सिंटॅक्स- मिपावरील शब्द
मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे
चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट)
चानचान (छानछान)
जौदे बै (जाउ दे बाई)
चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब)
जिलब्या (लेख)
पिंक (प्रतिक्रिया)
हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट)
ह्घ्या (हलके घ्या)
या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे
तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
चेसुगु मंजे नवीन- तथास्तु
चेसुगु
प्रकाटाआ= प्रतिसाद काढून
ब्याम्या
(No subject)
असे धागे मध्ये मध्ये येत
जिल्बी मठ्ठा
तुम्ही ताक वाले आहात याची
खरे तर ताकाला जाऊन भांडे
बट्ट्मण्ण!@भांडे लपवणारे >>>
आयो....आत्मूसच्या खास
रच्याकने = बाय द वे
रच्याकने पेक्षा मला "जाता
रच्याकने म्हणजे रस्त्याच्या
आंगाश्शी..
नथू गुग्गुळ म्हणजे काय?
नथू गुग्गुळ.....
ते चुर्ण गोबेल्सी प्रचारकी
अरे व्वा....
माताय??
हम्म
माताय --- तदमाताय = च्यायला,
मला नाही माहित ब्वॉ!
अरे आत्ताच हजर सभासदांमध्ये
तू तर यक्दम णॉस्टॅल्जिक केलंस
:)
मी लिहू?
अगदी अगदी!
ते "गिधाडे" राहिले....
अर्रर्रर्र
अरे चेसुगु मंजे काय ?
हाकानाका?
हाय काय नाय काय
गाझापट्टी
धान्याचे काश्मिर होणे
@धान्याचे काश्मीर >>> :-/
चानचान (छानछान)= चूक. हे छान
ठ्यांकु बरं का
पुलेशु. हे पुढील लेखनास
आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा
>>एक आयडी ला आम्ही विमे
विमेंना "काका" करणे हे ही
जल्ला मेला, समदा मार्केट डाउन
काकाsssssssssssssssss.....:)
सांभाळुन.... पान पिकले तरी
पिकल्या पानाचा देठ की हो
यावरून,,ते पान..खरच पिकले आहे
अश्लील.. अश्लील..
@मान्य करताय का? >>> शी..
तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या