सध्या ट्रॅफिक इतका वाढलाय की मला क्षणभर हे सारे खरेच वाटले...
.... =))
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अभिज्ञ साहेब !
च्यामारी धमाल उडवली आहे ! एकेक वाक्य वाचून मुरकुंड्या उडाल्या राव ...तात्यांसकट सगळ्यांची टोपी उडवलेली आहे !
धमाल चाल्ली आहे राव आज मिपावर ! ते सुनीलराव एक आणि आता तुम्ही ! लगे रहो !
ह्यापुढील प्रत्येक लेखाला,ज्याचे प्रतिसाद ३० पेक्षा जास्त होतील त्या सर्व लेखकांना प्रति लेख १५ डोलर्स,प्रतिसाद देणा-यांना प्रति प्रतिसाद ५ डोलर्स दिले जातील. तसेच ह्या आधीच्या सर्व लेखांना एकुण प्रतिसाद १५ पेक्षा जास्त असतील तर आर्थिक मोबदला प्रति लेख २५ डोलर दिला जाईल.ज्यांचा प्रतिसाद २० ओळिंपेक्षा जास्त आहे त्या सर्व प्रतिसादकर्त्यांना प्रतिप्रतिसाद १० डोलर्स अवांतर दिले जातील.
म्हणजे इथे लिहिणारे पैशासाठी लिहितात, आणि तेही इतक्या क्षुल्लक मोबदल्यासाठी, असं सुचवायचं आहे का आपल्याला? त्याची काही गरज नाही हो... त्यासाठी ऑफिसकडून मिळणारा पैसाच भरपूर आहे!
(बाय द वे, प्रत्येक गोष्टीचा मोबदला पैशांत करण्याची वृत्ती, शिवाय 'डॉलर' हे 'डोलर' असं लिहिलंय... हम्म्म्म्......)
ह्यापुढील प्रत्येक लेखाला,ज्याचे प्रतिसाद ३० पेक्षा जास्त होतील त्या सर्व लेखकांना प्रति लेख १५ डोलर्स,प्रतिसाद देणा-यांना प्रति प्रतिसाद ५ डोलर्स दिले जातील. तसेच ह्या आधीच्या सर्व लेखांना एकुण प्रतिसाद १५ पेक्षा जास्त असतील तर आर्थिक मोबदला प्रति लेख २५ डोलर दिला जाईल.ज्यांचा प्रतिसाद २० ओळिंपेक्षा जास्त आहे त्या सर्व प्रतिसादकर्त्यांना प्रतिप्रतिसाद १० डोलर्स अवांतर दिले जातील.
अहो ज्यांना पटेल त्यांच्यासाठी चांगलं आहे की. ;) शुक्र माना (म्हणजे हुश्श म्हणा) की डोलर दिले जाईल म्हटले. डोरलं दिलं जाईल नाही म्हटलं. ;)
अहो तात्या मी त्या अर्थाने डोरलं नव्हतं म्हटलं. या अर्थाने http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1448.htm
लाखामधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं
तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं !
म्हटलं. आता इतक्या बाया-बाप्यांना डोरलं बांधलं तर काय होईल. अरेरेरेरेरेरेरे!!!!!
इरलं म्हणायचं असावं! कारण बाया गळ्यात बांधतात ते डोरलं आणि पावसाळ्यात डोक्यावर घेतात ते इरलं.
(खुद के साथ बातां : अनुष्का वहिनींच्या गळ्यात आहे का रे रंगा डोरलं? :? पाहिल्याचं आठवत नाहीये. :W )
चतुरंग
अभिज्ञराव,
अंमळ मौज वाटणारा लेख. तुमच्या निरिक्षणशक्तिला खरंच सलाम..! :)
वाचतांना बर्याच ठिकाणी मनमोकळा हसलो.. बहुतेक सर्व पात्र कव्हर झाली आहेत! :)
बरं झालं ते स्वप्नच होतं नायतर एवढे पैशे मी कुठून आणले असते? :)
असो,
आपला,
(जालमहर्षी) तात्या.
माझे खाते विभागात आणखी एक कलम जोडले जाईल. (कमावलेले एकूण डॉलर्स )
तसेच वाटचाल/माझे लेखन च्या माहितीमध्ये आणखी एक रकाना
प्रकार, शीर्षक, लेखक, वेळ, प्रतिक्रिया, डॉलर्स
एकच विषय खूप खेचत नेल्याने असेल कदाचित पण असं झालं खरं माझं.
पुलेशु.
(एकूण १३५ रुबाया आणि प्रत्येक भागात ५ रुबाया आहेत ना, त्यामुळे मधुशालेचे ३० नाही पण बरोब्बर २७ भाग होणार आहेत! १० झालेत, १७ बाकी!)
चतुरंग
दिवसाला किमान २ लेख पाडून व सर्वप्रथम लेखांची शंभरी गाठलि तरी आपल्याला एक दमडिहि मिळत नाहि हे पाहून सामंत काकांना भलताच राग आला.
