तेहेलकाचे नाव ऐकल्यावर भारतात "स्टींग ऑपरेशन" कसे प्रचलीत झाले ते लक्षात येते. बंगारू लक्ष्मण यांचे लाच घेताना काढलेल्या चित्रफिती आठवतात. तोच प्रकार इतर राजकारण्यांबरोबर देखील केला. मोदींच्या विरोधात गोध्रादंगलीवरून आवाज करणार्यांमधे तेहलकाच पुढे होते. त्याचे संस्थापक - प्रमुख संपादक तरूण तेजपाल हे इंडीया टूडे, आउटलूक आदी कम्युनिस्ट विचारसरणींच्या माध्यमातून वर आलेले असल्याने सगळा तेहेलका हा भाजपा, संघ आणि तत्सम (आणि कधी कधी काँग्रेसच्या) विरोधातच असणे ह्यात काहीच आश्रर्यकारक नव्हते. पण त्यासंदर्भात दाखवली गेलेली नैतिकता ही किती कचकड्याची होती हे आज तेहेलका सोडून इतर प्रसिद्धी माध्यमात आलेल्या बातम्यातून समजते. थोडक्यात खालील प्रकार घडला आहे. (संदर्भ: आउट्लूक आणि एनडीटीव्ही)
स्वतःच्या मुलीच्या वयाच्या असलेल्या स्त्री पत्रकाराशी त्यांनी अशोभनीय कृती (sexual misconduct) केल्या, त्या देखील परत परत. त्या स्त्रीपत्रकाराने जेंव्हा तक्रार केली तेंव्हा तिची माफी मागितली आणि स्वतःच प्रायश्चित्त घेत आहे असे म्हणत स्वतःस संपादकपदावरून ६ महीन्यांसाठी बाजूस ठेवले आहे. वर असे देखील म्हणले आहे की त्या स्त्रीची माफी मागितल्यावर आणि हे प्रायश्चित्त घेतल्यावर ती समाधानी आहे. पण त्या स्त्रीच्या पत्रकार सहकार्याच्या म्हणण्यानुसार तसे काही झालेले नाही आणि ती काही निव्वळ माफीवरून समाधानी नाही...
आता काही प्रश्न निर्माण होतातः
- जर त्या स्त्रीने व्यवस्थापनाकडे तक्रार केली असली तर लैंगिक छ्ळ केला म्हणून व्यवस्थापनाने ती केस पोलीसांकडे सुपूर्द का केली नाही?
- तरूण तेजपाल स्वत:च मर्यादीत प्रायश्चित्त घेऊन गप्प कसे बसू शकतात? त्या काळात देखील त्यांना पगार मिळणार आहे का नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
- त्यांनी स्वतःचा गुन्हा मान्य केला आहे. "The last few days have been most testing, and I squarely take the blame for this. A bad lapse of judgment, an awful misreading of the situation, have led to an unfortunate incident that rails against all we believe in and fight for. I have already unconditionally apologised for my misconduct to the concerned journalist, but I feel impelled to atone further." मग त्यांना कायद्याच्या हातात सुपूर्द का केले गेलेले नाही?
- भारतातील राष्ट्रीय महीला समितीचे या संदर्भात काय मत आहे?
- तेहेलकासमर्थकांचे या संदर्भात काय मत आहे/असेल?
वाचने
33191
प्रतिक्रिया
137
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय संबंध?
म्हणूनतर
In reply to काय संबंध? by निनाद
मेणबत्त्या
In reply to म्हणूनतर by विकास
आणि
In reply to काय संबंध? by निनाद
+१
In reply to आणि by रामबाण
थोडक्यात
एनडीटीव्ही, आउटलुक, आयबीएन
कम्युनिस्ट ना? त्यातच सगळे काही आले
+१
In reply to कम्युनिस्ट ना? त्यातच सगळे काही आले by क्लिंटन
कम्युनिस्ट आणि सैतान असे
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
अमेरिकेने हेच केले, नंतर
In reply to कम्युनिस्ट आणि सैतान असे by ऋषिकेश
असो.
