सिंटॅक्स- मिपावरील शब्द
मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे
चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट)
चानचान (छानछान)
जौदे बै (जाउ दे बाई)
चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब)
जिलब्या (लेख)
पिंक (प्रतिक्रिया)
हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट)
ह्घ्या (हलके घ्या)
या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे
तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
तुमच्या पाना-फुलांच्या
___/\___
निर्वाण पावल्या गेले आहे _/\
>>तुमच्या पाना-फुलांच्या
@ तुमच्या पाना-फुलांच्या
रागावलात का? बर बर, तुमचाही
(No subject)
खिक्क !!
विमे तुंजा कंदी कांका जांला?
विमे काका पहिले होते. मग ते
नाहीत नाहीत
अहो म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे
बाडिस म्हणजे काय ?
बाय डीफॉल्ट सहमत बहुतेक
पूजाशी बाडीस.
आमचा हिच्यावर भारी जीव
लईच संदर्भ आठवताहेत विजु भौ .
चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट)-> हे
copy paste असे टाइप केले की
copy
समजले. धन्यवाद
आपण चेपू वर याच नावाने आहात
अरेच्चा!
सोक्या !!
गणेशा होणे
बसवला टेंपोत
अगदी
"टेम्प्युत बशीवला" असे आहे ते
या विषयावरील जुने धागे
- आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा.
- मिपा jargon
बादवे आजकाल माझा पण बरेचदा (फोटु दिसत नाहे फेम) गणेशा होतो ;-).हा मॉर्फोलॉजीतील विषय आहे हो.
आओ हितं लोकांना
ए इंटुक
ओ अँटी-इंटुक शुक शुक
बुकं कुणाचीही असू
सर्वप्रथम: बुके आमची नाहीत
@त्यामुळे व्हिरीत बुके तिची
पाटीपेणसल द्या?
हो नैतर काय! शंका तुम्हाला
बॅट्याचं गाणं
उत्तम गाणे. म्याटर अजून गोळा
आणखी?
आज प्रतिभेच्या पर्ह्याला
ऑन डिमाण्ड
@पाहुनी रेघा भितात पितरे>>>
@ तुला तरी यल्ल काढता येतो का
चालूद्या...
चील माडी अन हलके घ्या राहीला
मिपावरील स्वाक्षरी
आपुल्या सहीत हायपरलिंका ,
"धाग्याला/प्रतिक्रियेला पंख