त्यांनी तात्या अभ्यंकरांकडे त्याबद्दल जाब विचारला. त्यावर आपण यापुढे एकहि लेख न लिहिलात तर मी आपल्याला आर्थिक मोबदला देइन असे तात्याने सुचवले.
हे सर्वात खास !!!
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
श्रीमंत तात्या अभ्यंकरांचे नाव मी आता प्रे.बुशला सुचवित आहे.अमेरिका आर्थिक टंचाईत आल्याने कदाचीत अमेरिकेला तात्यांकडून डॉलर मधे मदत होईल.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आमचे येथे श्रीकृपेकरून , प्रतिसाद पाडले जातील :)
आम्ही मात्र बेक्कार हसलो ... इजाभौंपासून सावध रहा रे भो आता.... त्यांचा फोकस तुझ्यावरच आहे :)
४ अफ्रिका पालथ्या घातलेला
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
अभिज्ञा
लईच मनकवडा हाय बाबा! तुला फलज्योतिष चिकित्सा मंडळाचा सदस्य अशे घोशीत करतो.
मनातल्या मनात- च्यायला आपलं "यंदा कर्तव्य आहे?" पुस्तक तुकडे करुन टाकाव काय? संगनकात हायेच.जरा जास्त तुकडे केले कि जास्त पैशे भेटतीन. नाईतरी आता माळ्यावर पडलय .आता आपुन च लक्ष देत नाई त ल्वॉक तरी काय करनार? ते ज्योतिषा कडे जान्या पुर्वी ते मनोविकास प्रकाशनवाल्याला असंच दिल. एक रुपया बी भेटला नाई.काडतो म्हन्ला त काडा. लोकांपर्यंत पोचतय म्हन्ल्याव आपन बी दुसर काय म्हन्नार.आदुगर दोन आवृत्त्यात सोताचे पैशे घातले ते नशीब म्हनुन वसुल तरी झाले.अंनिस वाल्यांनी बी दोन भागात काढलय कवाच. रिप्रिंट बी काढत्यात. आता आपलीच मान्स हायेत. लस्कर च्या भाकर्या भाजायची सवंच लागली आपल्याला. पोलिस बिनतारि मदी बी सोताच्या पैशाने सरकारची काम केली. का त् म्हन त्येंच्या पद्द्तीने केल्याव डॉक गहान ठेवाव लागतय.
उघडपणे- चालु द्या मंडळी . आपापल्या खरडी आन ट्रॅकर संभाळुन ठेवा. त्येच्या तुन बी यखांद्या बारीला पैशे भेटतिन
प्रकाश घाटपांडे
कालपनिक कथानकच्या आडून घेतलेले चिमटे, गुदगुल्या आणि कोपरखळ्या दाद द्याव्या अशा. अभिनंदन.
मिपाचे लिहीते सभासद खूप असल्या कारणाने त्या सर्वांच्या साहित्यसेवेला कथानकाच्या आवाक्यात आणायचे म्हणजे कथानकची लांबी वाढणारच.
अभिनंदन.
मस्त आयडिया आहे..
दिला ना हा प्रतिसाद; द्या पाहु आता ५ डॉलर....
(हरिश्चंद्रानं स्वप्नातलं वचन पाळलं होतं. संत तात्याबा त्या पुराणपुरुषाचं अनुकरण करतील ही अपेक्षा.)
आपलाच,
मनोबा
आंबोळीने तर स्मशानातच कंदिलाच्या प्रकाशात महिनाभर
अशा रीतीने त्याने देशाचा लोकसंख्येचा प्रश्न सोडवला होता. =)) =)) =))
डॉ.दाढे नव्या विषयाच्या शोधातच होते. बरे झाले थालिपीठाची आठवण करुन दिली.
लगे रहो दाढे भौ होऊन जाउद्या नवे संशोधन
( अजून या विषयावर किमान २० ओळिंचि प्रतिक्रिया पाडून झाली नाहिय्ये)
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
अभिज्ञबाबू तुमची निरीक्षण आणि कल्पनाशक्ती जबरदस्त आहे.. मानले बुवा तुम्हाला..
विजुभाउंनी तर खरडवहिच्यावर बोर्डच लावला होता. "आमच्या येथे कुठल्याहि विषयावर किमान २० ओळिंचि प्रतिक्रिया पाडून मिळेल
हे मात्र जबरा हसून हसून वाट लागली... =)) =)) =)) =))
प्रतिक्रीयेला अंमळ उशीरच झाला, वाट बघत होतो कुणी पैसे ऑफर करते आहे का ?
तेवढीच सोय झाली असती ह्या विकांताची ( व आजच्या बुधवारची )
आम्ही तश्या लंब्याचौड्या व तेवढ्याच निरर्थक प्रतिक्रीया लिहण्यासाठी ( कु) प्रसिद्ध ना ....
पण कशाचे काय आणि फाटक्यात पाय, साधी एक खरड नाही आली याबद्दल ....