In reply to अमेरिकेने हेच केले, नंतर by क्लिंटन
let's agree to disagree
In reply to असो. by ऋषिकेश
कम्युनिस्ट म्हन्जे काय?
In reply to let's agree to disagree by क्लिंटन
शंका:
In reply to कम्युनिस्ट ना? त्यातच सगळे काही आले by क्लिंटन
इथे पत्रकारांची नैतिकता
नैतिकता
In reply to इथे पत्रकारांची नैतिकता by ऋषिकेश
तेजपाल ची चुक आणि चांगली कामे यात फ़रक आहे.
In reply to नैतिकता by विकास
अहो तसं नाही ते. त्यांनी
In reply to तेजपाल ची चुक आणि चांगली कामे यात फ़रक आहे. by मारवा
नितीन भाउ
In reply to अहो तसं नाही ते. त्यांनी by नितिन थत्ते
सहमत आहे. आपला जनमानस एकदम
In reply to नितीन भाउ by मारवा
विश्वामित्री लोक तपोभंग
In reply to सहमत आहे. आपला जनमानस एकदम by प्रकाश घाटपांडे
खुलासा
In reply to सहमत आहे. आपला जनमानस एकदम by प्रकाश घाटपांडे
स्वागतार्ह
In reply to इथे पत्रकारांची नैतिकता by ऋषिकेश
तरुण तेजपाल ने आपल्या मुलीच्या मैत्रिणीलाच
तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ.
>>तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ
In reply to तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ. by श्रीगुरुजी
म्हणजे असली पिलावळ उभी करणे
In reply to >>तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ by मिलिंद
फरक
In reply to >>तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ by मिलिंद
हेच म्हणायचे होते. काँग्रेस
In reply to फरक by विकास
मुद्दा वेगळा आहे
In reply to हेच म्हणायचे होते. काँग्रेस by मिलिंद
बाकी सगळं खड्ड्यात जाऊ दे
A bad lapse of judgment, an
In reply to बाकी सगळं खड्ड्यात जाऊ दे by पैसा
एक ३०-३२ वयाची मराठी बाई
In reply to A bad lapse of judgment, an by प्रसाद१९७१
तेच सांगते आहे
In reply to एक ३०-३२ वयाची मराठी बाई by बॅटमॅन
तेजपालचं मी समर्थन करतोय असा
In reply to तेच सांगते आहे by पैसा
तेच सांगतेय रे
In reply to तेजपालचं मी समर्थन करतोय असा by बॅटमॅन
म्हणजे बायकांनी कसं वाटेल तसं
In reply to तेच सांगतेय रे by पैसा
ओ भाऊसाहेब
In reply to म्हणजे बायकांनी कसं वाटेल तसं by बॅटमॅन
पैसा ताई - तुम्ही फार सोप्या
In reply to ओ भाऊसाहेब by पैसा
पुन्हा गल्लत. आपल्यातला वाद
In reply to ओ भाऊसाहेब by पैसा
निराशाजनक आहे रे
In reply to पुन्हा गल्लत. आपल्यातला वाद by बॅटमॅन
चूक ती चूकच
In reply to पुन्हा गल्लत. आपल्यातला वाद by बॅटमॅन
फायदा काय, कोणीही घेऊ शकते.
In reply to चूक ती चूकच by पैसा
ऑनेस्तली स्पीकींग
In reply to फायदा काय, कोणीही घेऊ शकते. by बॅटमॅन
मला वाटते.
In reply to फायदा काय, कोणीही घेऊ शकते. by बॅटमॅन
पण जी व्यक्ती इतरांचे भ्रष्ट
In reply to मला वाटते. by विकास
'डिसक्लोजर' इज द नेम.
In reply to पण जी व्यक्ती इतरांचे भ्रष्ट by बॅटमॅन
ऐतराज माहिती होता,
In reply to 'डिसक्लोजर' इज द नेम. by प्यारे१
मोठ्ठा विनोद (ट्वीट!)
