चारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत.लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच.
बर्याच जणांना असे वाटते कि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच लालुना बाहेर काढले असावे?काय असेल ते असो मात्र लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत. लालू प्रसादांची धडाडी , बेदरकारपणा मला आवडतो.
बाबरी मस्जिद पतनानंतर अक्ख्या देशभर दंगे पेटले होते अपवाद बिहारचा.आपले राज्य दंगलमुक्त राखण्यात तेव्हा लालूंनी मोठी भूमिका बजावली होती.
महाराष्ट्र स्वताला पुरोगामी राज्य समजते ते अक्षरशः दंगलीच्या आगीत पोळत होते. माणुसकीचा, माणसाचा मुखवटा गळून पडला होता नि आतले हिस्त्र श्वापद दिसत होते विरुद्ध धर्मियाच्या नरडीचा घोट घ्यायला चटावलेले. आपले तीक्ष्ण सुळे पाजळत वाट पाहत असलेले दुसऱ्या जमातीची... आतुरतेने. त्यांच्या रक्ताने आपला धार्मिक कंड शमवायला. मग ती निरागस पोरेबाळे असोत कि पुढील आयुष्याचे स्वप्न मनाशी रंगवणारी नवयुवती. धार्मिक श्वापदे त्यांचा फडशा उडवून दुसरा नरबळी शोधायला जात....पुरोगामी ? म्हणवणाऱ्या राज्यांची हि अवस्था तर बिहार सारख्या राज्यांचे हाल काय होतील.
पण तेव्हा मोठ्या निग्रहाने लालुप्रसादानी दंगल बिहार मध्ये होवू दिली नाही त्यांच्यातील कठोर प्रशासकाचे ते एक रूप नक्कीच सुखावणारे होते.
प्रतिक्रिया
जगात भाटांची कमतरता कधीच
अमच्याकडूनही अभिनंदन
"सचिन यांचे या उपलब्धी बद्द्ल
आणि खाली हे वाक्य पण न विसरता टाका....
उदय आणि अस्त....
येन केन प्रकारेण....
लालू हे चार घोटाळ्यात दोषी
बरोबर आहे. १९८४ च्या
जे काम चांगले केले त्याला
आमचं एक सोडा... झोपेचं सोंग
(No subject)
>>>>महाराष्ट्र स्वताला
दंगलीतला धार्मिक उद्रेक
त्याहून जास्त उद्रेक अशा
धार्मिक वातामुळे मुंबईत
तुफान विनोदी लेख! हसून हसून
अजून बरेच विषय आहेत.
अजून बरेच विषय आहेत.राष्ट्रीय मम्मी...सोनिया गाँधी राष्ट्रीय रोबोट…मनमोहन सिंह राष्ट्रीय गेम चेंजर…राहुल गांधी राष्ट्रीय चिंता…सलमान की शादी राष्ट्रीय रहस्य…सोनिया गांधी राष्ट्रीय गिरगिट… मुल्लायम राष्ट्रीय रथ यात्री…लालकृष्ण आडवाणी राष्ट्रीय चुगलखोर…स्वामी अग्निवेश राष्ट्रीय स्ट्रगलर…अभिषेक बच्चन राष्ट्रीय दामाद… रॉबर्टवढेरा राष्ट्रीय कोयल…मीरा कुमार राष्ट्रीय गहनों की दुकान…बप्पी लहरी राष्ट्रीय पागलखाना… बिग बॉस का घऱ राष्ट्रीय हंसी… राहुल महाजन राष्ट्रीय जासूस… दया राष्ट्रीय गर्लफ्रेंड…दीपिका पादुकोण राष्ट्रीय रईसज़ादा..सिद्धर्थ माल्या राष्ट्रीय टेलीफोन ऑपरेटर…दिग्विजय सिंह राष्ट्रीय गणितज्ञ…कपिल सिब्बल(जीरो लास) राष्ट्रीय किसान – अमिताभ बच्चन राष्ट्रीय मसखरा… लालू यादव राष्ट्रीय इंतज़ार…राहुल का प्रधानमंत्री बनना राष्ट्रीय दहशत…रा वन का सीक्वल राष्ट्रीय गाली…आम आदमी राष्ट्रीय हाथ… हरविंदर सिंह राष्ट्रीय गाल… शरद पवार राष्ट्रीय बहन-मायावती राष्ट्रीय मां-बहन…राखी सावंत. (चेपुवरून.)राष्ट्रीय कार्यं नि कर्तव्यं
राष्ट्रीय कोयल…मीरा कुमार (री
+१ सहमत…
>>> राष्ट्रीय चुगलखोर…स्वामी
राष्ट्रीय गाढव ईई .
राष्ट्रीय दंगलखोर कोण असावे
अरे आम्ही वरच म्हटलंय
>>> राष्ट्रीय दंगलखोर कोण
१९८४ च्या शीख दंगलीला जबाबदार
1947
गुरुजी, दुसर्या विषयावर लेख
ह्या लेखात तुम्हाला काय
>>> ह्या लेखात तुम्हाला काय
बिहारात दंगल झाली नाही नि
तुम्ही केलेले
+१ सहमत…
बाबरी पतनानंतर मुंबईत
एक नंबर.....
>>> "लालू खरा नेता राजधर्माचे
मी ८ महिने बिहार मध्ये होतो....
नशीब लालूंच्या काळात लोक
उत्कृष्ठ कल्पनाशक्ती चे
@सचीन.....
लालूच्या राजधर्म पालनाचे एक
"अडवानींची रथयात्रा त्यांनीच रोखली"
काही म्हणा ..
काय हे.....
महाराष्ट्रातील सरकार हि
म्हण्जे
>>> सचिन सारखे व ग्रेट थिंकर
इन एनी केस, सहा वर्षे खासदार
त्या
"लालू खरा नेता राजधर्माचे
Pagination