आर्थीक तरतूद पुरवण्यात भारत सरकार कुठे कमी पडले का?
तेथील कामगारांच्या तेथील जॉब हातचा जाऊ नये म्हणून तेथील कामगार कायदे पाळले जाण्याचा आग्रह अप्रस्तुत असणार नाही. त्याच वेळी सदर अधिकारी गोपनीय कामावर असेल तर स्थानिक कामगार न घेण्यावर भारतसरकारची किंवा सदर सदस्याची इच्छा असणेही सहाजिक आहे.
३) सदर कामगारस्त्रीच्या व्हिसाची कागदपत्रांवर सह्याकरताना काही महत्वाचा फरक पडतो आहे हे देवयानी खोब्रागडे यांच्याही लक्षात आले असणार तरीही त्यांनी दुर्लक्ष केले.
४)भारत सरकारला तेथील अव्वाच्या सव्वा खर्च परवडतीलही पण भारता पेक्षा अत्यंत छोटे देश आणि त्यांचे कर्मचारी असे अमेरिकी खर्च झेलू शकत नसणार त्या बद्दल अद्याप अमेरीकी सरकार इम्यूनिटीकायद्यात सुयोग्य सुधारणा करण्यास फेल्यूअर आहे .
सगळ्यात मोठा विरोधाभास भारतीय स्टँडर्डने अत्यंत चांगल्या पगारावरील कामगारा बद्दल एवढा कळवळा अमेरिकी कायद्यांना आहे. भोपाळ गॅस कांडात हजारो बळी गेले आणि वॉरेन अँडरसन यांना जी काही इम्यूनिटी मिळाली ती नेमक्या कोणत्या सदरा खाली ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दुरूस्ती
१. वॉरेन अँडरसन यांना जी
भारतीय स्टँडर्ड च्या पाचपट पगार
दुरूस्ती
१. वॉरेन अँडरसनला भारताने
सहमत
अमेरीकेसमोर भारत सरकार आणि
सहमत
राजनैतीक अधिकार्यांना
मान्य, पण...
वॉरेन अँडरसन यांची सुटका
बर पण ...
.
काही गोष्टी सब्जेक्टीव्ह असतात
>>>भारताचे प्रतिनिधित्व कसे
कारण देशाचा चेहरा देशवासीयांच्या मानसिकतेतून बनतो. -सहमत
पाकिस्तान मिडीयामधील प्रतिक्रिया
+१
घरच्या कामगाराला अमेरिकेतील
घरच्या कामगाराला अमेरिकेतील कायद्यानुसार किती पगार द्यावा लागतो, याचीच समज ज्या बाईला नाही, ती भारताचे प्रतिनिधित्व कसे करणार? आणि अमेरिकेत काम करणार्या भारतीयांचे प्रश्न कसे सोडवणार?याला +१ भारतात खोलवर रुजलेल्या नेतासंस्कृतीचे हे एक उदाहरण असावे काय? मात्र अमेरिकेचे आणि भारताचे राजनैतिक संबद्ध (जे वरकरणी का होईना अमेरिका फार महत्वाचे आहेत असे म्हणते) बघता ही अमेरिकेकडून झालेली राजनैतिक धोडचूक आहे आणि ती न विसरता भारताने अमेरिकेला थोडेफार ताळ्यावर आणण्यास तिचा उपयोग केला पाहिजे. (याबाबत मनात प्रश्नचिन्ह आहेच पण आशा एक चिवट गोष्ट आहे !) सर्वसाधारणपणे अश्या तांत्रिक गुन्ह्यासाठी राजदूताला परराष्ट्र खात्यात बोलावून थोडीबहूत तंबी भरणे आणि फारच मोठी चूक असल्यास दोषी अधिकार्याच्या हकालपट्टीची मागणी करणे हे योग्य होते. एखाद्या सिव्हिल--- विषेशतः ज्यात आतापर्यंत कोणतिही विशेष शारिरिक इजा झालेली नाही अश्या--- गुन्ह्यासाठी परदेशी राजनैतिक अधिकार्याला बेड्या घालणे हे सर्वसाधारण राजकिय शिष्टाचारांना सोडून आहे. मात्र अश्या गफलती अमेरिका सतत करत असते आणि जागतिक महासत्तेचा दबदबा कायम ठेवण्यासाठी त्या चुका दाबूनही टाकत असते. आता भारत या बाबतित किती कडक / नेभळट भूमिका घेत आहे तिकडे लक्ष आहे.सहमत
काहीच्याकाही लेख
"India has pointed to Article
संगीता रिचर्ड हिच्यावर आयपीसी
भारतात नाही तरी पण अमेरिकेत
मला तरी यात द्वेषच दिसतोय
खरय
सीमे वरच्या सैनिकांची आणि
कपाळावर हात मारायची स्मायली
च्यायला, काही केलं तरी ओरडणार
आपल्या माणसाची
हे एक
महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी
सामान्य लोकांना अमेरीकेने
देवयानी खोब्रागडे असा सर्च
हिंदुस्थानच्या अस्मितेचे वस्त्रहरण !
भारताच्या अस्मितेशी खेळ झाला हे खरे
का? तिथला कायदा मोडला आहे, तर शिक्षा तिथेच होणार.
याविषयीची केस दिल्लीत केले
आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीत असे अभिप्रेत नसते
भारत सरकारचा दणका!
कणाहीन राजकारण
Chinese troops enter Ladakh again, pick up 5 Indians
त्या आधी: Sept 5, 2013: Chinese Army has occupied 640 square km in three Ladakh sectors, says report अजून बरेच काही.खर्या अर्थाने तोपर्यंत बरोबरीने बोलणे अवघड आहे.
प्रश्न
मूळ प्रश्नातील सर्काझम
चेतवणे
वा
किमान राजकीय इच्छाशक्ती जागी झाली
अगदी अगदी...
१००% सहमत
म्हणूनच