In reply to पण जी व्यक्ती इतरांचे भ्रष्ट by बॅटमॅन
मज्जा मज्जा =))
In reply to मोठ्ठा विनोद (ट्वीट!) by विकास
या संदर्भात "डिसलोजर" हा
In reply to मला वाटते. by विकास
सुरुवात कोणी केली?
In reply to फायदा काय, कोणीही घेऊ शकते. by बॅटमॅन
हॅ हॅ हॅ. चालूद्या. पुढे जै
In reply to सुरुवात कोणी केली? by पैसा
ब्यॅट्याच्या ब्यॅटींगला
In reply to पुन्हा गल्लत. आपल्यातला वाद by बॅटमॅन
पैसातै
In reply to ओ भाऊसाहेब by पैसा
हे भगवान!
In reply to पैसातै by मालोजीराव
नेमके हो मालोजीराव!!!
In reply to पैसातै by मालोजीराव
माझ्या राजा वाल्या बाईचा
In reply to तेच सांगतेय रे by पैसा
माझ्या राजा वाल्या बाईचा
In reply to माझ्या राजा वाल्या बाईचा by इष्टुर फाकडा
पुरवणी
In reply to माझ्या राजा वाल्या बाईचा by बॅटमॅन
सहमत आणि उदाहरणाबद्दल आभार
In reply to पुरवणी by ऋषिकेश
च्च च्च च्च
In reply to पुरवणी by ऋषिकेश
चुकीचे उदाहरण.
In reply to पुरवणी by ऋषिकेश
(No subject)
In reply to चुकीचे उदाहरण. by प्रभाकर पेठकर
हॅहॅहॅ...
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
मुद्दा
In reply to माझ्या राजा वाल्या बाईचा by इष्टुर फाकडा
विकासराव आपण एकाच रुळावर आहोत
In reply to मुद्दा by विकास
अक्कल
In reply to तेजपालचं मी समर्थन करतोय असा by बॅटमॅन
विकास साहेब, माझा विरोध
In reply to अक्कल by विकास
बॅटमॅनच्या वरील खरडीच्या
In reply to विकास साहेब, माझा विरोध by बॅटमॅन
स्थानिक नेते मंडळी त्या बाईला
In reply to बॅटमॅनच्या वरील खरडीच्या by प्यारे१
एक मिनिट
In reply to बॅटमॅनच्या वरील खरडीच्या by प्यारे१
वस्तुस्थिती या केस मध्ये नाही
In reply to A bad lapse of judgment, an by प्रसाद१९७१
हे सर्व फार चमत्कारीक आहे.
In reply to वस्तुस्थिती या केस मध्ये नाही by इष्टुर फाकडा
उगा झोपल्याचे सोंग घेऊ नका.
In reply to हे सर्व फार चमत्कारीक आहे. by प्रसाद१९७१
त्याने "अतिप्रसंग" केल्याचे
In reply to उगा झोपल्याचे सोंग घेऊ नका. by इष्टुर फाकडा
बर्र बोवा ती पोरगीच व्यभिचारी
In reply to त्याने "अतिप्रसंग" केल्याचे by प्रसाद१९७१
कुठला
In reply to त्याने "अतिप्रसंग" केल्याचे by प्रसाद१९७१
१. प्रसाद अतिप्रसंग केल्याचे
In reply to त्याने "अतिप्रसंग" केल्याचे by प्रसाद१९७१
या प्रतिसादाला
In reply to १. प्रसाद अतिप्रसंग केल्याचे by मृत्युन्जय
अवघड आहे
In reply to या प्रतिसादाला by राजेश घासकडवी
असेच म्हणतो.
