'जा तुझ्या त्या राजुजवळ जा, थांबु नकोस,राजु राजु खुप करतेस ना, जा आता मी केली नवि नवरी, जा', दारु नशेत रमेश बाबु म्हणाला व तो हासु लागला, त्याच्या पाठोपाठ ती नवि नवरी ही हासु लागली.
हे पाहुन तिला आश्चर्यचा धक्का बसला, त्या रात्री ती घराबाहेर बसली, तो रात्रभर काकंणाचा आवाज तिला नकोसा वाटला व तीने आपले कान बंद केले.
दुसर्या दिवशी ती भराभर चालत ती त्या पिर साहेबाच्या दर्ग्याकडे जाऊ लागली, कधी एकदा राजुला पाहतोय आसे तिला झाले. तिला राजुचा आधार इतका वाटु लागला की त्याच्या शिवाय ती जगुच शकत नव्हती .
शेवटी त्या दर्ग्याच्या दारात आली, राजुला इकडे तिकडे पाहु लागली पण राजु कोठेच दिसत नव्हता, तीचा कंठ दाटुन आला व तिला रडु कोसळले.
ती पळत जाऊन दर्ग्याच्या पिर साहेबाच्या कब्र वर ती कोसळली व जोर जोरात रडु लागली डोके आपटु लागली, तिचे ते रक्ताने माखलेले कपाळ खुप काही सांगत होते, मोठ्याने ओरडत ती म्हणाली,'कोठे आहे माझा राजु, मी तुझ्या स्वाधीन केले होते त्याला, तो कोठे आहे सांग तुला माहीती आहे, सांग माझा राजु कोठे आहे?,'
आणि ती अगांतील कपडे फाडु लागली तीने ती लाल साडी काढुन टाकत होती तेवढ्यात , तेथील एका फकीराने तीच्या अगंावर चादर टाकली व तिला झाकत तो तिला म्हणाला ,'मला माहीत नाही तुझा राजु कोठे आहे, पण येथे दोन वेळचे जेवण मिळते तेही बंद होईल,आसं करु नकोस,'
*
वाचन संख्या
4579
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पहिला.....
जबरदस्त.....
दुसर्या
कथेची लांबी वाढवायला मकलेंचा क्लास लावा!
In reply to दुसर्या by तिमा
हजेरी लावली आहे. आता कथा
छान आहे.
मला माहीत नाही तुझा राजु कोठे आहे, पण येथे दोन वेळचे जेवण मिळते तेही बंद होईल,आसं करु नकोस,'छान आहे.शी.......अतीशय तद्दन कथा
त्यांच्या लेखात...
In reply to शी.......अतीशय तद्दन कथा by दिपक.कुवेत
मग तुम्ही सत्यापासुन दुर आहात
In reply to शी.......अतीशय तद्दन कथा by दिपक.कुवेत
जीवनभौ हे मिपावरचे नवे
मिपा वरचा लेख आधी वाचुन मग
कपाळावर हात मारण्याची सवय
In reply to मिपा वरचा लेख आधी वाचुन मग by शिल्पा नाईक
तेच चुकतेय हो साहेब. आता नाव
धन्यवाद .... तुमचे आणि
In reply to तेच चुकतेय हो साहेब. आता नाव by शिल्पा नाईक
तुम्ही लेख न पाडता नुसते
In reply to धन्यवाद .... तुमचे आणि by mohite jeevan
सहमत
In reply to तुम्ही लेख न पाडता नुसते by अभ्या..
@नुसते प्रतिसाद प्रतिसाद खेळा
In reply to तुम्ही लेख न पाडता नुसते by अभ्या..