विनोद:
लेखक- निमिष सोनार
1) एक सरदार कामासाठी बँकेत जातो.
काम झाल्यावर तो एक सूचना वाचतो,
"आपल्याला बँकेबद्दल तक्रार असल्यास या पेटीत टाका "
तो हे वाचून एक नवी वही विकत आणतो, एक पान फाडतो त्यावर लिहीतो,
"मला या बँकेबद्दल काही तक्रार नाही "
पेटीत टाकतो आणि निघून जातो.
2) बागेत बाकड्या जवळ एक सूचना लावली होती,
"रंग ओला आहे. हात लावू नका. बसू नका.
खात्री नसली तर हात लावाच.
रंग निघाल्यास बाकड्याखाली ब्रश आणि रंग ठेवले आहे. रंग द्या आणि जा. "
3) एका रेडीओ वर एकदा घोषणा करतात,
"आपण पहात आहात आकाशवाणी "
4) विज महामंडळ प्रायोजीत मालीका,
"कटौती बीजली की "
प्रसारण समय— लोड शेडींग सुरू झाल्यावर
वाचने
24571
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
सापवरचा अजून एक विनोद वरचा विनोद
अरेरे..
In reply to सापवरचा अजून एक विनोद वरचा विनोद by वाह्यात कार्ट
आयला....
In reply to सापवरचा अजून एक विनोद वरचा विनोद by वाह्यात कार्ट
सापाचे पाय बिळात दिसतात ते
In reply to आयला.... by नानबा
२ झुरळ ICU मधे बेडवर..
जुना पण चांगला आहे.
In reply to २ झुरळ ICU मधे बेडवर.. by यसवायजी
मजा आली बरं का!!
CHEMISRY LAB मध्ये
T पाहिजे तेथे घ्यावा हि नम्र
T पाहिजे तेथे घ्यावा हि नम्र
In reply to T पाहिजे तेथे घ्यावा हि नम्र by देशपांडे विनायक
//_टॉमी_//
एकदा धर्मेंद्र बसलेला असतो
रावणाच्या लंकेला सोन्याची
(No subject)
In reply to रावणाच्या लंकेला सोन्याची by टवाळ कार्टा
//_रावण_//
In reply to (No subject) by sagarpdy
रावण दाढी कसा करीत असेल ??
In reply to //_रावण_// by जय - गणेश
रावणाचा पासपोर्ट साईज फोटो
In reply to रावण दाढी कसा करीत असेल ?? by नानबा
सार्वजनिक स्वच्छतागृहात रावण
In reply to //_रावण_// by जय - गणेश
//_दहा रुम_//
In reply to सार्वजनिक स्वच्छतागृहात रावण by sagarpdy
एक नाक हाताने दाबून ठेवत असेल
In reply to //_दहा रुम_// by जय - गणेश
हाताने....रेझरने...न्हावी
In reply to //_रावण_// by जय - गणेश
मालकांनी 'अनाहिता' सारखा एक '
आमच्या पण २ समिधा... फालतु पिजे
Lol
In reply to आमच्या पण २ समिधा... फालतु पिजे by शिद
एका मठावर गेलो होतो .सात साधू
बाळू जोशी काकूंच्या दारावर
घटस्फोटाचा खटला चालू होता.
प्रतिसादातले विनोद वाचून
विनोद चार और प्रतिसाद सौ बहोत ना इन्साफे है !