In reply to या प्रतिसादाला by राजेश घासकडवी
>>>त्यात तहलकाने पूर्वी
In reply to असेच म्हणतो. by नितिन थत्ते
+१
In reply to १. प्रसाद अतिप्रसंग केल्याचे by मृत्युन्जय
चांगला प्रतिसाद
In reply to १. प्रसाद अतिप्रसंग केल्याचे by मृत्युन्जय
दोघांच्या इमेल्स
In reply to हे सर्व फार चमत्कारीक आहे. by प्रसाद१९७१
ही घटना गोव्यात घडलीय
+१
In reply to ही घटना गोव्यात घडलीय by जेपी
अरे माझ्या कर्मा,
कसे काय? अहो तुम्ही दोन्ही धाग्याची गल्लत करु नका.
काहीच्या काही
सॉरी
In reply to काहीच्या काही by कालिन्दि मुधोळ्कर
धन्यवाद उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
तेजपाल यांनी पदावरुन काही
वर्तमान पत्रातल्या आणि
मला वाटते...
In reply to वर्तमान पत्रातल्या आणि by खटपट्या
स्त्रियांचा गैरफायदा
कुणाचाही!
In reply to स्त्रियांचा गैरफायदा by राजेश घासकडवी
तुम्ही दिलेलं वाक्य जास्त
In reply to कुणाचाही! by निनाद
फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे.
In reply to स्त्रियांचा गैरफायदा by राजेश घासकडवी
+१
In reply to फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे. by प्रसाद१९७१
.
In reply to फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे. by प्रसाद१९७१
असे थेट निकाल लावून मोकळे होउ
In reply to फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे. by प्रसाद१९७१
कधीकधी वर्तमानपत्रांमध्ये
In reply to फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे. by प्रसाद१९७१
पोलिसमध्ये तक्रार
In reply to स्त्रियांचा गैरफायदा by राजेश घासकडवी
थोडक्यात या केसमधे जो पर्यंत
In reply to पोलिसमध्ये तक्रार by विकास
स्टिंग ऑपरेशन करून ब्लॅकमेल
हे
उद्या एखाद्याने खाजगीत 'मी
In reply to हे by चिरोटा
उद्या एखाद्याने खाजगीत 'मी पंतप्रधान्,राष्ट्रपती ह्यांना ठार मारायचा कट करत आहे' असे म्हंटले तर त्यास पकडणे योग्य होईल का?हो. कारण तो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होतो.शेवटी तरुण देखील अडकला !
.
In reply to शेवटी तरुण देखील अडकला ! by मदनबाण
comeuppance
धक्कादायक
In reply to comeuppance by क्लिंटन
कमाल आहे
In reply to धक्कादायक by नितिन थत्ते
.
In reply to कमाल आहे by क्लिंटन
आमिष
In reply to . by उद्दाम
+१
In reply to comeuppance by क्लिंटन
१. स्टिंग ऑपरेशन करणारे तहलका
In reply to +१ by श्रीगुरुजी
प्रतिसाद
In reply to +१ by श्रीगुरुजी
कलाटणी....
मामा-भांजा आणि काँग्रेसी कनेक्शन
धक्कादायक
In reply to मामा-भांजा आणि काँग्रेसी कनेक्शन by विकास
संदर्भ
In reply to धक्कादायक by क्लिंटन
आदर्श नि वास्तव!
In reply to मामा-भांजा आणि काँग्रेसी कनेक्शन by विकास
दोन मुद्दे आहेत...
In reply to आदर्श नि वास्तव! by प्यारे१
पक्षीय राजकारण, नैतिकता आणि conflict of interest
In reply to दोन मुद्दे आहेत... by विकास
>>>> आत्ताच वाचल्याप्रमाणे,
In reply to मामा-भांजा आणि काँग्रेसी कनेक्शन by विकास
ऐकीव माहिती
आमचे आवडते वाक्य .....
तरी म्हटलं
नक्की काय घडले
त्या तरुणीचे बदलेले आरोप आणि तरुण तेजपालची बॉडी लँग्वेज पाहून
In reply to नक्की काय घडले by विकास
बापरे...
तेहेलका आणि नैतिकता
हीच शोध पत्रकारिता
In reply to तेहेलका आणि नैतिकता by पैसा
खंडणीखोर
In reply to तेहेलका आणि नैतिकता by पैसा