अरे झोपतोस काय तात्या ! उठ ! अभिनंदन.अतिशय महत्वाची बातमी आहे.पेढे काढ आधी पेढे."
तात्याला एकदम कळेनाच काय झाले ते. तर तात्यांच्या एका अमेरिकतील मित्राचा फ़ोन होता.
हा कोण मित्र बॉ ???
जाने तु , या जाने ना ? माने ( मित्र ) तु , या माने ना ???
असो. कुणी का असेना, नावात काय आहे शेवटी ?
प्रा. डॉ. ना कुठुन आपण संपादक मंडळात येउन बसलो अन इथे नाठाळ मंडळी हाकल्त बसलो त्यामुळेच लिखाणाकडे आपले साफ़ दुर्लक्ष झाले असे त्यांना वाटुन गेले.संपादक मंडळातील सभासदांना काहितरि मोबद्ला मिळालाच पाहिजे असे त्यांनी तात्याशी बोलायचे ठरवले.
आग्गाग्गाग्गा ...
डायरेक्ट डिलीटसरांवर हल्ला ? ( कॄपया ह. घ्या.)
इतर मंडळीत सर्वात जास्त खुष कोण असेल तर तीनच माणसे. धनंजय व मुक्तसुनीत व पेठकर काका.
आपण इतके दिवस जो काहि किबोर्ड बडवला, बोटे तुटेस्तव टाइप केले,कुठून कुठुन संदर्भ शोधून आणले त्याचे असे सोने होइल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते.
+++++++ १.
ज ह ब ह र्या ऑब्झर्वेशण !!!
इतके दिवस उगाच नव्या सदस्यांच्या खरडवह्या भरवून टाइमपास केला असा विचार करून आनंदयात्रीहि नव्या दमाने लिहायला बसला.
हाण्ण तिच्यायला !!!
मोठ्या प्रतिसादाचा मुद्दा लक्षात आल्यावर ह्या बाजारात धनंजय,मुक्तसुनीत,प्राजु,पेठकरकाका,धमाल मुलगा,१_६ यमी,छोटा डॉन,बेसनलाडु,सर्किट,ह्यांना भलताच भाव आला.
ह्या ह्या ह्या. कसचं कसं ...
तुमचं आपलं काहीतरीच .... ( न विसरता ह्या प्रतिक्रीयेचे बील पाठवुन देणे , अन्यथा भविष्यात बहिष्कार टाकला जाईल )
(च्यायला हे स्वप्न होते तर....श्या......
ह्यॅत तिच्यायला ... आम्ही सर्व तयारी केली होती राव ...
कंपणीत नोकरी करण्यापेक्षा " इसी मनी" चा हाच मार्ग आहे ओळखुन " पेपर तयार ठेवले" होते ...
आता कुणाला कळायच्या आत फाडुन टाकायला हवेत ...
थोडक्यात काय तर अफाट आणि बेफाट टोलेबाजी ...
तरी बरीच मंडळी हुकली. असो.
अजुन येऊ द्यात " अभिद्यशेठ" , आता शेठच म्हणायला हवं नाही का ?
अवांतर : वायद्याप्रमाणे बील पाठवुन द्यावे. नाहितर आम्हाला " पंटर" पाठवायला लागतील ...
अतिअवांतर : ह्या लेखाबद्दल मिळालेल्या पैशाच्या २५ % भाग " प्रोटेक्शन मनी" म्हनुन पाठवुन द्यावा, पुढची काळजी आम्ही घेऊ ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
अभिज्ञ राजे !!
पाय कुठायत हो तुमचे ?
चरणस्पर्श का काय असतो ते कराव म्हणतो !!!
एकदम सही ``````````~~~~~~~
(च्यामारी : नुसते प्रतीसाद देण्यापेक्षा लिखाण चालू कराव म्हणतो !!
सकाळ प्रहरीची स्वप्न खरी असतात !!!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
तुझ्या
)
:-)
सध्या
म्हणजे
खो खो खो
एल चीपो!
पटेल
शुक्र करा
डोरलं म्हणजे
येस्स!
प्लाश्टिक
बरोबर!
मला वाटतं तात्या तुम्हाला
पटले
गुड गोईंग..
अभिज्ञराव,
>>बरं झालं
धन्य रे
>
माझे खाते
अभिज्ञ, फारसं नाही आलं रे बाबा हसू!
ठ्ठ्ठो...
अमेरिकेला मदतीची जरूरी आहे.
प्रेमळ बुश
प्रेमळ बुश
जबराट ....
मस्त!!! Finally I
मनकवड्या
चिमटे..
+१
१००%
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
काकांशी
वा!!
व्वा!!
लोकसंख्येचा प्रश्न
जबरा
हाण
झकास रे!
जबराट...
शाखा
धमाल...
:))
मस्त..
लय भारी...
दाम करी काम येड्या, दाम करी काम ...
मस्तच!
अभिज्ञ
मस्त :)